विठ्ठल रुक्मिणी

  1. विठोबा मन्दिर
  2. श्री विठ्ठल रुक्मिणी कथा
  3. श्री विठ्ठल दर्शन दिनांक १० ऑगस्ट २०२१
  4. प्रक्षाळ पूजेने विठ्ठल
  5. विठ्ठल रुक्मिणी यांची संपूर्ण माहिती Vitthal Rukmini Information In Marathi
  6. पंढरपूर : आता विठ्ठल


Download: विठ्ठल रुक्मिणी
Size: 23.26 MB

विठोबा मन्दिर

महाराष्ट्र में स्थान 17°40′N 75°20′E / 17.67°N 75.33°E / 17.67; 75.33 17°40′N 75°20′E / 17.67°N 75.33°E / 17.67; 75.33 वास्तु विवरण प्रकार निर्माता निर्माण पूर्ण 1108–1152 ई विठोबा मन्दिर (Vithoba Temple), जिसे श्री विठ्ठल रुक्मिणी मन्दिर (Shri Vitthal Rukmini Mandir) भी कहा जाता है, इन्हें भी देखें [ ] • • • • सन्दर्भ [ ]

श्री विठ्ठल रुक्मिणी कथा

पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो, पत्नी व आई-वडिल सत्यवती आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहाबरोबर जात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं'चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या. यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे. एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत क...

श्री विठ्ठल दर्शन दिनांक १० ऑगस्ट २०२१

आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन श्री भगवान पांडुरंग पोषाख - भगवान पांडुरंगाला गुलाबी रंगाचा अंगरखा, निळ्या काठाचे फिकट गुलाबी धोतर , आणि आकाशी शेला असा पोशाख आहे अलंकार - गळ्यात शुभ्र पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे. श्री रुक्मिणी माता महावस्त्र - रुक्मिणी मातेला जरी काठाची गुलाबी रंगाची साडी, जांभळ्या रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे अलंकार - गळ्यात शुभ्र पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व टिळा आहे

प्रक्षाळ पूजेने विठ्ठल

पंढरपूर (जि़सोलापूर): आषाढी वारी सोहळ्यादरम्यान २४ तास अखंडपणे उभे दर्शन दिल्यामुळे देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान घालण्यात आले़ त्यानंतर, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय रात्री १४ पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, सायंकाळी साडेपाच वाजताचे दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला थकवा येतो, असे मानले जाते. देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी वारी सोहळ्यानंतर मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यानुसार २१ जुलै रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले़ प्रक्षाळ पूजा मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक केली. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाºयाला देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़ आजपासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिल...

विठ्ठल रुक्मिणी यांची संपूर्ण माहिती Vitthal Rukmini Information In Marathi

Vitthal Rukmini Information In Marathi : विठ्ठल रुक्मिणी ही हिंदू पौराणिक कथांमधील दोन व्यक्तिरेखा आहेत ज्यांचा संबंध अनेकदा हिंदू देव कृष्णाशी असतो. विठ्ठलाला भगवान विष्णूचे रूप म्हणून पूजले जाते, आणि पंढरपूर, महाराष्ट्र, भारत येथे देवाचे रूप मानले जाते. दुसरीकडे, रुक्मिणी, भगवान कृष्णाची प्रमुख पत्नी आहे आणि भारताच्या अनेक भागांमध्ये देवी म्हणून पूजली जाते. या लेखात आपण विठ्ठल रुक्मिणीच्या आख्यायिका, कथा आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. Table of Contents • • • • • • • • • • • • • • Vitthal Rukmini Information In Marathi सुनिश्चित माहिती तपशील देवता भगवान विठ्ठल (भगवान विष्णू) आणि रुक्मिणी स्थान महाराष्ट्रातील पंढरपूर, भारत इतिहास मंदिर संत पुंडलिकांनी १३ व्या शतकात बांधला. या स्थानावर भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी संत पुंडलिकांच्या समोर वैद्यत्विक दृष्ट्यातून दिसले मानले जाते. वास्तुकला मंदिराची वास्तुकला हॉयसला आणि यादव कलेची एक जोड आहे. मंदिरात एक मंडप आणि एक गर्भगृह आहे, आणि देवतेचा मूर्ती काळ्या कडध्याच्या पत्थरात आहे. उत्सव मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येतात, जसे की वारी प्रक्रिया आणि एकादशी उत्सव, ज्या दोन्ही महिन्यात दोन वेळा साजरे करण्यात येतात. महत्व विठ्ठल रुक्मिणी मंदिर भारतातील सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते, आणि ते देशातील सर्व भक्तांच्या आवडत्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. मंदिर भक्ती आणि विश्वासाचा प्रतीक आहे विठ्ठलाची दंतकथा (The Legend of Vitthal) 13 व्या शतकात विठ्ठल पृथ्वीवर अवतरला असे मानले जाते. रत्नागिरी शहरातील पुंडलिक नावाचा एक श्रीमंत व्यापारी भगवान विष्णूचा भक्त होता अशी आख्यायिका आहे. तथापि, तो त्याच्या व्यवसायात आणि भौतिकवादी जीवनात इत...

पंढरपूर : आता विठ्ठल

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © पुढारी द्वारे प्रदान केलेले विठ्ठल रूक्मिणी पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोफत सेवा देण्याची इच्छा असणार्‍या भाविकांकडून सेवा करून घेण्याबाबत मंदिर समिती उत्सुक आहे. त्या द़ृष्टीने मंदिर समितीकडून नियम, अटी, शर्ती व मंदिराची सुरक्षा लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर भाविकांना सेवा करण्याची संधी देण्याचा विचार केला जात आहे. भाविकांना मोफत सेवा देण्याची संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही मोफत देवाची सेवा करण्यास इच्छुक असल्याच्या भावना भाविकांमधून व्यक्त होत आहेत. विठ्ठल मंदिरात मोफत सेवा बजावू देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून केली जात होती. या मागणीचा मंदिर व्यवस्थापन विचार करीत असल्याने भाविकांमधून देव पावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याविषयी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले. सध्या विठ्ठल मंदिरात 272 कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचार्‍यांच्या मदतीने विठ्ठल मंदिर प्रशासन सेवा देत असते. यामुळे मंदिर समितीचे लाखो रुपये खर्ची पडत आहेत. एका बाजूला सेवाभावी वृत्तीने हजारो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीची मोफत सेवा देण्यास तयार आहेत. असे असताना भाविकांच्या पैशाची उधळपट्टी का, असा सवालही उपस्थित होत आहे. आता मंदिर प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर मोफत विठ्ठल सेवेचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यास कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, मोफत सेवा बजावण्यास महिलावर्ग देखील उत्सुक आहे. म...