तुमची

  1. Marathi News
  2. तुमची आर्थिक बचत होतेय का?
  3. Car Insurance : चक्रीवादळात तुमची कार खराब झाल्यास तुम्हाला विमा कसा मिळणार? 'हा' आहे नियम
  4. 100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध
  5. बारा राशी नावे


Download: तुमची
Size: 71.43 MB

Marathi News

• # Love Jihad • # Cyclone Biparjoy • # Rozgar Mela • # Bhopal Satpura Bhawan • # Patna • # Haryana • # Rajasthan • # Congress • # Tamanna Vijay Varma • # NEET 2023 • # Karan Deol • # BTS • # Adipurush • # Online Conversion case • # Wrestlers Protest • # Monsoon • # Petrol • # Diesel • # Stock Market • # Gold • # Silver Saregamapa Little Champ: मॉनिटर आणि मोदकाचे सुर जुळले! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने दिली प्रेमाची कबुली Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर! Photo : हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंगचा बाल विवाह, मुमताज सोबत अपूर्ण लव्हस्टोरी Alia Bhatt: आलियाचा क्युट अंदाज; शेअर केले खास फोटो Shirdi : 'अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत नको, श्रीरामपूरमध्ये व्हावं', जिल्ह्यातून विरोध Child Trafficking in Manmad : मनमाडमध्ये चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणाची सुनावणी पूर्ण Nasik: इगतपुरी - गोवंश तस्करी मारहाण प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल Manmad : बालतस्करी संशयप्रकरणी रेल्वे पोलिसांविरोधात आरोपींचे वकील हायकोर्टात

तुमची आर्थिक बचत होतेय का?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात महागाई आणि मंदीची लाट असून, नागरिक अधिक बचतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. बाजारातील अस्थिरता आणि महागाईने त्यांची संपूर्ण बचत संपवली असून, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नागरिक कशाला प्राधान्य देत आहेत ते जाणून घेऊ... आर्थिक स्थिती बिघडली? एक तृतीयांशपेक्षा जास्त अमेरिकन लोक म्हणतात की, ते गेल्या वर्षीपेक्षा वाईट आर्थिक स्थितीत पोहोचले आहेत. लोकांपुढे नोकरीपेक्षा महागाईची सर्वांत मोठी चिंता असून, तो त्यांच्यासाठी मोठा आर्थिक धक्का आहे. आर्थिक मंदीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. लोकांना सध्या आहे त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. आर्थिक बचत कुणाची अधिक? जनरेशन झेड (१९९० ते २०१० दरम्यान जन्मलेले) ८१% मिलेनियल्स (१९९७ ते २०१० दरम्यान जन्मलेले) ७७% जनरेशन एक्स (१९६५ ते १९९० दरम्यान जन्मलेले) ६७% बुमर्स (१९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले) ५१% आव्हान काय? ४३% महागाईचा दैनंदिन खर्च आणि बचतीवर परिणाम ३९% आर्थिक अनिश्चितता/मंदी ३८% अनपेक्षित खर्च २५% राजकीय अनिश्चितता फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सचा वार्षिक आर्थिक संकल्प अहवाल ६६% लोकांनी आर्थिक बचतीचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६८% इतके अधिक होते. ३७% लोक म्हणतात की, महागाईमुळे गेल्या वर्षीपेक्षा कमी पैसे खिशात राहतात. महागाईने प्रत्येक दिवशी होणारा खर्च आणखी वाढला. १९% मिलेनियल्स म्हणतात की, आपत्कालीन निधी पूर्णपणे संपला आहे. ६५% लोक म्हणतात की, चालू आर्थिक वर्षात आमची स्थिती सुधारेल. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७२ टक्के इतके होते. ५३% अल्पकालीन ४७% दीर्घकालीन

Car Insurance : चक्रीवादळात तुमची कार खराब झाल्यास तुम्हाला विमा कसा मिळणार? 'हा' आहे नियम

