सूर्याला स्वतः भोवती फिरण्यास किती दिवस लागतात

  1. परिचय आपल्या पृथ्वीचा
  2. तब्बल आठशे वर्षांनी गुरू
  3. जि.प.प्राथ.शाळा खळवाडी ता.संगमनेर जि.अहमदनगर: आपली सूर्यमाला
  4. [Solved] वत्सल हा सौरवपेक्षा 55% अधिक कार्यक्षम आहे आणि �
  5. सूर्यासंबधीची माहिती
  6. चंद्र निबंध 10 ओळी
  7. सूर्यमाला
  8. 500+ Good morning quotes in Marathi


Download: सूर्याला स्वतः भोवती फिरण्यास किती दिवस लागतात
Size: 14.1 MB

परिचय आपल्या पृथ्वीचा

Earth Information in Marathi कुठल्याही व्यक्तीशी ओळख करून घेतांना आपण आधी त्या व्यक्तीचा परिचय घेतो. परंतु गेली हजारो-लाखो वर्षे आपण ज्या पृथ्वीवर निवास करत आहोत, त्या बद्दल आपल्याला माहिती आहे का ? हे विश्व ची माझे घर असं आपण नेहमी म्हणतो. परंतु आपण कधी विचार केला आहे का, पृथ्वी कशी आहे, तिची उत्पत्ती कधी झाली, कशी झाली, तिचे आकारमान किती ? नाही ना. चला तर मग आज या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधुयात. परिचय आपल्या पृथ्वीचा – Earth Information in Marathi Earth Information in Marathi पृथ्वीची उत्पत्ती – Earth History in Marathi पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडे चार अब्ज वर्षांअगोदर झालेली असावी असा कयास पृथ्वीचे सूर्य मालिकेमधील स्थान – Earth’s position in the Sun series सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. ग्रहमालेतील एकूण ग्रहांपैकी पृथ्वीचा आकारमानात पाचवा क्रमांक लागतो. स्वतः भोवती फिरायला तिला २४ तास लागतात तर सूर्याची एक प्रदक्षिणा ती जवळपास ३६५ दिवसांमध्ये पूर्ण करते. पृथ्वीचे आकारमान, वजन आणि वातावरण – Earth Size, Weight and Atmosphere पृथ्वीचा आकार लंबगोलाकार असून तिचा व्यास सुमारे १३ हजार किमी आहे. पृथ्वीचे वजन अंदाजे ५.९७२४ * १०^ २४ किलोग्रॅम आहे. तिचे बाह्यांग वातावरणाने बनलेले असून हे वातावरण विविध थरांनी बनलेले आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात (७८%) नायट्रोजन, (२१%) ऑक्सिजन आणि उर्वरित (१%) इतर वायू आहेत. पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७०% भाग हा समुद्र आणि महासागरांनी व्यापलेला आहे. उर्वरित भागावर पर्वत, डोंगररांगा, पठार, आणि जंगल आहेत. तसेच पृथ्वीच्या वातावरणात पृथ्वीपासून वर जाताना ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एकसोस्फिअर असे ...

तब्बल आठशे वर्षांनी गुरू

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us कोल्हापूर : चार मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल आठशे वर्षानंतर २१ डिसेंबरला गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती अनुभवायला मिळणार आहे. आकाशामध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्‍चिमेकडे रात्री नऊ वाजून १५ मिनिटांपर्यंत हा आविष्कार पाहता येणार आहे. या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो. उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दोन्ही गोष्टींचा आनंद खगोलप्रेमींना घेता येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. सूर्यमालेतील पाचवा व सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. गुरु ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी नऊ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो. शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास दहा तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो. हे दोन्ही ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात की पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. १५ डिसेंबरपासून सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर दोन्ही ग्रह पश्‍चिमेकडे ...

जि.प.प्राथ.शाळा खळवाडी ता.संगमनेर जि.अहमदनगर: आपली सूर्यमाला

सूर्यमालेतील केंद्रबिंदू. ज्याच्याभोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह - उपग्रह फिरतात तो सूर्य. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या नंतरचा पृथ्वीच्या जवळचा दुसरा तारा जवळपास ४ प्रकाशवर्षे अंतरावरील नरतुरंग ह्या तारकासमुहामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जीवनावश्यक ऊर्जा सूर्या पासून मिळते. सूर्यमालेतील सर्वात अत्यावश्यक घटक असलेला सूर्य सर्वच बाबतीत मोठा आहे. याचा व्यास साधारण १३, ९२, ००० हजार कि. मी. एवढा आहे. थोडक्यात पृथ्वीच्या आकाराने तो एवढा मोठा आहे की सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतात. सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते.सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे. बुध सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४, ८७८ कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि....

