जगात सर्वात मोठी जयंती

  1. जगाविषयी सामान्य ज्ञान
  2. जगातील सर्वात मोठी श्रीमद् भगवत गीता. वजन आहे ८०० किलो
  3. World biggest jayanti बाबासाहेब आंबेडकर यांची जगात सर्वात मोठी जयंती
  4. भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP
  5. Worlds Largest Roti Is Made Here In This City Of India It Weighs 145 Kg Roti In Jamnagar Gujrat
  6. जगातल्या १५ अवाढव्य गोष्टी...यातली एक गोष्ट तर भारतीय माणसाने तयार केली आहे !!
  7. युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित
  8. युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित
  9. भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP
  10. जगातल्या १५ अवाढव्य गोष्टी...यातली एक गोष्ट तर भारतीय माणसाने तयार केली आहे !!

Download: जगात सर्वात मोठी जयंती
Size: 20.61 MB

जगाविषयी सामान्य ज्ञान

World gk questions in Marathi : मित्रांनो या पृथ्वीवर 195 पेक्षा जास्त देश आहेत. आणि सर्वांविषयी माहिती जाणून घेणे थोडे अवघड काम आहे. पण तरीही जगाच्या बाबतीत अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षा, किंवा इतर अनेक परीक्षा मध्ये विचारले जातात. याचाच विचार करून आम्ही आजच्या या पोस्टमध्ये जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi) जाणून घेणार आहोत. Contents • 1 जगाविषयी सामान्य ज्ञान (World gk questions in Marathi) • 1.1 1) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? • 1.2 2) जगातील सर्वात मोठा धर्म कोणता? • 1.3 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? • 1.4 4) जगातील सर्वात लहान देश कोणता? • 1.5 5) जगातील सर्वात गरीब देश कोणता? • 1.6 6) जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? • 1.7 7) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? • 1.8 8) जगातील सर्वात मोठे शहर कोणते? • 1.9 9) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? • 1.10 10) जगातील सर्वात मोठे बेट कोणते? • 1.11 11) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? • 1.12 12) जगातील सर्वात मोठी जयंती कोणती आहे? • 1.13 13) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? • 1.14 14) जगात किती देश आहेत? • 1.15 15) जगातील सर्वात लांब नदी कोणती? • 1.16 16) जगातील सर्वात मोठे समुद्रपर्यटन जहाज कोणते? • 1.17 17) जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? • 1.18 18) जगातील सर्वात मोठा किल्ला कोणता? • 1.19 19) जगातील सर्वात सुंदर स्त्री कोण आहे? • 1.20 20) जगातील सर्वात उंच शिखर कोणते? • 2 जगाविषयी जनरल नॉलेज मराठी प्रश्न (jagavishayi janral nolej question in marathi) • 2.1 21) जगातील सर्वात लहान खंड कोणता? • 2.2 22) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? • 2.3 23) पृथ्वी वर किती म...

