तयारी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची क्र.7

  1. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी टिप्स
  2. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा कानमंत्र; पहा नेमके काय आहे वास्तव आणि अनुभव
  3. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022
  4. English to Hindi Transliterate
  5. शालेय स्तरावरील केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने आणि विभागीय स्पर्धा परीक्षेने 50 टक्के भरली जाणार
  6. शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणी बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे निर्देश..
  7. पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा


Download: तयारी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची क्र.7
Size: 74.23 MB

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी टिप्स

सरकारी नोकरी कोणाला नको पण सरकारी नोकरी मिळवन खूप कठीण आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागणार. स्पर्धा परीक्षा पास करणे खूप कठीण आहे पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचे काही नियम आहेत जर आपण या नियमाचे पालन केले तर नक्कीच आपण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू शकतो. या लेखात आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करावे याचा आपण आढावा घेणार आहोत. 1.11.1 स्पर्धा परीक्षेबद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – Quiz for Competitive Exams स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही टिप्स – How to Prepare for Competitive Exams How to Prepare for Competitive Exams १. अभ्यासाचे योग्य नियोजन: आपल्याला एखाद्या गोष्टीत यश पाहिजे असेल तर आपण त्याचे योग्य नियोजन करणे अनिवार्य आहे. अभ्यासाचे सुद्धा तशेच आहे. जास्त गुण मिळवायचे असतील तर अभ्यासक्रमातील सोपा सोपा भाग आपण पहिले संपवायला हवा आणि नंतर कठीण भागाकडे वळायला हवे. कोणत्या विषयाच्या कोणत्या पाठाला आपण किती वेळ दिला पाहिजे ज्याने करून कमी वेळेत आपला जास्त अभ्यास होणार हे आपण निर्धारित केले पाहिजे. २. वेळेचे व्यवस्थापन: एका विद्यार्थीसाठी वेळ ही सर्वात मूल्यवान वस्तू आहे. अभ्यासात जर यश पाहिजे असेल तर आपण वेळेचे व्यवस्थापण केले पाहिजे. आपण कधी अभ्यास करतो किती वेळ अभ्यास करतो त्याचा सरावाला किती वेळ देतो हे फार महत्वाचे असते. दिवसभर अशी कोणती कामे आहेत की ती आपल्याला टाळता येतील म्हणजे आपण तो वेळ अभ्यासाला देऊ शकतो याचा सुद्धा आपण आढावा घेतला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण अभ्यासाचे वेळापत्रक बनवले पाहिजे आणि त्याचे कठोर पालन केले पाहिजे . ३. अभ्यासाची संसाधने: अभ्यास करण्यासाठी आपण जी संसाधने वापरतो जसे कि पुस्...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा कानमंत्र; पहा नेमके काय आहे वास्तव आणि अनुभव

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. त्यातच या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी नेमके काय करावे किंवा या फंदात पडून ‘देशसेवा’ करावी किंवा नाही हेही प्रश्न आहेत. यावर क्वोरा या प्रश्नोत्तरे वेबसाईटवर एक उत्तम चर्चा झालेली आहे. त्याचे महत्वाचे अंश आम्ही वाचकांसाठी जसेच्या तसेच येथे प्रसिद्ध करीत आहोत. ‘स्पर्धा परीक्षा हे खरोखरच मृगजळ आहे का?’ हा प्रश्न सध्या खूप महत्वाचा आहे. हे काही मृगजळ नाही, ना यशाची खात्री असलेला बेस्ट पर्याय. आपले आपण यातले समजून घेऊन पुढे जावे आणि यश मिळवावे. यावर युट्यूबवर प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कीर्ती मुळे यांनी सविस्तर मांडणी करताना म्हटलेय की, “हो माझ्यासाठी तरी ते होते. मला खूप उशीरा लक्षात आले त्यामुळे माझी ४ वर्षे वाया गेली. मी एक साधारण विद्यार्थीनी होते. फार अभ्यास केला तर जेमतेम ७०-७५% पडायचे. गणित आणि विज्ञान, काही भाषा विषयांमध्ये सर्वोच्च यायचे वर्गात. त्यामुळे मला असे वाटायला लागले होते की मी खूप हुशार आहे. मी जॉब न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचे ठरवले. बऱ्याच वेळा अगदी थोड्या गुणांनी जायचे त्यामुळे वाटायचे पुढच्या वेळी नक्की होईल. पण जसजशी वर्षे सरत जातात तसतसे आपण हतबल (ब...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२2-२3 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. शैक्षणिक अपडेट साठी WhatsApp Group जॉईन करा. Join WhatsApp राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे : १.प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिका-यांना प्रोत्साहन देणे. २.शिक्षक व अधिका-यांनी दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. ३.प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिका-यांना उत्तेजन देणे. ४.शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे. ५.शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषय...

