विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन

  1. Shri Vitthal Rukmini Live Darshan
  2. पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता जिओटीव्ही वर
  3. Vidhal rukmini live darshan: LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन; वारकऱ्यांसाठी TV9 मराठीचा उपक्रम
  4. Vithal Live Darshan Today


Download: विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन
Size: 19.64 MB

Shri Vitthal Rukmini Live Darshan

• आज आषाढी एकादशी निंमत्त पंढरपूर येथे मंदिरात आज भरपुर गर्दी असते. व काही अडचणी मुळे आपण दर्शनाक करिता पंढरपूर येथे जाऊ शकत नाही. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे थेट दर्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.vitthalrukminimandir.org) उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर (मोबाईल) श्री विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन घेऊ शकता.त्या करीता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा. आणि Live दर्शन घ्या.

पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता जिओटीव्ही वर

आषाढी तसेच कार्तिकी एकादशी ला पंढरपूर येथे भाविकांचा महासागर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतो. लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन घेतात. परंतु सर्वाना कोरोना महामारीमुळे आणि अन्य कारणाने पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. वयोवृद्ध तसेच आजारी भाविकांना इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही परंतु आता जिओ टीव्ही च्या माध्यमातून ही अडचण दूर होणार आहे. आता घरबसल्या कधीही 24 तास पांडुरंगाचे दर्शन घेता येणार असून महापूजा, अभिषेक तसेच इतर विधी घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहेत. जिओ टीव्ही अँप डाउनलोड करून तसेच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जिओ टीव्ही वर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करून विठ्ठल रुक्मिणी चॅनेल वर जाऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेऊ शकतात.याआधी जिओ टीव्ही वर श्री अमरनाथ, चार धाम, तुळजापूर, कोल्हापूर ची महालक्ष्मी, अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा यासारख्या देवतांचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून भाविक दररोज या देवतांचे लाईव्ह दर्शन घेतात.

Vidhal rukmini live darshan: LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन; वारकऱ्यांसाठी TV9 मराठीचा उपक्रम

देहू-आळंदीवरुन पायी निघालेल्या वारकऱ्यांना (Pandharpur wari) आस असते ती विठुरायाच्या दर्शनाची. मात्र Tv9 मराठीच्या माध्यमातून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन (Vidhal rukmini live darshan) घडवलेय जातेय. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा पायी प्रवास आणखी सुखकर आनंदी होतोय. ऊन- वारा- पाऊस याची तमा न बाळगता वारकरी शेकडो मैल पायी चालत पंढरीच्या वारीला येतो. […] देहू-आळंदीवरुन पायी निघालेल्या (Pandharpur wari) आस असते ती विठुरायाच्या दर्शनाची. मात्र Tv9 मराठीच्या माध्यमातून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना LED स्क्रीनद्वारे विठ्ठल रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन (Vidhal rukmini live darshan) घडवलेय जातेय. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा पायी प्रवास आणखी सुखकर आनंदी होतोय. ऊन- वारा- पाऊस याची तमा न बाळगता वारकरी शेकडो मैल पायी चालत पंढरीच्या वारीला येतो. मृग नक्षत्राची चाहूल लागली की शेतकरी आनंदी होतो, त्या प्रमाणे वारकऱ्यांना ओढ लागते सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची. आषाढी वारीला लाखो भाविक पंढरीला येतात. यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर वारी होत आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाची आस दरवर्षी पेक्षा जास्तच आहे. यासाठीच TV9 मराठीने ने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या लाईव्ह दर्शनाने वारकऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत आहे. शिवाय त्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे.

Vithal Live Darshan Today

Vitthal Rukmini online live darshan 2022 Today |पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur live | पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन घ्या मोबाइल वर 🚩 राम-कृष्ण हरी माऊली ! आज आषाढी एकादशी माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस तर सर वारकरी संप्रदाय समूहाला असतेच तसेच महाराष्ट्र जनता सुद्धा पंढरपूर पांडुरंगाचे live दर्शन घेण्यासाठी आतुर आहे. तर चला आपल्या मोबईलेवरच थेट दर्शन घ्या लगेच. Vitthal Rukmini online live darshan 2022 Today पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 Live Pandharpur live darshan today 2022 🚩| पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Vitthal Rukmini :- राम-कृष्ण हरी 🚩 वारकरी बंधू व भगिनींनो आज आषाधी एकादशी आहे आणि आपल्याला ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची परंतु आपल्या प्रपंचाच्या कामामुळे आपण सर्व पंढरपूर ला जाऊ शकलो नाही. दर्शन तर होणारच तेही आपल्या मोबाइल वर ” ठायी ठायी विठाई माझी” या प्रमाणे आपल्या जवळ-आपल्या अंतरी विठाई आई आहे. तरी लगेच दर्शन घ्या या ठिकाणी खाली लिंक दिलेली आहे यावर क्लिक करा आणि थेट दर्शन घ्या माऊली.. Pandharpur live darshan today 2022 . Pandharpur live darshan today 2022 | पंढरपूर लाईव्ह दर्शन 2022 | Vitthal Rukmini online live darshan 2022 Today 🚩 विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन लिंक्स खाली दिलेल्या आहेत.. 🚩🚩🚩🚩 🔴 Clik here to Pandharpur live darshan today 2022 ➡️ 🔴 Vitthal Rukmini online live darshan 2022 Today | विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन ( vithal live darshan today) click here ⤵️ ➡️ रूक्मिणी लाईव्ह दर्शन ( Rukhmini live darshan today) click here ➡️ रूक्मिणी Live दर्शन हे सुद्धा वाचा:- 🚩🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏🚩 Lord Vitthal Unknown Story | विठ्ठलाच्या चरणावर खड्डा कोणी केला?🤔🤔...