अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय

  1. अंगणवाडी सेविका भरती 2023, दोन लाख पदे भरण्यास शासनाची मंजुरी
  2. अंगणवाडी सेविका भरती 2022 महाराष्ट्र online form
  3. शासन निर्णय जाहीर! पुणे अंगणवाडी मेगा भरतीला सुरुवात; लवकर करा अर्ज...
  4. Anganwadi Bharti Maharashtra 2023
  5. Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भरती 2023 10 वी पास ऑनलाईन अर्ज सुरु
  6. Anganwadi Sevika Bharti 2023
  7. Anganwadi Sevika bharti 2023 अंगणवाडी सेविका भरती महिलांसाठी आनंदाची बातमी!
  8. अंगणवाडी भरती 2023 साठी सुरुवात! जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर माहिती.


Download: अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय
Size: 9.59 MB

अंगणवाडी सेविका भरती 2023, दोन लाख पदे भरण्यास शासनाची मंजुरी

Anganwadi Sevika Bharati Shasan Nirnay GR 9th January 2023 राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला सन 2017 ला वित्त विभागाकडून स्थगिती देण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका यांची 97 हजार 475, मिनी अंगणवाडी सेविका यांची 13011, आणि अंगणवाडी मदतनीस यांची 97 हजार 475 अशी एकूण 207961, पदे रिक्त आहेत. Anganwadi Sevika Bharati GR 9th January 2023 Download अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय (जीआर) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका 97475, मिनी अंगणवाडी सेविका 13011 व अंगणवाडी मदतनीस 97475 अशा एकूण 207961 इतक्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादित अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती संदर्भात, शासनाने वेळोवेळी केलेला सुधारणा लागू राहणार आहेत. त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादित भविष्यात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवण्यात येणार आहे याची दक्षता एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

अंगणवाडी सेविका भरती 2022 महाराष्ट्र online form

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांहून अधिक पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून लवकरच ही भरती सुरू होणार आहे. त्याशिवाय पगारवाढीसह अंगणवाड्यांसाठी नवीन मोबाईल फोन, विमा, वर्गखोल्या याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून यामध्ये आणखी वेगळे आणि आश्वासक काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. राज्य. ते शुक्रवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते. भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लोढा यांनी ही माहिती दिली. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून ही भरती लवकरच केली जाईल, असेही लोढा यांनी सांगितले. तसेच अंगणवाड्यांबाबत शासनाने नवीन घोषणा केली असून राज्यातील शहरांमध्ये 200 ‘कंटेनर अंगणवाड्या’ सुरू करण्यात येणार असल्याची नवी आणि आकर्षक घोषणाही लोढा यांनी केली आहे. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा लवकरच वेतनात 20 टक्के वाढ अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर सरकारने चार बैठका घेतल्या आहेत. यावेळी सर्वांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करून नवीन मोबाईल फोन खरेदी केले जाणार आहेत.- मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र Categories

शासन निर्णय जाहीर! पुणे अंगणवाडी मेगा भरतीला सुरुवात; लवकर करा अर्ज...

अंगणवाडी काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. पुणे जिल्ह्यांतर्गत अंगणवाडी भरती जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका व तसेच अंगणवाडी मदतनीस पदासाठी भारी जाहीर केली गेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 818 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांना अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासह अर्जदारांना अर्जासोबत बालविकास प्रकल्प प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहील. भरतीची तपशील माहिती; शैक्षणिक पात्रता; • अर्जदारांनी दहावी व बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा; • वय हे 18 ते 44 गटांमध्ये असणे आवश्यक आहे. अर्जदाराची पात्रता; • अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे. • यासह तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. • कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असलायला हवा. • याचसोबत अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. • हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मूलभूत वाचन येणे अनिवार्य आहे. • लेखन कौशल्ये आवश्यक. अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा Categories Tags

Anganwadi Bharti Maharashtra 2023

Anganwadi Sevika Bharti Maharashtra 2023 Anganwadi Sevika Bharti Maharashtra | Anganwadi Workers Recruitment | Anganwadi Workers Bharti 2023 | अंगणवाडी सेविका भरती 2023 | Anganwadi worker and helper posts | अंगणवाडी भरती 2023 | Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 | Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023 | २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती | अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ | Maharashtra Anganwadi Bharti 2023 राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी उपस्थित होते. हे वाचा 👉 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या. अंगणवाडी केंद्रासाठी सध्याचे वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग ...

Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भरती 2023 10 वी पास ऑनलाईन अर्ज सुरु

Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भरती 10वी पास ऑनलाईन अर्ज सुरु महिना 40 हजार रुपये अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा प्रश्न वर्षानुवर्षे गाजत असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोलकरणी व मदतनीसांवर ताण पडत आहे. अनेकांना आपले काम पाहण्यासाठी आणि शेजारच्या अंगणवाडीची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत असल्याने अनागोंदी वाढत असल्याचे साहजिकच आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भारती खेड्यापाड्यातील महिला आणि मुलांसाठी अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वाचे आणि मौल्यवान आहे. याशिवाय जिल्ह्यात आजारपणामुळे अनेक पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांचे कामकाज निश्चितच विस्कळीत होते, त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची मागणीही जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केली होती. गतवर्षी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची १७९, मदतनीसांची ७३८ आणि मिनी अंगणवाडी सेविकांची २२ पदे रिक्त होती. यात नवीन भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामात व्यत्यय येत असून, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भरती 10वी पास ऑनलाईन अर्ज सुरु अधिकृत वेबसाईट Anganwadi recruitment 2023 अंगणवाडी भारती आज वित्त विभागाने सेविका, मिनी सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये ही पदे ५० टक्के भरण्यात आली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आजच्या शासन निर्णयानुसार 20 हजार 183 रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. Anganwadi...

Anganwadi Sevika Bharti 2023

WCD Anganwadi Sevika Salary Update 2023 राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्य सरकारने केलेली मानधनातील वाढ जुलैपासून मिळणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केल्याने हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात निर्णय होऊनही गेली दोन महिने मानधनात वाढ होत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती. व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत नोकरी अपडेट्स इंस्टाग्राम वर : राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात १ एप्रिल २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी सेविकांना १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनिसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्याची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस वाढीव मानधन लवकर मिळावे यासाठी आग्रही होत्या. राज्य शासनाने जरी १ एप्रिल २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या वाढलेल्या खर्चाची तरतूद पुढील महिन्यात करणार आहोत. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढलेल्या मानधनाची अंमलबजावणी होईल. – मंगलप्रभात लोढा, पर्यटन व महिला बाल विकास मंत्री Mini Anganwadi Sevika Bharti 2023 खुशखबर !! राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे. मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. तर लवकरच मिनी अंगणवा...

Anganwadi Sevika bharti 2023 अंगणवाडी सेविका भरती महिलांसाठी आनंदाची बातमी!

नमस्कार मित्रांनो, राज्यात सुरू असलेल्या 20,601 अंगणवाडी सेविका, अंगणवाडी, मदतनीस, मिनी, अंगणवाडी सेविका पद भरती प्रक्रियेला कोटा च्या माध्यमातून देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. 'Anganwadi Sevika bharti 2023' मित्रांनो याच्यात संदर्भातील महत्वाची अपडेट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यात रिक्त असलेल्या 4509 अंगणवाडी सेविका 626 मिनी अंगणवाडी सेविका याचं बरोबर 15,466 अंगणवाडी मदतनीस असे एकूण रिक्त असलेल्या 20,601 रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती. यासाठी बालविकास विभागाच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये या पदभरती ची पदभरती प्रक्रिया ही 31 मे 2023 पूर्वी पूर्ण करावी, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश प्रशासना ला देण्यात आले होते. यासाठी 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून वयाची आट शैक्षणिक मर्यादा याच बरोबर यासाठी. Anganwadi Sevika bharti 2023 च्या अटी शर्ती पात्रता निकष हे सर्व माहिती ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या शासन निर्णया च्या अटी शर्ती च्या आधारे ही भरती प्रक्रिया राज्या मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतु भरती प्रक्रिया करत असताना आपण जर पाहिले तर अंगणवाडीसेविका चा मानधन याच बरोबर त्यांना दिले जाणारे मोबाईल किंवा अंगणवाडी मदतनिसांची अंगणवाडी सेविका म्हणून केली जाणारी पदोन्नती आणि त्याच्या साठी 10 वी पाचच्या ऐवजी आता 12 वी पास घालण्यात आलेली अट या सर्वांच्या विरोधात कोर्टा मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिके च्या पार्श्वभूमी वरती कोटा च्या माध्यमातून. या भरती प्रक्रियेला 17 एप्रिल 2023 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. Anganw...

अंगणवाडी भरती 2023 साठी सुरुवात! जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका भरती 2023 बद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, पुणे जिल्हा प्रशासनामार्फत अंगणवाडी सेविका भरती निघाली आहे. यासंदर्भात शासनाकडून जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, सोबतच या संदर्भात माहिती देखील देण्यात आली आहे त्याविषयी आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. अंगणवाडी भरती 2023 संपूर्ण माहिती in Marathi ज्या उमेदवारांना अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर पुणे जिल्हा प्रशासन अंगणवाडी सेविका भरती साठी अर्ज करावा. अंगणवाडी सेविका भरती साठीची ही जाहिरात, दिनांक 8 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती पुणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेटणार आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदे भरण्याबाबतची ही जाहिरात महिला व बालकल्याण विभागा मार्फत काढण्यात आली आहे. अंगणवाडी भरती 2023 आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष आता आपण पाहणार आहोत या अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी पात्रता काय आहे. • स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला. • अपल्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला. • नांवा बाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत 4. शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.) • उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला, (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./ वि. भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र. / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग) • उमेदवार सेविका पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मदतनीस पदासाठी...