त्याने गाईला बांधले या वाक्याचा प्रयोग ओळखा

  1. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग – Maharashtra Board Solutions
  2. प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types) व्याकरण Marathi Grammar
  3. रामाने रावणास मारले. ( वाक्याचा प्रयोग ओळखा )
  4. मराठी व्याकरण प्रयोग
  5. [हिन्दी] प्रयोग MCQ [Free Hindi PDF]


Download: त्याने गाईला बांधले या वाक्याचा प्रयोग ओळखा
Size: 34.67 MB

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण प्रयोग 12th Marathi Guide व्याकरण प्रयोग Textbook Questions and Answers कृती 1. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा. प्रश्न 1. (a) मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विदयार्थ्यांना बोलावले. (b) कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. (c) मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. (d) तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला. (e) मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. (f) राजाला नवीन कंठहार शोभतो. (g) शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. (h) आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले. (i) युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.. (j) आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात. उत्तर : (a) भावे प्रयोग (b) कर्मणी प्रयोग (c) कर्तरी प्रयोग (d) कर्तरी प्रयोग (e) भावे प्रयोग (f) कर्तरी प्रयोग (g) कर्मणी प्रयोग (h) भावे प्रयोग (i) कर्मणी प्रयोग (j) कर्तरी प्रयोग. 2. सूचनेनुसार सोडवा प्रश्न अ. कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा. (a) गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले. (b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓] (c) विदयार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले. उत्तर : (b) सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. [✓] प्रश्न आ. कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा. (a) सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. (b) शिक्षकाने विदयार्थ्यास शिकवले. (c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓] उत्तर : (c) भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. [✓] प्रश्न इ. भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर ✓ अशी खूण करा. (a) आज लवकर सांजावले. (b) त्याने कपाटात पुस्तक ठेवले. [✓] (c) आम्ही अनेक किल्ले पाहिले. उत्त...

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types) व्याकरण Marathi Grammar

1. कर्तरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात. उदा . • तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) • ती चित्र काढते. (कर्ता- लिंग) • ते चित्र काढतात. (कर्ता- वचन) कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. • 1. सकर्मक कर्तरी प्रयोग • 2. अकर्मक कर्तरी प्रयोग 1. सकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा . • राम आंबा खातो. • सीता आंबा खाते. (लिंग) • ते आंबा खातात. (वचन) 2. अकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा . • राम पडला • सिता पडली (लिंग) • ते पडले (वचन) 2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) : क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात. उदा . • राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी) • राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग) • राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन) कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात. • 1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग • 2. नवीन कर्मणी प्रयोग • 3. समापन कर्मणी प्रयोग • 4. शक्य कर्मणी प्रयोग • 5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग 1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात. उदा. • नळे इंद्रास असे बोलीले. • जो – जो किजो परमार्थ लाहो. 2. नवीन कर्मणी प्रयोग : ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रच...

रामाने रावणास मारले. ( वाक्याचा प्रयोग ओळखा )

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : रामाने रावणास मारले. ( वाक्याचा प्रयोग ओळखा ) , Options is : 1. भावे प्रयोग, 2. कर्तरी प्रयोग, 3.कर्मणी प्रयोग, 4. कर्मकर्तरी प्रयोग, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge रामाने रावणास मारले. ( वाक्याचा प्रयोग ओळखा ) This is a Most important question of gk exam. Question is : रामाने रावणास मारले. ( वाक्याचा प्रयोग ओळखा ) , Options is : 1. भावे प्रयोग, 2. कर्तरी प्रयोग, 3.कर्मणी प्रयोग, 4. कर्मकर्तरी प्रयोग, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >राजभाषा विभाग किस मंत्रालय के अधीन आता है ? • 📝 >‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ? • 📝 >सूर्य से पृथ्वी की दूरी कितनी है ? • 📝 >यूनाइटेड किंगडम किसका एक उत्तम उदाहरण है ? • 📝 >फूलगोभी के पौधे का उपयोगी भाग कौनण्सा होता है ? • 📝 >सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ? • 📝 >भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ? • 📝 >केन्द्र सरक...

