तुकाराम गाथा मराठी अर्थ

  1. सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100
  2. सार्थ तुकाराम गाथा 201 ते 300
  3. श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती
  4. संत तुकाराम
  5. तुकाराम गाथा/गाथा ६०१ ते ९००
  6. तुकाराम गाथा/गाथा २१०१ ते २४००


Download: तुकाराम गाथा मराठी अर्थ
Size: 4.5 MB

सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100 अभंग क्र.१ आणी ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥ अर्थ हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो.आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका.हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे हा अभंग विडिओ स्वरूपात पहा . अभंग क्र.२ नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥ अर्थ : देवाने गोड स्वर दिला नसला, मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही.विठ्ठल त्या वाचून भूकेला नाही जसा जमेल तसा “राम कृष्ण” हा मंत्र जप .श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर .तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार धर. हा अभंग विडिओ स्वरूपात पहा . अभंग क्र.३ सावध झालों सावध झालों । हरीच्या आलों जागरणा ॥१॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥ अर्थ तुकाराम महाराज द...

सार्थ तुकाराम गाथा 201 ते 300

अभंग सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥ अर्थ मी परमार्थामधुन निघणारा रस सेवन करतो आणि आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, माझ्याप्रमाणे हा ब्रम्‍हरस प्या आणि आनंदित व्हा .जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे .याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील .तुकाराम महाराज म्हणतात , मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे . अभंग क्र.202 ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू । जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥ अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥ अर्थ जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात...

श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी –‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांच...

संत तुकाराम

• العربية • অসমীয়া • বাংলা • Čeština • Deutsch • English • Esperanto • فارسی • Français • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • हिन्दी • Հայերեն • Bahasa Indonesia • Italiano • ಕನ್ನಡ • Lietuvių • Mirandés • नेपाली • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • Русский • संस्कृतम् • தமிழ் • తెలుగు • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو हा लेख वारकरी संत तुकाराम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) जन्म सोमवार २१ जानेवारी १६०८, माघ शुद्ध पंचमी, शा.शके १५३०, युगाब्द ४७०९. निर्वाण शनिवार १९ मार्च १६५०, फाल्गुन वद्य द्वितीया, शा.शके १५७२, युगाब्द ४७५१. संप्रदाय गुरू शिष्य भाषा साहित्यरचना कार्य संबंधित तीर्थक्षेत्रे व्यवसाय करत) वडील बोल्होबा अंबिले आई कनकाई बोल्होबा आंबिले अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई संत तुकाराम हे तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती...

तुकाराम गाथा/गाथा ६०१ ते ९००

401 601 एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥3॥ 602 त्रैलोक्य पािळतां उबगला नाहीं । आमचें त्या काइऩ असे ओझें ॥1॥ पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥2॥ तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥3॥ 603 बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥1॥ कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥ टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥2॥ तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥3॥ 604 दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥1॥ हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥2॥ तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥3॥ 605 करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥1॥ वृित्त राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥2॥ तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥3॥ 606 मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥1॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥2॥ तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥3॥ 607 सुख वाटे तुझे वणिऩतां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥1॥ व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥ वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥2॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥3॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥4॥ ऐकोनियां धांवा तया पि...

तुकाराम गाथा/गाथा २१०१ ते २४००

406 2101 टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥1॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥ आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥2॥ तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥3॥ तुका ह्मणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥4॥ ॥3॥ 2102 देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥1॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥2॥ तुका ह्मणे सार । भिH नेणती गव्हार ॥3॥ 2103 भाग्यवंत ह्मणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥1॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भुिHमुHीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥2॥ गाइलें पुराणीं । तुका ह्मणे वेदवाणी ॥3॥ 2104 जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥1॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥ अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥2॥ तुका ह्मणे बुिद्ध । ज्याची ते च तया सििद्ध ॥3॥ 2105 नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥1॥ मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥2॥ तुका ह्मणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥3॥ 2106 तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसििद्ध केणें तये घरीं ॥1॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कातिऩकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥2॥ मुिH कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥3॥ तुका ह्मणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥4॥ 2107 दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥1॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥1॥ जाणतियाहून...