सोपे उखाणे नवरदेव

  1. मराठी उखाणे नवरीसाठी


Download: सोपे उखाणे नवरदेव
Size: 43.16 MB

मराठी उखाणे नवरीसाठी

नवरी म्हटली की इतर तयारीप्रमाणे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये खास तयारी करावी लागते ती उखाण्यांची. लग्नाचे उखाणे हे नवरीसाठी नक्कीच वेगळे आणि खास असतात. पण आजकाल उखाणे तयार करण्याची पद्धतच निघून गेली आहे. नवरीचे उखाणे आता आयते सर्च करूनही मिळतात. लग्नात नाव घेणे ही पद्धत पूर्वपरंपरागत चालत आली आहे. मराठी उखाण्यात नाव घेणे ही मजा लग्नात काही औरच असते. त्यातही उखाणे नवरीचे असतील तर सर्वांचे डोळे तिच्याकडे लागलेले असतात. नवरीकरिता आता मजेशीर उखाणेही असतात. लग्नात उखाणे घेण्याची एक स्पर्धाच असते जणू! नवरीचे मराठी उखाणे (navriche ukhane) हे तर लग्नातील वैशिष्ट्य. मराठी लग्नात नाव घेणे (marathi naav ghene) ही परंपरा आजही चालू आहे. नवरीचे उखाणे ऐकण्यासाठी खास सगळे जमलेले असतात. त्याचवेळी Table of Contents • • • • • • • नवीन 10 मराठी उखाणे नवरी साठी (Latest Marathi Ukhane For Bride) Latest Marathi Ukhane For Bride नववधूने नक्की कोणते उखाणे घ्यायचे यामध्ये नेहमीच गोंधळ उडतो. कारण सगळ्यांच्या नजरा त्या नवरीवर असतात. आताच्या मुलींना आधुनिक उखाणे घ्यायला आवडतात. त्याच त्याच पारंपरिक उखाण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या तऱ्हेने नाव घेण्यात मजा येते. अशाच नववधूकरिता काही खास नवरीचे उखाणे(navriche ukhane). उखाणे हे खरे तर मराठी नवरीकरिता खास तयार करण्यात येतात. पण तुम्हाला तयार करता येत नसतील आणि लग्नामध्ये खास पद्धतीने नवऱ्याचे नाव उखाण्यात घ्यायचे असेल तर तुम्ही असे नववधूकरिता आधुनिक उखाणे घेऊ शकता. 1. माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने ….राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे 2. सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात ….रावांचे नाव घेते, ….च्या घरात 3. रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा ….रावांच्या नावाने, हाता...