विठ्ठल रुक्मिणी फोटो

  1. :: Vitthal Rukmini Mandir ::
  2. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास 3100 आंब्यांनी आकर्षक आरास केल्याने मनमोहक असे आमराईचे स्वरुप, पहा फोटो
  3. तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान


Download: विठ्ठल रुक्मिणी फोटो
Size: 37.58 MB

:: Vitthal Rukmini Mandir ::

अनुक्रमणिका • • • • • • • • • • महत्वाचे • • • • ऑनलाईन सुविधा • • • संपर्क करा • • आषाढी यात्रा २०२० आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून मान मिळाला. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • * होळी व रंगपंचमी २०१६ पंढरपुरात मनाची समजली जाणारी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी येथे बुधवारी होळी सनउस्तव साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी कादबाने साहेब याचे हस्ते प्रथम होळीची पूजन करण्यात आले. त्या वेळी व्यवस्थापक श्री. विलास महाजन व मंदिर कर्मचारी उपस्तीत होते. छायाचित्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास 3100 आंब्यांनी आकर्षक आरास केल्याने मनमोहक असे आमराईचे स्वरुप, पहा फोटो

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास 3100 आंब्यांनी आकर्षक आरास केल्याने मनमोहक असे आमराईचे स्वरुप, पहा फोटो आज एकदंत संकष्टी चतुर्थी असून या दिवशी उपवास धरला जातो. तसेच प्रत्येक महिल्या संकष्टी चतुर्थी येत असून त्याबाबत व्रत ठेवले जाते. परंतु जेष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टीचे विशेष महत्व आहे. आज एकदंत संकष्टी चतुर्थी असून या दिवशी उपवास धरला जातो. तसेच प्रत्येक महिल्या संकष्टी चतुर्थी येत असून त्याबाबत व्रत ठेवले जाते. परंतु जेष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टीचे विशेष महत्व आहे. याच कारणास्तव आज संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत पंढपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी (Shri. Vitthal Rukmini) मातेच्या गाभाऱ्यास 3100 रत्नागिरी आंब्यांनी आणि आंब्यांच्या पानांनी आरास केली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरुप आले आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचे आंब्याच्या गाभाऱ्यातील रुप अधिक खुलून येत आहे. राज्यावर कोरोनाचे सावट पाहता सर्व मंदिर स्थळ बंद ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांना सुद्धा मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे. परंतु मंदिरांतील पुजाऱ्यांकडून देवतांची पुजा नेहमी प्रमाणे केली जात आहे. तर पंढपूर मधील श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच मनाला मोहणारे ठरणारे आहे.

तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, देहूगाव (जि. पुणे) : ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग...’ विठूरायाच्या भेटीची आर्तता मनी बाळगून, टाळ मृदंग वाजती, वीणा झंकारती अन् तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती, अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत शनिवारी आली. वैष्णवांच्या अभूतपूर्व उत्साहात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३८व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहूगाव येथून शनिवारी पंढरीकडे प्रस्थान झाले. यंदा मान्सूनने ओढ दिली असली तरी पालखी सोहळ्यात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या बीजमंत्राचा गजर सुरू असतानाच आलेल्या हलक्या सरींनी विठूचा भक्तिरंग गहिरा झाला. परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, आदी विश्वस्त उपस्थित होते. त्यानंतर साडेसहाला तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात विधिवत महापूजा संस्थानच्या विश्वस्थांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजविला होता. बरसल्या सरी, आनंदले वैष्णव - टाळ मृदंगाचा कल्लोळ टीपेला पोहोचला होता. नभात काळे ढग दाटून आले आणि हलक्याशा सरी बरसल्या. त्यामुळे वैष्णवांचा मेळा आनंदला. साडेतीनच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ असा जयघोष करीत देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली. - वीणामंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. फुगड्या, दिंडेकऱ्यांचे खेळ रंगले. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली. - सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदार वाड्यात विसा...