[Solved] वत्सल हा सौरवपेक्षा 55% अधिक कार्यक्षम आहे आणि �

दिलेल्याप्रमाणे: वत्सल हा सौरव पेक्षा 55% अधिक कार्यक्षम आहे, सौरवला वत्सल पेक्षा 33 अतिरिक्त दिवस लागतात. संकल्पना: कार्यक्षमता वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते. गणना: वत्सल आणि सौरवच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर = 155 ∶ 100 वत्सल आणि सौरव यांना लागलेल्या वेळेचे गुणोत्तर = 100 ∶ 155 = 20 ∶ 31 वत्सलला 20x दिवस लागतात आणि सौरवला एक कार्य पूर्ण करण्यासाठी 31x दिवस लागतात. सौरवला लागलेले दिवस – वत्सल ला लाग लेले दिवस = 33 ⇒ 31x - 20x = 11x ⇒ 11x = 33 ⇒ x = 3 आणि, सौरवला कार्य पूर्ण करण्यासाठी लागलेले दिवस = = 31x = 31 × 3 ⇒ 93 ∴ सौरवला समान कार्य पूर्ण करण्यासाठी 93 दिवस लागतील.

सूर्यासंबधीची माहिती

सूर्यासंबधीची माहिती सूर्याचे पृथ्वीपासून अंतर 14,95,00,000किलोमीटर सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे सूर्याचा व्यास – 13, 91, 980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे. सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – 26.8 दिवस सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान – 60000 से. सूर्याच्या आंतरभागातील तापमान – 30,0000 से. पेक्षा अधिक सूर्यकुलातील एकूण ग्रह- आठ सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती 1. बूध सूर्यापासूनचे अंतर – 5.79 परिवलन काळ – 59 परिभ्रमण काळ – 88 दिवस इतर वैशिष्टे – सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 2. शुक्र सूर्यापासुन चे अंतर -10.82 परिवलन काळ-243 दिवस परिभ्रमण काळ-224.7 दिवस इतर वैशिष्टे सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमे कडे फिरतो. 3. पृथ्वी सूर्यापासुन चे अंतर – 14.96 परिवलन काळ – 23.56 तास परिभ्रमण काळ – 365 1/4 दिवस इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 4. मंगळ सूर्यापासुन चे अंतर – 22.9 परिवलन काळ – 24.37 तास परिभ्रमण काळ-687 इतर वैशिष्टे – शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहाला दोन उपग्रह आहेत. 5. गुरु सूर्यापासूनचे अंतर – 77.86 परिवलन काळ – 9.50 तास परिभ्रमण काळ -11.86 वर्षे इतर वैशिष्टे – सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट 63 उपग्रह आहेत. 6. शनि सूर्यापासुन चे अंतर – 142.6 परिवलन काळ – 10.14 तास प...

चंद्र निबंध 10 ओळी

• चंद्र आपणास आकाशात दिसतो. • तो पृथ्वीभोवती फिरत असतो. • तो सूर्याकडून प्रकाश घेतो व चमकतो. • तो पृथ्वीपासून खूप दूर आहे. • चंद्रावर हवा, पाणी नाही. • मुले त्याला चांदोबा, चांदोमामा म्हणतात. • चंद्रावर अनेक खड्डे आहेत. • पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल आकाराचा दिसतो. • अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही. • चंद्राचे चांदणे शीतल असते. 10 Lines On Moon in Marathi FAQ: चंद्र

सूर्यमाला

• Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • अवधी • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • Banjar • বাংলা • བོད་ཡིག • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • ᏣᎳᎩ • کوردی • Qırımtatarca • Čeština • Kaszëbsczi • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • डोटेली • ދިވެހިބަސް • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Fulfulde • Suomi • Võro • Na Vosa Vakaviti • Føroyskt • Français • Arpetan • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • گیلکی • Avañe'ẽ • Bahasa Hulontalo • ગુજરાતી • Gaelg • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Ilokano • ГӀалгӀай • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Taqbaylit • Kabɩyɛ • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Къарачай-малкъар • कॉशुर / کٲشُر • Ripoarisch • Kurdî • Коми • Kernowek • Кыргызча • Latina • Lëtzebuergesch • Лезги • Lingua Franca Nova • Limburgs • Ligure • Ladin • Lombard • Lingála • ລາວ • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Malagasy • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu • Malti • Mirandés • မြန...

500+ Good morning quotes in Marathi

Table of Contents • • • • • • Good morning Quotes marathi | सुप्रभात मराठी संदेश सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा, तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत..! Good Morning Have A Nice Day! माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो, म्हणून हसत रहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा. शुभ सकाळ! जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य.. कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो.. शुभ सकाळ! मला हे माहीत नाही की, तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात.. म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने शुभ सकाळ आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि, निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! शुभ सकाळ! good morning quotes marathi images good morning quotes in marathi with images आयुष्यात ती व्यक्ती सापडायला जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं, तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते !! शुभ सकाळ !! दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.. शुभ सकाळ! चांगले मन व चांगला स्वभाव, हे दोन्ही ही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात.. आणि चांगल्या स्वभावाने ती नाती, आयुष्यभर टिकतात. शुभ सकाळ ! Good morning quotes in Marathi for WhatsApp | गुड मॉर्निंग मराठी मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.. शुभ सकाळ ! मदत ही खूप ...