जगातील सर्वात मोठी श्रीमद् भगवत गीता. वजन आहे ८०० किलो

World’s Largest Bhagavad Gita हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथामधील एक ग्रंथ म्हणजे ती भगवत गीता आज लोकांसाठी एक ग्रंथाच्या रुपात जीवन आणि मृत्यू यांच्या विषयी असलेल्या मनुष्याच्या विचारांना स्पष्ट करण्याचे काम करते. असे नाही कि हा ग्रंथ फक्त हिंदू धर्माच्या लोकांसाठी आहे, या ग्रंथाद्वारे संपर्ण मानव जाती ला जीवनाविषयी बोध देण्याचे कार्य केले गेले आहे. बरेच जणांच्या घरी हा पवित्र ग्रंथ असतो, बरेच लोक याचे पठण सुद्धा करतात, पण आपल्या घरी जी भगवत गीता आहे तिचा आकार किती मोठा आहे, किंवा ती वजनाने किती भारी आहे. आपल्याला माहित असेलच, कोणाकडे छोटी किंवा मोठी भगवत गीता असते, पण जगात सर्वात मोठी भगवत गीता आहे आणि तिचे वजन जवळ जवळ ८०० किलो एवढे आहे. तर हि भगवत गीता कोठे आहे, कशी आहे आणि या विषयीच्या आणखी प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत, तर चला जाणून घेवूया या अवाढव्य भगवत गीते विषयी. जगातील सर्वात मोठी श्रीमद् भगवत गीता. वजन आहे ८०० किलो – World’s Largest Bhagavad Gita World’s Largest Bhagavad Gita जगातील सर्वात मोठी भगवत गीता कोठे आहे? – Where is the largest Bhagavad Gita in the world? जगातील सर्वात मोठी भगवत गीता हि आपल्या देशात आहे, आपल्या देशात हि भगवत गीता दिल्ली शहराच्या इस्कॉन च्या मंदिरात ठेवलेली आहे, या भगवत गीतेला संपूर्ण इस्कॉन संस्थांनी मिळून ईटली येथील इस्कॉन संस्थेत बनविले गेले होते. आणि या पवित्र ग्रंथाला त्यांनी पवित्र मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या नंतर इटली वरून या भगवत गीतेला जहाजाच्या माध्यमाने भारतच्या गुजरात येथे आणल्या गेले, आणि तेथून या अवाढव्य ग्रंथाला दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात ठेवल्या गेले. या ग्रंथाचे एकूण वजन हे ८०० किलो आहे. सोबतच ...

World biggest jayanti बाबासाहेब आंबेडकर यांची जगात सर्वात मोठी जयंती

World biggest jayanti डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि जगातील सर्वात मोठी जयंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (Ambedkar birth date) महू मध्यप्रदेश १४ एप्रिल १८९१ आणि मृत्यू ६ डिसेंबर १९५६ . आंबेडकर जयंती हि १४ एप्रिल ला त्यांच्या स्मरणार्थ हा जयंतीचा दिवस साजरा केला जातो केला जाणार आहे. Ambedkar jayanti 2022 आंबेडकर जयंती (१४ एप्रिल गुरुवार)मोठ्या दणक्यात पार पडणार आहे. या दिवशी सर्वत्र सुट्टी असते. आज दोन वर्ष झाली कुठलाही सण उत्सव साजरा करता आला नाही. कोरोनाचा धोका लक्ष्यात घेता यावर्षी जयंती काळजीपूर्वक पार पाडली जाईल. world biggest jayanti 2022 ambedkar jayanti 2022 यावर्षी बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी (दादर पश्चिम, संत ज्ञानेश्वर मार्ग, चंद्रकांत धुरू वाडी, मुंबई, महाराष्ट्र) याठिकाणी शासन काही उपक्रमाचे आयोजन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे BA, M. Sc, Ph.D, बॅरिस्टर अश्या २६ पदव्या मिळवल्या होत्या. bhim jayantiबाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माता बोलले जाते. संविधान निर्मिती कालावधी २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते. आपल्या भारतात २५ राज्यात हि आंबेडकर जयंती साजरी केली जाते Ambedkar Jayanti celebrated in how many countries बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि जगातील १०० पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते. Dr . Babasaheb Ambedkar Family Background / World biggest jayanti : बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाल आणि आई भीमाबाई सकपाल याना आनंद, भीमराव, बळराम, गंगा, मंजूळा, तुळसा असे पुत्र आणि त्यात आंबेडकर हे १४ वे होते. रामजी जेव्हा १९ वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाई शी झाला...

भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP

भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP देशाच्या GDP मध्ये २०२३ मध्येही मोठी वाढ झाली आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. By June 12, 2023 01:18 PM 2023-06-12T13:18:06+5:30 2023-06-12T13:18:48+5:30 देशाच्या GDP मध्ये २०२३ मध्येही मोठी वाढ झाली आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. सध्याच्या किंमतीनुसार भारताचा जीडीपी ब्रिटन ३,१५९ अरब डॉलर, फ्रान्स २,९२४ अरब डॉलर, कॅनडा २,०८९ अरब डॉलर, रशिया १,८४० अरब डॉलर आणि ऑस्ट्रलिया १,५५० अरब डॉलर पेक्षा जास्त आहे. अर्थ मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, भारताचा जीडीपी २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियनवर पोहोचला आहे, जो २०१४ मध्ये सुमारे २ ट्रिलियन डॉलर होती. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चमकणारी मानली जाते. India's GDP has reached $3.75 trillion in 2023, from around $2 trillion in 2014; moving from 10th largest to 5th largest economy in the world. India is now being called a Bright Spot in the global economy. — NSitharamanOffice (@nsitharamanoffc) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज दरम्यान, रेटिंग एजन्सी मूडीजने रविवारी जूनच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६ टक्के ते ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था गेल्या आठवड्यात रिझव्‍‌र्ह बँकेने वर्तवलेल्या ८ टक्के विकास दरापेक्षा खूपच कमी असल्याचा मूडीजचा अंदाज आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर जीन फॅंग ​​यांनी मुलाखतीत सांगितले की, चालू आर्थ...

Worlds Largest Roti Is Made Here In This City Of India It Weighs 145 Kg Roti In Jamnagar Gujrat

भारतात असं एक ठिकाण आहे जिथे, जगातील सर्वात मोठी चपाती (Worlds Largest Chapati) बनविली जाते. या चपातीचा आकार एवढा मोठा आहे की या चपातीमुळे एखाद्या संपूर्ण गावाचं पोट भरेल. जगातील सर्वात मोठी चपाती कुठे बनवली जाते जाणून घ्या. 'या' ठिकाणी बनते जगातील सर्वात मोठी चपाती जगातील सर्वात मोठी चपाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील जामनगरमध्ये बनवली जाते. मात्र, ही भलीमोठी चपाती रोज बनवली जात नाही. काही खास प्रसंगीवेळीच ही खास चपाती बनवली जाती. दगडूशेठ गणपती सार्वजनिक उत्सव किंवा जलाराम बापाच्या जयंती वेळी ही खास अवाढव्य चपाती बनवली जाते. जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीतर्फे ही खास चपाती बनवली जाते. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ही चपातील प्रसाद म्हणून वाटली जाते. या दिवशी ही खास चपाती खाण्यासाठी लोक दूरदूरहून जामनगरला भेट देतात आणि या चपातीचा आस्वाद घेतात. एवढी मोठी चपाती कशी बनवतात? ही चपाती बनवण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक जणांना मेहनत घ्यावी लागते. अनेक महिला एकत्र मिळून ही जगातील सर्वात मोठी चपाती बनवतात. एवढंच नाही तर सुमारे तासाभराच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार होते. ही चपाती बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात गव्हाचं पीठ वापरले जाते. ही चपाती तयार झाल्यावर त्याचं वजन 145 किलोपर्यंत असतं. आता एवढी मोठी चपाती भाजण्यासाठीही तेवढ्याचं आकाराच तवा लागणार... ही चपाती भाजण्यासाठी मंदिराजवळच एक खास मोठा तवा आहे. या तव्यावर ही खास चपाती भाजली जाते. चपाती भाजण्यासाठीही अनेकांना काम करावं लागतं आणि चपाती जळू नये म्हणून तव्याखालील आच मंद ठेवली जाते.

जगातल्या १५ अवाढव्य गोष्टी...यातली एक गोष्ट तर भारतीय माणसाने तयार केली आहे !!

