द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी 2023

  1. (इ.१२वी) मार्च
  2. 2022
  3. द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका इयत्ता 9 वी
  4. नात्यांची घट्ट वीण [इयता नववी कुमारभारती] natyanchi ghatta vin iyata navvi Marathi
  5. शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच


Download: द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी 2023
Size: 6.62 MB

(इ.१२वी) मार्च

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा दि. ०४/०३/२०२२ ते दि. ३०/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दि. ०५ मार्च २०२२ व दि. ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयाच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखा ऐवजी अनुकमे दि. ०५ एप्रिल २००२ व दि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. सदर विषयांच्या परीक्षाबाबत सुधारित तारखा व वेळ पुढीलप्रमाणे असेल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

2022

Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती (ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ) हा उपक्रम आयोजित केला आहे. मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या पूर्ण वर्षात चालू अभ्यासक्रमाला मदत करण्यासाठी आणि 16-05-2022 पासून सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्षाचा पूर्ण वापर करण्यासाठी अध्ययन पुनर्प्राप्ती (लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम)आयोजित केला जातो. 2022-23 या शैक्षणिक वर्षात अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. 2022-23 सालातील शाळा चालू दिवस व सुट्टी नियोजन

सत्र२०१८

वरिल प्रत्येक सत्रात लेखन कार्यासाठी दिलेले ५० गुण हे अभ्यासक्रमातील विविध घटक उपक्रमाचे तात्विक भागाचे लेखनासाठी दिलेले आहेत. म्हणजे उपक्रम व घटक शिकवतांनाच वा शिकवल्यावर त्या बाबत च्या विद्यार्थ्यांना दिलेल्या नोंदी, माहिती, तंत्र वा संदर्भ यांचे सहाय्याने त्यांनी सदर उपक्रम व घटकांचे तात्विक भागाचे लेखन करणे अपेक्षित आहे. सदर लेखन पद्धती शारीरिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजवून द्यावी व स्वाध्याय, गृहपाठ, गृहकार्य, प्रकल्प या पद्धतीचा अवलंब करीत अभ्यासक्रमातील घटकांनुसार तात्विक भागाचे लेखन करण्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. लेखन वही, नोंदवही, चिकटवही, प्रकल्प, तक्ता, संगणकीय पीपीटी सादरीकरण, कथामय व्हिडीओ सादरीकरण आदी विविध पद्धती ने विद्यार्थी त्याने संपादित केलेल्या आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाच्या घटका चे लेखन कार्य पुर्ण करु शकतो. वरील पैकी एका वा अनेकविध पद्धतीचा उपयोग करुनही विद्यार्थी जर लेखन कार्य करीत असेल तरी चालेल. त्यावरुन त्याला सदर घटकांचे आकलन किती व कसे झाले आहे ते पाहुन गुणांकन करणे अपेक्षित आहे.

द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका इयत्ता 9 वी

द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका इयत्ता नववी | वार्षिक | संकलित मूल्यमापन 2 | परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका | द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक - 2 | सराव चाचण्या | Sanklit Mulymapan chachani no.2 | सत्र दुसरे प्रश्नपत्रिका | Open Book Test pdf |इयत्ता | इ. | पहिली | दुसरी | तिसरी| चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | द्वितीय सत्र | वार्षिक | संकलित मूल्यमापन | परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका | आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक - 2 | सराव चाचण्या | Sanklit Mulymapan chachani no.2 | सत्र दुसरे प्रश्नपत्रिका | Open Book Test pdf pratham-satr-sahamai-sankalit-mulymapan-2-prashnpatrika-pdf या ठिकाणी आपणास इयत्ता | इ. | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | Sanklit Mulyamapan | संकलित मूल्यमापन 2 | व्दितीय सत्र प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील . दरवर्षी आपणास सत्र 2 मध्ये व्दितीय सत्र संकलित मूल्यमापन परीक्षा 2 / द्वीतीय सत्र परीक्षा घ्यायची असून त्यासाठी आपणास काही नमुना Sanklit Mulyamapan 2 | संकलित मूल्यमापन 2 | dvitiy सत्र प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत सदर प्रश्नपत्रिका ह्या मागील वर्षीच्या आहेत, सदर द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. द्वितीय सत्र | वार्षिक | संकलित मूल्यमापन 2 | सराव | परीक्षा घेण्यासाठी आपल्याला Sanklit Mulyamapan 2 | संकलित मूल्यमापन 2 | सत्र प्रश्नपत्रिका आवश्यकता असते. अशा प्रश्नपत्रिका mulyamapan paper आपल्याला सहज उपलब्ध होण्...

नात्यांची घट्ट वीण [इयता नववी कुमारभारती] natyanchi ghatta vin iyata navvi Marathi

मीरा शिंदे या प्रसिद्ध लेखिका असून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकांनी माणसामाणसांमधील नात्यांचे वर्णन केले आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो माणसांच्या सोबत व त्यांच्या आधारानेच जगत असतो. साहजिकच, या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नाते होय. या नात्यांमधील काही नाती ही जन्मामुळे प्राप्त होतात, तर काही नाती सहवास वा वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखिकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे. प्रस्तुत पाठ ‘ आवाम’ २०१० या मासिकातून घेतला आहे. पाठात आलेले शब्दार्थ • वीण –कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची रचना. • विश्वात्मक– संपूर्ण विश्वाचा समावेश असणारे. • जवळीक –आपुलकी. • भवसागर –(भव = आपल्याला दिसणारे, जाणवणारे आपल्या अवतीभवतीचे विश्व) भवरूपी सागर. • सेतू – पूल • उलघाल –उलथापालथ, धांदल, गोंधळ, कालवाकालव, तगमग, तळमळ. • सृजन –नवनिर्मिती. पाठात आलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ • मात करणे- पराभूत करणे. • जवळीक साधणे –सलगी प्राप्त करणे, मैत्री मिळवणे. • तारेवरची कसरत करणे –कोणताही निर्णय घेताना प्रचंड गोंधळ होणे, घेतलेल्या निर्णयाला धरून राहताना प्रचंड तारांबळ उडणे. • जिवाची उलघाल होणे –काळजीने अस्वस्थ होणे. • कात टाकणे –जुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे. • पिकलं पान गळणं –मृत्यू पावणे, शेवट होणे. • नवी पालवी फुटणे –नवे स्वरूप मिळणे, नवा जन्म मिळणे. (१) नाळ : बाळ आईच्या पोटात वाढते. त्या वेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते. ती नलिका आ...

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच | Question Bank For Shishyavrutti pariksha शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच Scholarship Exam Question Bank ( इयत्ता ५ वी व ८ वी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इयत्ता ५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच व मागील वर्षातील काही प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. . Class 5th and 8th Scholarship Examination Practice Question Papers to be conducted by Maharashtra State Examination Council Pune and some question papers from previous year have been made available here. प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा 👉 इयत्ता- पाचवी (इयत्ता ५ वी ) 👉 इयत्ता- आठवी (इयत्ता ८ वी) Shishyavrutti pariksha | Question Bank शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank 🔴 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) यांच्या 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्याना सरावासाठी उपयोगी पडतील. The question papers of Pre-Upper Primary Scholarship Examination (E. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E. 8th) conducted from Maharashtra State Examination Council, Pune from 2017 to 2021 are available here. Students will find it useful to practice.