सुस्वागतम रांगोळी

  1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी नं १,: दिवाळी रांगोळी स्पेशल
  2. सुस्वागतम meaning in Marathi मराठी #KHANDBAHALE
  3. सुस्वागतम (Suswagatam) Meaning In English Suswagatam in English इंग्लिश
  4. diwali special rangoli designs see this easy attractive rangoli designs to celebrate happy diwali 2021 latest diwali rangoli designs images photos pictures social media photos prp 93
  5. Simple Rangoli Designs In Marathi
  6. Diwali 2021 Simple Rangoli Designs: दिवाळी निमित्त दारात रांगोळी काढण्यासाठी फुलांची, ठिपक्यांची ते संस्कार भारती पद्धतीतील या पहा सहज सोप्या डिझाईन्स (Watch Video)


Download: सुस्वागतम रांगोळी
Size: 31.66 MB

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हेवाडी नं १,: दिवाळी रांगोळी स्पेशल

अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांजण घरासमोर छानशी रांगोळी काढतात , तर अशाच काही सुंदर रांगोळी आपल्यासाठी pdf स्वरुपात सादर करत आहेत ...

सुस्वागतम meaning in Marathi मराठी #KHANDBAHALE

सुस्वागतम in Marathi सुस्वागतम | Marathi dictionary translates English to Marathi and Marathi to English सुस्वागतम meaning in Marathi Thesaurus: Synonym & Antonym of सुस्वागतम This page is an online lexical resource, contains a list of the What is 'सुस्वागतम' meaning in Marathi? Input a term सुस्वागतम by either copy & post, drag & drop, or simply by typing in the search box.

सुस्वागतम (Suswagatam) Meaning In English Suswagatam in English इंग्लिश

सुस्वागतम का अन्ग्रेजी में अर्थ सुस्वागतम (Suswagatam) = सुस्वागतम = सु + सु +आगत + म सु उपसर्ग का अर्थ होता है अच्छा यानि बहुत अच्छा स्वागत Hindi Dictionary. Devnagari to roman Dictionary. हिन्दी भाषा का सबसे बड़ा शब्दकोष। देवनागरी और रोमन लिपि में। एक लाख शब्दों का संकलन। स्थानीय और सरल भाषा में व्याख्या। सुस्वागतम से सम्बंधित प्रश्न Suswagatam meaning in Gujarati: ખૂબ સ્વાગત છે Translate ખૂબ સ્વાગત છે Suswagatam meaning in Marathi: खूप स्वागत आहे Translate खूप स्वागत आहे Suswagatam meaning in Bengali: সবচেয়ে স্বাগত Translate সবচেয়ে স্বাগত Suswagatam meaning in Telugu: అత్యంత స్వాగతం Translate అత్యంత స్వాగతం Suswagatam meaning in Tamil: மிகவும் வரவேற்கத்தக்கது Translate மிகவும் வரவேற்கத்தக்கது Suswagatam के पर्यायवाची: Tags: Suswagatam, Suswagatam meaning in English. Suswagatam in english. Suswagatam in english language. What is meaning of Suswagatam in English dictionary? Suswagatam ka matalab english me kya hai (Suswagatam का अंग्रेजी में मतलब ). Suswagatam अंग्रेजी मे मीनिंग. English definition of Suswagatam. English meaning of Suswagatam. Suswagatam का मतलब (मीनिंग) अंग्रेजी में जाने। Suswagatam kaun hai? Suswagatam kahan hai? Suswagatam kya hai? Suswagatam kaa arth. Hindi to english dictionary(शब्दकोश).सुस्वागतम को अंग्रेजी में क्या कहते हैं. इस श्रेणी से मिलते जुलते शब्द: ये शब्द भी देखें: synonyms of Suswagatam in Hindi Suswagatam ka Samanarthak kya hai? Suswagatam Samanarthak, Suswagatam synonyms in Hindi, Paryay of Suswagatam, Suswagatam ka Paryay, In “gkexams...

diwali special rangoli designs see this easy attractive rangoli designs to celebrate happy diwali 2021 latest diwali rangoli designs images photos pictures social media photos prp 93

