वेड चित्रपट

  1. Ved Marathi Movie Directed By Riteish Deshmukh Special Chat On The Occasion Marathi News
  2. Ved Movie Riteish Deshmukh Genelia Ved Movie Extended Version To Be Rerelease From 20 January
  3. Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?
  4. वेड (चित्रपट)
  5. वेड (चित्रपट)
  6. Ved Marathi Movie Directed By Riteish Deshmukh Special Chat On The Occasion Marathi News
  7. Ved Movie Riteish Deshmukh Genelia Ved Movie Extended Version To Be Rerelease From 20 January
  8. Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?
  9. Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?
  10. वेड (चित्रपट)

Download: वेड चित्रपट
Size: 1.44 MB

Ved Marathi Movie Directed By Riteish Deshmukh Special Chat On The Occasion Marathi News

Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'वेड' (Ved) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात श्रावणी आणि सत्या यांची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. नवरा जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो... वेड चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतेय. यावेळी जिनिलिया देशमुखला नवरा म्हणजेच रितेश देशमुख जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी जाणवल्या असा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, वेड हा चित्रपट पूर्णपण रितेशचं स्वप्न आहे. चित्रपटातील एक-एक भूमिकांवर, वेशभूषेवर, अभिनयावर यावर फार मेहनत घेतली आहे. मी फारच भाग्यवान आहे की मला रितेशच्या पहिल्या चित्रपटात त्याची हिरोईन आहे. 'वेड' चित्रपटाची कथा काय आहे? प्रेमातल्या वेडेपणाची ही गोष्ट आहे. चित्रपटात दोन प्रेमकथा आहेत. श्रावणी आणि सत्या यांचं तरूणपणातलं अगदी कोवळ्या वयातलं प्रेम आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना तारूण्य, कोवळं प्रेम, ऊर्जा आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडणाऱ्या आहेत. पण, दुसरं प्रेम जे आहे ते समजूतदारपणा, भावना, दु:ख या सगळ्या भावनांचं मिश्रण आहे. जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड? जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड आहे हा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, रितेश फार क्रिएटिव्ह आहे. तो मला अनेक गोष्टी अनुभवायला शिकवत...

Ved Movie Riteish Deshmukh Genelia Ved Movie Extended Version To Be Rerelease From 20 January

Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख ( रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन वेड चित्रपटाच्या एक्सटेंडेट व्हर्जनबाबत सांगितलं. तो म्हणाला की, "वेड या चित्रपटाला तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मी आणि टीम 'वेड' तुमचे आभार मानतो. आम्ही जेव्हा वेड चित्रपटाचं प्रमोशन करत होते तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं की, सत्या आणि श्रावणी यांचे रोमँटिक गाणं कुठं आहे? त्यानंतर आम्हाला वाटलं की, अजूनही वेळ गेली नाही आपण नवं गाणं रेकॉर्ड करुन चित्रपटात वापरु शकतो. आम्ही वेड तुझे हे गाणं सत्या आणि श्रावणीवर शूट केलं आहे. तुमच्या आवडत्या पात्रांचं हे गाणं तुम्हाला 20 तारखेपासून चित्रपगृहात पाहता येणार आहे." चित्रपट करण्यात आले हे बदल रितेशने पुढे सांगितलं की, "वेड चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत." तो म्हणाला की, 'काही लोक आम्हाला म्हणत होते की, सलमान भाऊचं गाणं चित्रपटाच्या शेवटी आहे, ते चित्रपटाच्यामध्ये असलं पाहिजे तर आता ते गाणं चित्रपटाच्यामध्ये आहे. तसेच सत्या आणि त्याचे वडील, श्रावणी आणि अशोक मामा यांचे काही नवे सीन्स देखील चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 जानेवारीपासून तुम्ही वेड या चित्रपटाचं एक्सटेंडेट व्हर्जन चित्रपट गृहात पाहू शकता." शुक्रवारी सिनेमा लव्हर्स-डे आहे. याननिमित्ताने तुम्ही 99 रुपयांमध्ये वेड चित्रपट पाहू शकता. ' पाहा व्हिडीओ: वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. वाचा इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 19 J...

Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन २१ दिवस झाले आहे, पण चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. चित्रपटाने सोमवारपर्यंत तब्बल ४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘वेड’बरोबरच आणखी मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या वेड, वाळवी, व्हिक्टोरिया आणि सरला एक कोटी हे मराठी सिनेमे देखील रिलीज झाले आहेत. या सिनेमांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. हिंदीचं म्हणाल तर अवतार २ आहे. वारिसू, कुत्ते, दृश्यम २ हे चित्रपटही चित्रपटगृहांत आहेत. आता आम्ही या चित्रपटांबद्दल का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असलेच. तर यापैकी कोणताही सिनेमा केवळ ९९ रूपयांत तुम्हाला पाहता येणार आहे. अर्थात ही ऑफर फक्त एकाच दिवसासाठी आहे. — INOX Leisure Ltd. (@INOXMovies) होय, फक्त उद्या २० जानेवारीला कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये काेणताही आवडता सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये पाहायची संधी तुमच्याकडे आहे. बुक माय शोवर तुम्ही सिनेमाची तिकिटं बुक करू शकता. मराठी सिनेमांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. आता 20 जानेवारीला ही ऑफर का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 20 जानेवारीला सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मल्टीप्लेक्समध्ये नॅशनल सिनेमा डे साजरा करण्यात आला होता. यानिमित्त तिकिटांची किंमत ७५ रूपये करण्यात आली होती. या ऑफरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. कोराना महामारीमुळे चित्रपट उद्योगात आलेली मंदी दूर करण्यासाठी तसेच प्रेक्षकांना थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा खास दिवस साजरा करण्याची संकल्पना समोर आली होती.

वेड (चित्रपट)

वेड दिग्दर्शन निर्मिती प्रमुख कलाकार संगीत प्रदर्शित ३० डिसेंबर २०२२ अवधी १५० मिनिटे निर्मिती खर्च १५ करोड एकूण उत्पन्न ₹५५.४० कोटी वेड हा २०२२ चा भारतीय हा २०१९ च्या तेलुगू भाषेतील मजिली चित्रपटाचा रिमेक आहे. वेड ३० डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला, कलाकार [ ] • • • • विद्याधर जोशी • जिया शंकर • शुभंकर तावडे • अनिल राजपूत • • • • संदर्भ [ ] • Bollywood Hungama. 8 December 2021 . 11 December 2022 रोजी पाहिले. • The Times of India (इंग्रजी भाषेत). 6 January 2023 . 8 January 2023 रोजी पाहिले. • Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 . 2022-12-30 रोजी पाहिले. • Taran Adarsh (9 January 2023). Twitter . 9 January 2023 रोजी पाहिले. • . 2023-01-24 रोजी पाहिले.