व्याख्या लिहा

  1. निबंध
  2. कालगणना व्याख्या लिहा?


Download: व्याख्या लिहा
Size: 25.60 MB

निबंध

• Afrikaans • Alemannisch • العربية • অসমীয়া • Asturianu • Azərbaycanca • تۆرکجه • Boarisch • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Bosanski • Català • Čeština • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Føroyskt • Français • Frysk • Gàidhlig • Galego • עברית • हिन्दी • Hrvatski • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Ido • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • Kurdî • Кыргызча • Latina • Lietuvių • Latviešu • Македонски • മലയാളം • Монгол • ဘာသာ မန် • Bahasa Melayu • Malti • မြန်မာဘာသာ • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • Română • Русский • Русиньскый • سنڌي • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • Тоҷикӣ • ไทย • Tagalog • Türkçe • Українська • Oʻzbekcha / ўзбекча • Vèneto • Tiếng Việt • Walon • 吴语 • 中文 • 粵語 • • • विद्यार्थ्यांना सूचना: निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हीडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग • या विद्यार्थीप्रिय लेखात निबंधाबद्दल इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंध हा आधुनिक गद्य नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते. निबंध हा एक स्वतंत्र साहित्य...

कालगणना व्याख्या लिहा?

कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो. ऐतिहासिक कालगणनेत गतकालीन घटनांचा कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात ही कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारची असल्याचे आढळते. विविध काळांतील निरनिराळ्या कालगणनांची, सध्या आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेल्या, ख्रिस्ती कालगणनेशी सांगड घालून त्यांचा योग्य अर्थ लावणे, ही एक महत्त्वाची व अवघड समस्या आहे. किरणोत्सर्गी कार्बन -१४, पालाश, रासायनिक द्रव्ये इत्यांदीच्या साहाय्याने कालगणनेची समस्या सोडविण्यास मदत होत आहे. चिनी कालगणना : चीनची कालगणना प्राचीन असून ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत प्रचलित होती. तिची इतिहासपूर्व व ऐतिहासिक अशी दोन स्थित्यंतरे झाली. प्राचीन पौराणिक ग्रंथांतून इतिहासपूर्वकालातील कालगणनेविषयी माहिती मिळते, तर इतिहासकालीन कालगणनेसंबंधी जुन्या चिनी वाङ्‍मयाबरोबरच पुरातत्त्वीय साधनांचाही आधार घ्यावा लागतो. इतिहासपूर्वकालीन चिनी कालगणना मुख्यत्वे चांद्र कालगणना होती. चांद्र कालगणना जुन्या पिढीच्या चिनी लोकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. आकाशाचे विभाग ठरवून वार्षिक कालगणना सुरू केल्याची माहिती पौराणिक साहित्यांतून उपलब्ध होते. तत्संबंधी विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. या पुढील काळात (इ.स.पू. २६९८—२३५७) चिनी लोकांनी एक प्रकारची युगात्मक कालगणना प्रचारात आणली. चीनचा पारंपारिक इतिहास इ.स.पू. २६९७ पर्यंत मागे नेण्याची चिनी लोकांची परंपरा आहे. बादशाह ह‌्वां डी (पीत सम्राट) आणि त्यामागून चीनच्या गादीव...