English to Hindi Transliterate

विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए.बी.कॉम, बी.एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. मनात किंतू नको अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की, आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि त्यात जर अपयश आले तर आपल्या भविष्याचे काय? आपणास पुढे नोकरी मिळेल का? आपण पदवी अभ्यासक्रमापासून बरेच दिवस दूर असल्याने आपल्या शिक्षणाचा नोकरीमध्ये कितपत फायदा होऊ शकेल. असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात. पण जो विद्यार्थी सातत्याने कष्ट घेतो तो निश्चित कोणत्या तरी परीक्षेत यश मिळवतो. अनेक जण पदवी श...

शालेय स्तरावरील केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने आणि विभागीय स्पर्धा परीक्षेने 50 टक्के भरली जाणार

शालेय स्तरावरील केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने आणि विभागीय स्पर्धा परीक्षेने50 टक्के भरली जाणार ०१. नुकताच दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजीच्या शासननिर्णयानुसार केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत. दिनांक १ डिसेंबर २०२२ चा शासननिर्णय ०२. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. ०३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत. ०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:- ४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल. ४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप पुढीलप्रमाणे राहील:- १. अभियोग्यता व बुध्दी...

शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणी बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे निर्देश..

शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंमलबजावणी बाबत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. मागील वर्षी मार्च २०२२ ते जून २०२२ या कालावधीत इयत्ता पहिलीला खलपात्र बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान" अंतर्गत "पहिले पाऊल" हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार २०२३ २४ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या एष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे या करिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 9 माहे एप्रिल २०२३ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२३ मध्ये आयोजित करण्यात येईल. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकाची शाळापूर्व तयारी पालक करून घेतील. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करतील. प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना १ जिल्हा स्तर प्रशिक्षण प्राचार्य, DIET यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करावे. प्रत्येक तालुक्यातून (BRC, URC) दोन व्यक्ती या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतील. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची मागील वर्षीची जिल्हानिहाय यादी (Excel Sheet) सोबत संलग्न करण्यात आली आहे. तथापि आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थीची निवड करावी. २ तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन प्राचार्य, DIET यांनी संबंधित गट...

पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा (RSSP) YouTube Channel स्थापनेचा उद्देश - संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेची व विज्ञान विषयक उपक्रमांची माहिती पोहोचावी तसेच मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने चॅनेल ची स्थापना करण्यात आली. nmms-&-scholarship-guidance-workshop-rssp |Online Test - NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळाPre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा - RSSP पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा Subscribe us- पाचवी,आठवी शिष्यवृत्ती प्रवेशपत्र २०२२ - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) अधिक महत्वाची माहिती... • ठिकाण निश्चितीबाबतसूचना • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षा शुल्क • 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालपाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा. • Click Here • शिष्यवृत्ती परीक्षा 2021 गुणवत्ता यादीपाहण्यासाठी यादी पाहण्ययासाठी येथे टच करा. • 2022-शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच(5 वी व 8 वी) Scholarship Exam Question Bank