Tv9 marathi news

  1. Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 15 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
  2. घडलंय बिघडलंय ! शिंदे गट
  3. Maharashtra Breaking Marathi News Live


Download: Tv9 marathi news
Size: 12.48 MB

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 15 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

निर्णय घेण्यापूर्वी वडिलधआर्या व्यक्तींचा सल्ला घ्या. समाजात मानसन्मान वाढेल. आत्मविश्वासामुळे बरीच गणितं सुटतील. नवीन करार या काळात होणं शक्य आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

घडलंय बिघडलंय ! शिंदे गट

कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नसून या वादाचे पडसाद आता उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान” अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प-4 मध्ये आशान यांनी लावले आहेत. छोटे छोटे कार्यकर्ते स्वत:ला यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत टोला लगावला आहे. ‘युतीची सत्ता आल्यावर काही छोटे छोटे कार्यकर्ते आम्हीच शिंदे साहेब आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा त्यांना गर्व झाला आहे. ते स्वत:ला एकनाथ शिंदे समजत आहेत. त्यांना वाटतं आमच्याशिवाय कोणीच नाही’, असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला आहे. लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख उल्हासनगरमधील शासनाची एक पाटी व्हायरल झाली आहे. यावर आमदार म्हणून गणपत गायकवाड यांच्या ऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उल्लेख आमदार म्हणून केला आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रम करताना सर्व नेत्यांनी याची खात्री केली पाहिजे की आपण कार्यक्रम करतोय आणि एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्याचे आमदार म्हणून नाव टाकतो. याबद्दल नेत्यांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या कार्यक्रमाला जात आहोत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मी तिथला आमदार असतानाही तिथे गोपाळ लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख केला गेला. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पण त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला जातो माझ्या त्यांना शुभेच्छा, असा चिमटा गणपत गायकवाड यांन...

Maharashtra Breaking Marathi News Live

Maharashtra Breaking Marathi News Live | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना - Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today june 13th 2023 narendra modi cm eknath shinde uddhav thackeray ajit pawar ncp bjp shivsena mumbai pune nashik | TV9 Marathi Image Credit source: tv9 marathi मुंबई : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर कार्यक्रम होणार आहे. वादग्रस्त स्टेटसवरुन अलीकडेच कोल्हापुरातील वातावरण तापलं होतं. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा महत्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरात पहिल्यांदाच एकत्रित सभा होणार आहे. नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आज येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री शाह यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार झाली. या बैठकीत शाह यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहितीही शाह यांनी यावेळी दिली. • मुंब...