डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण
Size: 35.31 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी माहिती

➡️ संत गाडगेबाबा पुण्यतिथी भाषण मराठी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | Dr.babasaheb ambedkar mahaparinirvan din bhashan in Marathi भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले. त्याच्या दुस-या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले. पुढे काही वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध हा धर्म स्विकारला होता. त्यांना लोक 'बोधिसत्व' मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले. अस्पृश्यता संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच ते बौद्ध गुरू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'बौद्ध संकल्पने- ''मधील' 'महापरिनिर्वाण' हा शब्द घेण्यात आला आहे.. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. जगभरातूनही अनेक लोक आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या स्मृतीसअभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेज मधून, शासकीय कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जण अभिवादन करतात. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अ...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Doctor Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi 2023 14 एप्रिल हा शब्द उच्चारताच समोर उभा राहतो तो भीम जयंती अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्सव. भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर अनेक कार्यक्रम होत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी तसेच एकंदरीतच जो वर्ग समाजामध्ये कायम दुर्लक्षिला गेला अशा सर्वच वर्गांसाठी कायदेशीर तसेच आंदोलनाच्या मार्गाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.दलितांचा हुंकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 14 एप्रिल हा दिवस आपण सर्वजण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून अगदी जल्लोषात साजरा करतो. परंतु खरे बाबासाहेब आपल्याला समजायचे असतील किंवा समजून घ्यावयाचे असतील तसेच त्यांचे विचार आपल्या रक्ता रक्तामध्ये भिडायचे असतील तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसाद करणे अतिशय गरजेचे आहे. आंबेडकर जयंतीला आंबेडकर जयंती निमित्त भाषण रूपाने आपल्याला बाबासाहेब कळत जातात. दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एखाद्या वक्त्याचे भाषण जरी आपण ऐकले तरी त्यातून आपल्याला खूप मोठे ज्ञान मिळू शकते. म्हणूनच आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठीकी जे आपली मायबोली मराठी आहे या मायबोली मध्ये म्हणजेच (Doctor Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi) आपल्याला समजेल उमजेल अशा भाषेत बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. ड...