मराठी व्याकरण प्रयोग

विद्यार्थीमित्रांनो मराठी भाषेचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मराठी भाषेमध्ये व्याकरणाचे विविध प्रकार आपण अभ्यासतो त्यापैकी मराठी भाषेत व्याकरणा मधील एक घटक असतो .तो म्हणजे प्रयोग होय. आज आपण मराठी व्याकरणात प्रयोग पाहणार आहोत. प्रयोग या शब्दात दोन पदे आहेत .प्रयोग याचा अर्थ जुळणी किंवा रचना असे होत. म्हणून वाक्याची जोडणी करणारा जो प्रकार असतो त्या तो वाक्याचा प्रयोग होतो. प्रयोग म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. मराठी व्याकरण प्रयोग (toc) प्रयोग प्रयोग - वाक्यातील क्रियापद कर्त्याचा लिंग वचन पुरुष यानुसार बदलते किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलते किंवा कर्त्याच्या व कर्माचा लिंग वचन पुरुष यानुसार क्रियापद बदलत नाही तर ते स्वतंत्र राहतेअशा वाक्याला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य असे तीन प्रकार आहेत. 1) कर्तरी प्रयोग 2) कर्मनी प्रयोग 3) भावे प्रयोग १) कर्तरी प्रयोग वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्याचा लिंग वचन पुरुष यानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ 1) तो गाणे गातो. * तू गाणे गातोस( कर्त्याचे पुरुष बदल) *ती गाणे गाते( कर्त्याचे लिंगबदल) * ते गाणे गातात (कर्त्याचे वचन बदल) वरील वाक्यात कर्त्याचे पुरुष, लिंग, वचन बदल केलेले असल्यामुळे क्रियापदाचे रूप बदललेले आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग होतो. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. * सकर्मक कर्तरी प्रयोग * अकर्मक कर्तरी प्रयोग 1) सकर्मक कर्तरी प्रयोग - ज्या कर्तरी प्रयोगात कर्मा असते त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ 1) मीना आंबा खाते. 2) राम पुस्तक वाचतो. 3) प्रकाश मुलांना बसवितो. 4) सुरेश क्रिकेट खेळतो. 5) राजू अभ्यास करतो. 2) अकर्मक कर्तरी प्रयोग - कर्म नसणाऱ्या क...

[हिन्दी] प्रयोग MCQ [Free Hindi PDF]

प्रयोग- क्रियापदाच्या रुपाची ठेवण कधी त्याच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कधी त्याच्या कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते ह्याच क्रियापदाच्या रचनेला व्याकरणात आपण प्रयोग असे म्हणतो. प्रयोगांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. • कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • भावे प्रयोग Important Points कर्मकर्तरी प्रयोग/ नवीन कर्मणी प्रयोग - इंग्रजी माध्यमातील पॅसिव्ह व्हॉइस याच्या प्रभावाने अलीकडे कर्त्याला कडून हे अव्यय जोडून कर्मणी प्रयोग केला जातो. उदाहरण - • बक्षीस हे अध्यक्षांकडून दिले गेले. • प्रगती पत्रके शिक्षकांकडून वाटली गेली. अशा प्रकारच्या वाक्य रचनेमध्ये कर्त्याला कडून हा शब्द योगी अव्यय जोडला गेला. अशा प्रकारची वाक्यरचना नवीन कर्मणि किंवा कर्मकर्तरी प्रयोग अशा नावाने ओळखले जाते. अशाप्रकारे ऊस कामगारांकडून कापला गेला या वाक्यात नवीन कर्मणी प्रयोग आहे. प्रयोग- क्रियापदाच्या रुपाची ठेवण कधी त्याच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कधी त्याच्या कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते ह्याच क्रियापदाच्या रचनेला व्याकरणात आपण प्रयोग असे म्हणतो. प्रयोगांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. • कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • भावे प्रयोग कर्मणी प्रयोग- या प्रयोगामध्ये क्रियापदाचे स्वरूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. बरेचदा कर्मणी प्रयोग असताना कर्ता हा तृतीया विभक्तीत असतो, कर्म हे प्रथमा विभक्तीत असते आणि क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार असते व बहुदा येथे भूतकाळ असतो. उदा- 'रत्नाकर ने पुस्तक वाचले' या वाक्यात पुस्तक असे अनेक वचनी कर्म झाले असते तर येथे पुस्तके शब्द आला असता आणि क्रियापद वाचली असे आले असते, जर कादंबऱ्या शब्द आला असता तर क्रियापद वाचल्या असे झाले अस...