Insurance Over Natural Disaster : बिपरजॉय वादळाने देशाच्या विविध भागात हाहाकार माजवला आहे. या चक्रवादळामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेगवान वारे आणि वादळी पावसामुळे तुमची कार खराब होऊ शकते. तसंच इंजिनचंही नुकसान होऊ शकतं. इंजिनमध्ये पाणी भरू शकतं. जर वादळामुळे तुमची कार खराब झाली, तर तुम्ही काय करू शकता? मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… अनेक कंपन्या देतात चक्रीवादळाचा विमा हवामानात बिघाड झाल्याने किंवा वादळी पावासामुळे गाडी खराब झाल्यावर अनेक कंपन्यांकडून मोटर इन्श्यूरन्स दिला जातो. अशातच तुमची कार या वादळामुळे खराब झाली असेल, तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाहीय. तुमच्या कारला दुरुस्त करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण काही नियम व अटींनुसार तुम्ही विमा कंपनीकडून डॅमेज क्लेम करू शकता. यासाठी जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा व्हेईकल इन्शूरन्स पॉलिसीत मिळणाऱ्या कवरला समजून घेणं आवश्यक आहे. पॉलिसी घेण्याआधी किती प्रीमियम भरावा लागेल, हे तपासा व्हेईकल विमा किंवा मोटर इन्श्यूरन्स घेताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की कंपनी कोणत्या गोष्टींचा कव्हर देत आहे. याचसोबत तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे व्हेईकल डॅमेजसाठी किती प्रीमियम भरावं लागेल, यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व मोटार विमा पॉलिसीसोबत तुलना करूनच निर्णय घ्या. पॉलिसीत आधीच दिल्या जाणाऱ्या डॅमेज कव्हरच्या फायद्याचीही खात्री करून घ्या. कारण कोणतंही आवश्यत कव्हर राहता कामा नये. नो क्लेम बोनसचाही मिळतो फायदा जर तुमची गाडी बिपरजॉय वादळात डॅमेज झाली असेल. तर तुम्ही ए...

100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Suvichar Marathi Madhe) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. असेच 100+ सुविचार मराठीतून (100+ Suvichar in Marathi) आम्ही या लेखात देत आहोत. एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही. असेच काही महत्त्वाचे मराठी सुविचार (Suvichar In Marathi) तुमच्यासाठी. आजकाल मराठी सुविचार स्टेटस (Marathi Suvichar Status) आणि व्हॉट्सअपसाठीही काही सुविचार (Whatsapp Suvichar Marathi) लागतात. असेच काही नवे सुविचार (New Suvichar In Marathi) तुम्ही वापरू शकता. Table of Contents • • • • • मराठी सुविचार देतात बळ | Suvichar In Marathi Suvichar In Marathi मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. असेच काही मराठी सुविचार खास तुमच्यासाठी. 1. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो 2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात 3. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका 4. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे ! 5. कासवाच्या ...

बारा राशी नावे

Rashi Names in Marathi : ज्योतिष शास्त्रात बारा राशी सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक राशीची नावे वेगवेगळी आहेत व प्रत्येकाच्या जन्म नावावरून रास ही वेगवेगळी असते. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत. या सोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास कोणती आहे याबद्दलही माहिती आपणास प्राप्त होईल. जर आपणास माहीत नसेल की माझी रास काय आहे? तर या लेखाद्वारे तुम्हाला बारा राशी नावे व नावावरून रास ची माहिती मिळून जाईल. रास / राशी म्हणजे काय सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. पुढे आपणास बारा राशी नावे देण्यात आलेली आहेत. हे Rashi Names in Marathi त्यांच्या इंग्रजी नावासह पुढीलप्रमाणे- • • मेष (Aries) • वृषभ (Taurus) • मिथुन (Gemini) • कर्क (Cancer) • सिंह (Leo) • कन्या (Virgo) • तूळ (Libra) • वृश्चिक (Scorpio) • धनु (Sagittarius) • मकर (Capricorn) • कुंभ (Aquarius) • मीन (Pisces) माझी रास काय आहे ? नावावरून रास जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्याची कुंडली, जन्म तारीख आणि जन्म वेळ पाहून ठेवण्यात आले असेल, तर त्याच्या जन्म नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवली जाते. जर आपणास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावावरून रास कशी शोधावी तर पुढे राशीची नावे व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत. कोणत्याही नावाची रास जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पहा : • मेष : चू, चे, चो...