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • दिवाळी सणाला सुरूवात होतेय. दिवाळीचा सण रांगोळीशिवाय अपूर्णच. म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट पद्धतीने, सोप्पी आणि सुंदर रांगोळीसाठी काही खास डिझाइन्स… • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • संस्कार भारती रांगोळी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून यातुन येणाऱ्या लहरींनी सकारत्मक वातावरण निर्माण होते अशी ही मान्यता आहे, यामुळे दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये आकर्षक संस्कार भारती रांगोळी विसरून चालणार नाही. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • पूर्वी घरे मोठी असल्याने रांगोळीसाठी मोठी जागा मिळत होती. मात्र आता जागेच्या अभावी कॉम्पॅक्ट रांगोळीला प्राधान्य दिलं जातं. यासाठी ज्यांच्या दारावर कमी जागा आहे, तिथे अशी रांगोळी काढू शकता. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • दाराच्या पट्टीवर अनेक जण बाराजात येणारे प्लॅस्टिकचे स्टिकर लावतात. पण त्याऐवजी अशाच पट्टीतली रांगोळी काढली तर तुमच्या दाराची सजावट आणखी आकर्षक होईल. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new wind...

Simple Rangoli Designs In Marathi

भारतात प्रत्येक कार्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. मला आजही आठवतं की, दर दिवाळीत माझी आईसोबत बसून रांगोळी काढण्यासाठी धावपळ सुरू असायची. आईसारखी चांगली नाही पण छोटीशी सुबक रांगोळी माझीही असायची. तर अशीही रांगोळी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककलांमध्ये मोडते. भारताच्या विविध प्रांतात रांगोळीही विविध नावांनी आणि विविध प्रकारे रेखाटली जाते. Table of Contents • • • • • गारगोटीच्या दगडापासून बनवण्यात येणारी ही साधी पावडर किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळाने रेखाटलेली रांगोळी प्रत्येक समारंभाची शोभा असते. रांगोळी ही सामान्यतः सणवार, पूजा, लग्न आणि सर्व शुभकार्यांना आवर्जून काढली जाते. रांगोळी काढणं हे शुभ मानलं जातं. रांगोळीमध्ये साधारणतः भूमितीय आकार, फुलं-पानं किंवा देवीदेवातांच्या आकृत्याही रेखाटल्या जातात. आजकाल तर पोर्ट्रेट रांगोळीत वधू-वरांचे फोटोही अगदी हूबेहूब रांगोळीच्या रुपात काढले जातात. रांगोळीमागचा प्रमुख उद्देश्य म्हणजे सुशोभीकरण. रांगोळी पूर्वी महिलांकडूनच रेखाटली जायची पण आजकाल बरेच पुरूषही यात सहभाग घेताना दिसतात. रांगोळीचा इतिहास – History Of Rangoli रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही आढळली आहेत. अल्पनेचा समावेश हा कामसूत्राने वर्णन केलेल्या चौसष्ठ कलांमध्येही होतो. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. अल्पना या शब्दाची उत्त्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली. याचा अर्थ लेप करणे असा आहे. प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून ...

Diwali 2021 Simple Rangoli Designs: दिवाळी निमित्त दारात रांगोळी काढण्यासाठी फुलांची, ठिपक्यांची ते संस्कार भारती पद्धतीतील या पहा सहज सोप्या डिझाईन्स (Watch Video)

रांगोळी ही हिंदू संस्कृतीमधील एक महत्त्वाची परंपरा आहे. शुभ कार्यांमध्ये, आनंद सोहळ्यामध्ये हमखास रांगोळी काढली जाते. पूर्वी नियमित सकाळी दाराभोवती अंगणात सडा घालून रांगोळी काढण्याची पद्धत होती. आता आयुष्य गतीमान झाल्याने रांगोळी नियमित काढण्याची रीत मागे पडली आहे. पण यंदा दिवाळी निमित्त तुम्ही दारात काही सहज सोप्या, झटपट आणि लेटेस्ट रांगोळी डिझाईन काढून शोभा वाढवू शकता. रांगोळीमध्ये अअता अनेक ट्रेंड्स आले आहेत. संस्कार भारती रांगोळी पासून अगदी ठिपक्यांची रांगोळी, फुला-पानांच्या मदतीने आकर्षक रांगोळी काढून तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करू शकता. ठिपक्यांची रांगोळी ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)