जगात सर्वात लहान,सर्वात उंच, सर्वात वेगवान किंवा अश्या नेहमीपेक्षा हटके गोष्टींबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल असते. रोजच्या जीवनात आपण ज्या वस्तू वापरतो त्याच अगदी वेगळ्या आकारात पहिल्या तर खूप आश्चर्य वाटते. आज बोभाटा तुमच्यासाठीअशाच काहीअगडबंब वस्तू घेऊन आलं आहे. या वस्तू पाहून तुम्हीहीचकित व्हाल. चला तर सुरुवात करूया. २०१७ मध्ये फ्रेंच डिझायनर ग्रीगोअर फेफेनिगने याने सर्वांत मोठे मॅजिक किंवा रुबीक क्यूब बनवले होते. यारुबीक क्यूबच्या प्रत्येक बाजूत ३३ ठोकळे आहेत. हलवू शकतील असे ६१५३ ठोकळे आहेत. एकूणवजन ३.१५ किलो आहे. म्हणजे नेहमीच्या रुबिक क्युबपेक्षा याचे वजन २२ पट जास्त आहे. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे. हे जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात आहे. २०१९ मध्ये यामॉडेल ट्रेनची एकूण लांबी १५,४०० मीटर (५०,५२५ फूट) इतकी होती. पण त्यानंतर ती अजून वाढवण्यात आली. १५,४०० मीटर पासून१५७१५मीटर (५१ फूट) पर्यंत हे मॉडेल वाढविण्यात आले. या रेल्वे मॉडेलची एकूण लांबी १०३३.४६ फूट इतकी मोठी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे ट्रेनचे मॉडेल म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. अ‍ॅरिझोना येथील ब्रॅड आणि जेन कॅम्पबेल यांनी २०१६ मध्ये बिग टॉयज शर्यतीत सर्वात मोठा 'मॉन्स्टर'ट्रक आणला होता. याची उंची १२ फूट आहे आणि वजन ६८०० किलोग्रॅम आहे. यामध्ये १२ प्रवाशी बसू शकतात. या भल्यामोठ्या ट्रकच्या इंजिनमध्ये ७५० हॉर्सपॉवर एवढी उर्जा आहे आणि याचा वेग ताशी७२.४ किमी एवढा आहे. या ट्रकलाहीगिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं आहे. या सर्वात मोठ्या बुटाचीलांबी ७.१४ मीटर (२३ फूट ५ इंच) आहे. रुंदी २.५० मीटर (८फूट २ इंच) तर उंची ४.२० मीटर (१३ फूट ९ इंच) इतकी आहे. हे भलेमोठे बूट तयार करण्यासाठी सु...

युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित

पुणे : युक्रेनमधील रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या खेरसन प्रांतातील काखोव्हका धरण फुटल्यामुळे जगभरात पुन्हा अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणफुटीमुळे सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी बाधित होणार आहे. जलविद्युत केंद्राचे नुकसान झाल्यामुळे आणि अणुऊर्जा प्रकल्पाला पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे उर्वरित शेतीलाही वीज पुरवठा करण्यातही अडथळा येणार आहे. खेरसन प्रांतातील काखोव्हका धरण मंगळवारी, सहा जून रोजी फुटले. हे धरण युक्रेनचे जीवनवाहिनी होते. युक्रेनमध्ये सर्वात मोठे असलेल्या या धरणातून दक्षिण युक्रेनमधील सुमारे पाच लाख हेक्टरवरील शेतीला पाणी पुरवठा होत होता. ८०हून अधिक शहरे आणि गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. धरणातील पाण्यावर जलविद्युत प्रकल्प सुरू होता, अणुऊर्जा प्रकल्पाला लागणाऱ्या पाण्याचा पुरवठाही युक्रेनमधून होत होता. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… युक्रेनच्या कृषी विभागाने पाण्याअभावी दक्षिण युक्रेनमधील पाच लाख हेक्टरवर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण युक्रेनमध्ये प्रामुख्याने बार्ली, सूर्यफूल, गहू आणि मक्याचे उत्पादन घेतले जाते. सूर्यफूल पेंडीच्या जागतिक बाजारात युक्रेनचा वाटा ४० टक्के, सूर्यफूल तेलाच्या बाजारातील वाटा ३५ टक्के आणि गव्हाच्या जागतिक बाजारातील वाटा पाच टक्के आहे. युक्रेन प्रामुख्याने युरोपीयन देशांना अन्नधान्यांची निर्यात करतो. समृद्ध शेतीचे वाळवंट होणार युक्रेनच्या कृषी आणि अन्न मंत्रालयाने धरणाच्या पाण्याअभावी हा सर्व शेती समृद्ध भाग वाळवंटात रूपांतरित होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली...