वाचन म्हणजे काय

  1. वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध
  2. वाचन कौशल्याचे फायदे सविस्तर स्वरूपात स्पष्ट करा आ?
  3. जाणून घ्या वाचनाचे महत्व, नियमित वाचन करण्याचे हे लाभ
  4. गुण खोऱ्यांनी; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय?
  5. वाचन म्हणजे काय ? वाचनाची उद्धिष्ठे स्पष्ट करा
  6. माझा आवडता छंद
  7. पासवर्ड संरक्षण म्हणजे काय? (संकेतशब्द व्यवस्थापक शब्दावली)


Download: वाचन म्हणजे काय
Size: 33.50 MB

वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध

Share Tweet Share Share Email वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध | VACHAN SANSKRUTIVAR ELECTRANIC MIDIYACHA PARINAM ESSAY MARATHI नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम मराठी निबंध बघणार आहोत. "वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा। इतिहासाचा, साहित्याचा, आणिक विज्ञानाचा। नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाशगाणे गाती। ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, काळोखाच्या राती।।" कविवर्य मंगेश पाडगावकरांनीवाचनाला सुंदर प्रवास' म्हणून संबोधिले आहे. या सुंदर प्रवासात आज एक मायावी धोंड' आडवी आली आहे. ती म्हणजे इलेक्टॉनिक मीडिया. आजच्या प्रसारमाध्यमांनी आबालवृद्धांवर अक्षरशः गारुड केलं आहे. वाचनसंस्कृतीपासून आम्ही दूर जात आहोत. वाचन म्हणजे काय? तर जे वाचविते, माणसाला 'माणूस' घडविते ते वाचन. 'वाचाल तर वाचाल' पेक्षा 'वाचाल तरच वाचाल' असं म्हणायला हवं. शीलं सद्गुणसंपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च।। उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम्।। असे हितकारक वाचनच 'वाचन' या सदरात मोडते. देवानी जगाचं भलं मोटं पुस्तक लिहून ठेवलं. ते वाचायला दृष्टीही दिली. नवजात अर्भकाची पहिली तोंडओळख या ईश्वरनिर्मित विश्वकोषाशी होते. ही वाचनाची सुरुवात होय. चिनी भाषेत एक म्हण आहे. 'तुझ्याजवळ दोन पैसे असले तर एक भाकरीवर खर्च कर, एक फुलावर खर्च कर' भाकर ही पोटाची भूक तर फूल ही मनाची भूक, तद्वत् वाचन ही सुद्धा मनाची भूक आहे. द्रष्ट्या ऋषीमुनींनी हे जाणले. स्वतःला झालेलं ज्ञान ताडपत्र, भूर्जपत्र, धातूचे पत्रे, शिळा यावर अंकित करून ठेवलं ते यासाठीच. छापण्याची कला अवगत झाल्यावर ग्रंथांचा सुकाळ झाला. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. आजवर मुखोद्गत करून जतन केलेलं ज्ञान ग्रंथबद्ध झा...

वाचन कौशल्याचे फायदे सविस्तर स्वरूपात स्पष्ट करा आ?

“दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे” असे रामदासस्वामी फार पूर्वीपासून सांगून जातात. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. प्रत्येकाची स्थिती,काळ,परिस्थिती, या नुसार अनुभव तर मिळत असतो, पण वाचनातून ज्ञान आणि समज मिळते. सुरवातीला वृत्तपत्र किंवा मासिक यापासून तुम्ही सुरवात करू शकता. तुम्हाला कळतच नसेल की तुम्हाला नक्की काय वाचायला आवडेल, तर वर्तमानपत्रात तुम्हाला सामाजिक, आर्थिक, ललित, निबंध, बातम्या सर्व स्वरूपाचे वाचन साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला काय आवडते ते वाचणे सुरु ठेवा आणि त्या विषयासंबंधीची पुस्तके, शोधनिबंध अशा अनेक गोष्टी तुम्ही मिळवून तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जर वाचनाच्या पारंपारिक पद्धतीला चिकटून राहायचे असेल, तर थेट पुस्तके, वृत्तपत्र आणून भौतिकमाध्यमाने तुम्ही वाचू शकता. याशिवाय ‘किंडल’ नावाचे एक नवीन तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे. ज्यावर तुम्हाला हवे ते पुस्तक, वर्तमानपत्र तुम्ही मोबाईल प्रमाणे पण अधिक सोयीस्करपणे वाचू शकतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर तानाही येत नाही. माणसाची श्रीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पहिली जाते. फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती योग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे. वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन कौशल्यात भर पडते. त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुमच्या जवळ असते.

जाणून घ्या वाचनाचे महत्व, नियमित वाचन करण्याचे हे लाभ

मित्रांनो असं म्हटलं जातं की “ The Person who dont read, has no advantage over the person who can’t read.”म्हणजेच जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. आजपर्यंत या ना त्या मार्गाने आपण बुद्धिवादी, तत्वज्ञ आणि इतर महान व्यक्तिमत्वे यांच्यामार्फत वाचनाचे महत्व ऐकतच आलो आहोत. आज मी या पोस्ट च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या जीवनात वाचनाचे महत्व काय आहे ? वाचनाचे फायदे काय आहेत? या साऱ्यांचा पुनरुच्चार करणार आहे. कारण मानवी मनाचा स्वभाव आहे ते वाईटाकडे लवकर वळतं मात्र चांगल्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. मानवी जीवनात वाचनाचे महत्व जाणून घेताना आपण अगदी वस्तुनिष्ठपद्धतीने आपल्याला वाचनातून काय काय फायदे मिळतात ते आधी पाहुयात. Table of Contents • • • • • • • वाचनाचे महत्व | Importance of Reading ज्ञान संपादनासाठी दैनंदिन जीवनात वाचनाचा होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान संपादन होय. आज इंटरनेटच्या युगात आपल्या विविध सोशल मीडियाद्वारे लोक ज्ञान पाजळताना दिसत असली तरी अजूनही ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय झालेला नाही. आणि तो होणारही नाही. आज कुठलाही विषय असूद्यात त्याबद्दल पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी भाजी बनवण्यापासून ते विमान बनवण्यापर्यंतच्या जवळ जवळ सगळ्याच विषयांवर आपल्याला पुस्तक पाहायला मिळते. कुठल्याही विषयाची अगदी मुळातून माहिती घेण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. हा! त्यांचे वाचन करण्यासाठी वेळ देणेही महत्त्वाचे आहे. आता आपल्या मनात येईल की जे पुस्तकात आहे ते तर आम्ही युट्युब आणि इतर सोशल मीडिया वरून शिकू शकतो. मात्र खरी गम्मत म्हणजे सोशल मीडियावर ज्ञानदान...

गुण खोऱ्यांनी; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय?

मी सातवी पास होऊन आठवीत जाणार होते. त्यावेळी दहावीत मेरिट लिस्ट यायची. पूर्ण गोव्यात पहिल्या पन्नास मुलांत आपले नाव असणे ही अभिमानाची गोष्ट असे. आमच्या स्कूलमध्ये तोपर्यंत तिसरी भाषा फक्त मराठी आणि कोकणी होती आणि त्याच वर्षापासून संस्कृत भाषा सुरू करणार होते. मी आठवीत मराठी विषय सोडून संस्कृत घ्यावा, असे मला काही शिक्षकांनी आणि हितचिंतकांनी सुचविले. संस्कृत स्कोअरिंग सब्जेक्ट आहे. मराठीत एवढे मार्क मिळणार नाहीत. मग दहावीत मेरिट लिस्टमध्ये येणे कठीण होईल म्हणून मी संस्कृत विषय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. 'स्कोअरिंग सब्जेक्ट' हे शब्द मी संस्कृतच्या बाबतीत पहिल्यांदा ऐकले. मी गोंधळून गेले. माझे बाबा पक्के मराठीप्रेमी. ते मला म्हणाले, "तुला खरेच संस्कृत घ्यायचा आहे का? मराठी विषय सोडायचा आहे का? नाही ना? ही काय स्कोअरिंगची भानगड आहे? तुला मराठी विषय आवडतो तर त्याच भाषेत चांगले मार्क मिळवून तू बोर्डात येऊन दाखवा". मराठी विषय खरेच माझा अतिशय आवडीचा होता. मी तो सोडला नाही आणि मराठीत ८६ मार्क घेऊन मी बोर्डात अठ्ठाविसावी आले. मिरजेत राहाणाऱ्या माझ्या मामेभावंडांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, “एवढे मार्क पडतात भाषा विषयात गोव्यात? एवढी चांगली मराठी येते तुला? आमच्याकडे मराठीत पंचाहत्तर पडतात पहिले येणाऱ्याला!" हा काळ कधीतरी मागे पडला. संस्कृत भाषेला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या भाषेत जास्त मार्क देण्याची टूम निघाली. त्याअनुषंगाने पेपर पॅटर्न ठरविला गेला. परीक्षण ठरविले गेले. मग बाकीच्या भाषा का मागे राहतील? फ्रेंच भाषेत जास्त मार्क दिले जाऊ लागले. हळूहळू इंग्लिश, हिंदीतसुद्धा भरभरून मार्क मिळू लागले.. कोकणी मराठी सोडून मुले दुसऱ्या भाषा घेत आहेत म्हटल्यावर तसे होऊ नये म्हणून...

वाचन म्हणजे काय ? वाचनाची उद्धिष्ठे स्पष्ट करा

वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे . वाचन हा मराठी शब्द आहे. तर वाचणे ह्या क्रियापदाचे सर्वनाम. ह्याला इंग्रजीत ‘Reading’ म्हणतात. हा एक सर्वोत्तम छंद मानला जातो. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तुम्ही नक्की एकली असाल. वाचन वेगवेगळ्या भाषांमध्ये करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन समजण्यास सोपे जाते. मराठीत वाचनासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस शहाणा होतो आणि त्याला पुस्तकासारखा नवा मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. या लेखात आपण वाचन म्हणजे काय व वाचनाचे प्रकार काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

माझा आवडता छंद

My favorite hobby is Reading Essay in Marathi |My favorite hobby is Reading Nibandh छंद म्हणजे काय? आपल्या मोकळ्या वेळातला विरंगुळा. तशा माझ्या विरंगुळ्याच्या खूप गोष्टी आहेत; जसे संगीत ऐकणे, क्रिकेट खेळणे, टीवी पाहणे, चित्रकला आदी. पण माझा आवडता छंद आहे वाचन. तसे वाचन हे कंटाळवाणे समजले जाते आणि माझ्या वयाची मुले-मुली तर वाचणं पूर्णपणे टाळतात. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते फावल्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ, प्रकल्पांमधून वेळ काढतो. सर्वसाधारणपणे वाचनाच्या छंदाबद्दल खूप गैरसमज आहेत. वाचन हे कंटाळवाणा मानले जाते. वाचन म्हणजे फक्त पाठ्य पुस्तक वाचणे नाही. तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता, विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत, गोष्टींची पुस्तके, विविध मॅगझिन्स आणि भरपूर काही. कुणाला काव्यवाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य आवडू शकते. मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य, गोष्टी,आर्टिकल्स, ब्लॉग वाचायलाही आवडते. अजून एक गैरसमज जो मुलांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा वाटला नाही पाहिजे. वाचन हे मजा म्हणूनही करता येऊ शकते, त्यातून निराळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आपण वाचनाची आवड निर्माण करू शकतो आणि ती पुढे जाऊन आपल्या छंद बनू शकते. वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर सुरवातीला आपल्याला जे विषय आवडतात फक्त त्याचेच वाचन करावे. मला खेळांबद्दल वाचायला आवडते म्हणून मी माझ्या मामा कडून स्पोर्ट्स मॅगझीन घेऊन येतो, आणि सुट्टीच्या दिवशी वाचतो. या मॅगझीन वाचून मला कुठल्याही परीक्षेत मार्क्स मिळणार नाही, कोणी माझी परीक्षा घेणार नाही. मी ती वाचतो का...

पासवर्ड संरक्षण म्हणजे काय? (संकेतशब्द व्यवस्थापक शब्दावली)

पासवर्ड संरक्षण ही डिजिटल खाती आणि डेटा अनधिकृत प्रवेशापासून संरक्षित करण्याची प्रक्रिया आहे. इतरांना खाते किंवा इतर संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी त्यात अक्षरे, संख्या आणि चिन्हे यांचा समावेश आहे. आजच्या डिजिटल जगात संकेतशब्द संरक्षण आवश्यक आहे कारण ते सायबर हल्ल्यांविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. हा लेख पासवर्ड संरक्षणाची व्याख्या, नवशिक्यांसाठी व्यावहारिक उदाहरणे आणि पासवर्ड व्यवस्थापक वापरण्याशी संबंधित फायदे प्रदान करेल. पासवर्ड संरक्षण म्हणजे काय? सुरक्षित प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्सच्या वापराद्वारे गोपनीय माहितीचे संरक्षण पासवर्ड संरक्षण म्हणून ओळखले जाते. डेटा सुरक्षिततेच्या या पद्धतीमध्ये वापरकर्त्याने वर्णांची एक अद्वितीय स्ट्रिंग तयार केली आहे, जी त्यांच्या खात्यात किंवा डिव्हाइसमध्ये प्रवेश करताना प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पासवर्ड संरक्षण अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यास मदत करते आणि संवेदनशील डेटा चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवते. हे डिव्हाइसेस किंवा ऑनलाइन सेवांमध्ये संचयित केलेला डेटा कूटबद्ध करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो, जेणेकरून आक्रमणकर्त्याने तो रोखला तरीही तो सुरक्षित राहतो. संकेतशब्द संरक्षण प्रणाली आक्रमणकर्त्यांना संयोजनाचा अंदाज लावणे किंवा अन्यथा अधिकृततेशिवाय प्रवेश मिळवणे कठीण करण्यासाठी डिझाइन केले आहे. यासाठी वापरकर्त्यांनी मजबूत पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे जे अंदाज लावणे कठीण आहे परंतु त्यांना लक्षात ठेवणे पुरेसे सोपे आहे. याव्यतिरिक्त, बर्‍याच प्रणालींना आता द्वि-घटक प्रमाणीकरण (2FA) आवश्यक आहे ज्यात प्रवेशास परवानगी देण्यापूर्वी मजकूर संदेश किंवा ईमेलद्वारे पाठवलेला कोड वापरणे यासारखे अतिरिक्त सत्यापन प्रदान ...