वाक्यप्रचार

  1. 100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
  2. [100+] मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
  3. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (उदाहरणा सहित )• उखाणा
  4. वाक्यप्रचार worksheet
  5. 80+ मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ


Download: वाक्यप्रचार
Size: 4.10 MB

100+ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

नमस्कार !! vedsrushti.com वर आपले स्वागत आहे. वाक्प्रचार म्हणजे असे शब्द समूह ज्याचा शब्दशः अर्थ व सरळ अर्थ न होता त्या शब्दसमूहाला वेगळाच अर्थ असतो विविध स्पर्धा परीक्षा,नोकर भरती परीक्षांमध्ये हमखास वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (Vakprachar in Marathi With Meaning)आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न अचूक सोडवण्यासाठी खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. या लेखात आपण विविध मुळाक्षराने सुरू होणारे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहणार आहोत. Vakprachar in Marathi वाक्यप्रचार म्हणजे काय ? मराठी भाषेत विविध वाक्प्रचार चा वापर केला जातो. वाक्प्रचाराचा वापर संभाषण व लेखनात केल्याने भाषिक सौंदर्य खुलून दिसते. भाषा प्रभावी होते . शब्दसमुहाचा शब्दशः अर्थ लक्षात न घेता वेगळ्या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्द समुहास वाक्प्रचार म्हणतात. ‘ अ ‘या अक्षराने सुरू होणारे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (Vakprachar In Marathi With meaning) १) अभिनंदन करणे – कौतुक करणे. वाक्य – दहावीच्या परीक्षेत विद्यालयात पहिल्या आलेल्या केशवचे गुरुजींनी अभिनंदन केले. २) अवाक होणे – आश्चर्यचकित होणे. वाक्य – अचानक आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य पाहून हर्षा अवाक झाली. ३) अमलात आणणे – कारवाई करणे. वाक्य – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बरेच नियम अमलात आणले. ४) अन्नान दशा होणे – उपासमारीची पाळी येणे. वाक्य – महापुरामुळे उत्तराखंडातील शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे. ५) अबाधित ठेवणे – बंधन न घालणे. वाक्य – वडिलांच्या निधनानंतर राजाने शेतावरच हक्क अबाधित ठेवला. ६) अमर होणे – चिरकाल नाव राहणे. वाक्य – जे सैनिक देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले. ७) अवगत होणे – माहि...

[100+] मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

Vakprachar in Marathi:- नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील वाक्यप्रचार या घटकाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. भाषेत असे काही शब्द वा शब्दसमूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रोडी ने किंवा परंपरेने त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशारीतीने शब्दशः होणाऱ्या अर्थ पेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. नमुन्यादाखल काही वाक्यप्रचार त्यांना प्राप्त झालेल्या अर्थासह पुढे दिले आहेत. • सर्वस्व पणाला लावणे:- सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे • साखर पेरणे:- गोड गोड बोलून आपलेसे करणे. • सामोरे जाणे:- निधड्या छातीने संकटास तोंड देणे • अक्षर मुळे:- लिहिता वाचता येणे • साक्षात्कार होणे:- आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे • सुताने स्वर्गाला जाणे:- थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाण्याचा प्रयत्न करणे. • सूतोवाच करणे:- पुढे घडणाऱ्या गोष्टी ची प्रस्तावना करणे • सोन्याचे दिवस येणे:- अतिशय चांगला दिवस येणे • संधान बांधणे:- जवळीक निर्माण करणे • संभ्रमात पडणे:- गोंधळात पडणे • स्वप्न भंगले:- मनातील विचार कृतीत न येणे • स्वर्ग दोन बोटे उरणे:-आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे • हट्टाला पेटणे:- मुळीच हट्ट न सोडणे • हमरीतुमरीवर येणे:- जोराने भांडू लागणे • हरभऱ्याच्या झाडावर चढवणे:- खोटी स्तुती करून मोठेपणा देणे • हसता हसता पुरेवाट होणे:- अनावर हसू येणे • हस्तगत करणे:- ताब्यात घेणे Marathi Vakprachar PDF Download

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (उदाहरणा सहित )• उखाणा

हि सर्व वाक्प्रचार वाचण्याआधी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कि वाक्प्रचार म्हणजे नेमके काय असते? चंद्रमणी वाढवे यांनी त्यांचा एका शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते. खालील पैकी एखाद्या वाक्प्रचाराचा अर्थ कळत नसल्यास उदाहरण वाचून समजून घ्यावे.

वाक्यप्रचार worksheet

वाक्यप्रचार वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ ID: 1286627 Language: Marathi (Marāṭhī) School subject: मराठी Grade/level: 4 Age:7-12 Main content: वाक्यप्रचार Other contents: Add to my workbooks (1) Download filepdf Embed in my website or blog Add to Google Classroom Add to Microsoft Teams Share through Whatsapp Link to this worksheet: Copy samirlonkar

80+ मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

vakprachar in marathi : आजच्या या लेखात आपण मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. अनेकदा परीक्षेत वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा असा प्रश्न विचारला जातो. म्हणून जर आपणास सर्व vakprachar in marathi माहीत असतील तर या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपण सहज लिहू शकतात. वाक्प्रचार म्हणजे काय ? वाक्प्रचार हा शब्दश (सरळ) असलेल्या अर्था पेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो. मराठी भाषेत शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्प्रचार उपलब्ध आहेत. येथे आपण मराठी वाक्प्रचार व अर्थ आणि marathi vakprachar with meaning पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊया मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. मराठी वाक्प्रचार व अर्थ मराठी - Marathi vakprachar with meaning • अंग चोरणे- फारच थोडे काम करणे. • अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे. • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे. • अंगवळणी पडणे- सवय होणे. • उर भरून येणे- गदगदून येणे. • कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे. • कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे. • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे. • काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे . • कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. • कान उपटणे- कडक शब्दात समजावणे. • कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. • कान निवणे- ऐकुन समाधान करणे. • कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे. • कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे. • कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे. • कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे. • कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे. • कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे. • कानावर घालणे- लक्षात आणून देणे. • कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे. • क...