झाशीची राणी लक्ष्मीबाई फोटो

  1. झाशीची राणी लक्ष्मीबाई
  2. राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी · इये मराठीचिये नगरी
  3. Information About Rani Lakshmibai In Marathi


Download: झाशीची राणी लक्ष्मीबाई फोटो
Size: 51.54 MB

झाशीची राणी लक्ष्मीबाई

Jhansi Lakshmi Bai Yanchi Mahiti आपल्या पवित्र अश्या भारत भूमीत बरेच शूर पराक्रमी झुंजार योद्धे जन्माला आले, या शुरविरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जीने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली…झाशी ला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई 1857 च्या स्वातंत्र्य समरातील शूर वीरांगना…उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी. मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटीश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई एक महान वीरांगना – Rani Laxmibai Information in Marathi राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास – Rani Lakshmi Bai Biography in Marathi नाव (Name) राणी लक्ष्मीबाई (माणिकर्णिका तांबे) टोपण नाव मनु जन्म (Birthday) 19 नोव्हेंबर 1828 जन्मस्थान (Birthplace) वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत वडील (Father Name) मोरोपंत तांबे आई (Mother Name) भागीरथी बाई विवाह (Marriage) 19 मे 1842 पती (Husband Name) झाशी चे महाराज गंगाधरराव नेवाळकर अपत्य (Childrens) दामोदर राव, आनंद राव (दत्तक पुत्र) उल्लेखनीय कार्य 1857 चा स्वातंत्र्य संग्राम धर्म हिंदू राज्य झाशी आवड घोडेस्वारी, धनुर्विद्या मृत्यू (Death) 18 जून 1858 मृत्यूचे ठिकाण कोटा नजीक, ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत झाशीची राणी लक्ष्मीबाईचा इतिहास – Rani Lakshmi Bai History in Marathi राणी लक्ष्मीबाईने आपल्या अद्वितीय साहस आणि पराक्रमाने केवळ इतिहास रचला असे नसून प्रत्येक स्त्री च्या मनात साहस आणि उर्जेचा संचार घडवला आपल्यातील पराक्रमाने कित्येक राजांना पराजित केलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांना कडवी झुंज देत इतिहासाच्या प...

राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी · इये मराठीचिये नगरी

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन आहे. त्या पार्श्वभूमीवर मी निश्चित असे म्हणेन की, विलास पाटणे यांचा लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हा ग्रंथ त्या विषयावरचा आणखी एक ग्रंथ नसून तो राणीसाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्व, शौर्य आणि त्यांचा तो धगधगता काळ मांडणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथराज आहे. पानिपतकार विश्वास पाटील ॲड. विलास पाटणे यांचा झाशीची राणी लक्ष्मीबाई हा ग्रंथ पुरेशा ऐतिहासिक संशोधनावर व कायदेविषयक ज्ञानाच्या सम्यक दृष्टिकोनातून निरक्षीर विवेकबुद्धीनेलिहिला गेलेला आहे.तसे पाहता या विषयावर आजवर अनेक नाटके, ऐतिहासिक ग्रंथ व संशोधन ग्रंथ लिहून झाले आहेत. तरीही विलास पाटणे यांची ही रांगोळी खूपच वेगळी प्रत्ययकारी आणि या विषयावर नव्या दृष्टिकोनातून मांडणी करणारी आहे, त्याचा मला विशेष आनंद वाटतो . आरंभीलाच श्री पाटणे हे भारतीय संस्थानिकांचा लेखाजोखा मांडतात. त्याचवेळी कोकणच्या लांज्यापासून ते झाशी संस्थानापर्यंतचा पदर कसा जुळतो हे ऐतिहासिक दृष्ट्या पटवून देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाटणे हे वकिली क्षेत्रातले असल्यामुळेच त्यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या बाबतीत संशोधनाच्या कोणत्याही जागा रिकाम्या सोडलेल्यानाहीत.या विषयावरच्या सर्व अद्यायावत ग्रंथांचे त्यांनी बारकाईने वाचन केले आहे. तसेच ऐतिहासिक दृष्ट्या संबंधित पुराव्यातील सत्यशोधन करून ते पुरावे आपल्या विवेचनात घासून पुसून घेतले आहेत. या विषयाच्या संदर्भातील अफवांना व बाजारगप्पांना त्यांनी फाटा दिला आहे. विवाह आधी गंगाधरराव नेवाळकरांची प्रतिमा बाईलपणाची कशी होती हे ते बेडर...

Information About Rani Lakshmibai In Marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई | Information About Rani Lakshmibai In Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एक भारतीय राजकन्या होती जिने रणांगणात स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. पेशव्यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य मोरोपंत तांबे यांचि एकुलती एक कन्या म्हणजे मनुबाई राणी. लक्ष्मीबाईंचे खरे नाव मनुबाई होते. मनुबाईंचा जन्म १९ नोव्हेंबर 1835 रोजी काशी येथे झाला.आणि त्या बिठूरमध्ये वाढल्या. मनू चे लहानपण त्यांचे भाऊ नानासाहेब पेशवे राव यांच्या सोबत गेले. नानासाहेब पेशवे मनुबाईंना प्रेमाने छबिली म्हणत. मनुबाई जेमतेम चार वर्षाच्या असताना त्यांच्या आईचं मृत्यू झालं. त्यामुळे वडील आणि भाऊ यांच्या सहवासात त्या तलवार बाजी , धनुष्य बाण, घोडेस्वार या सगळ्या गोष्टी शिकल्या. लहानपणापासून त्या स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत मोट्या झाल्या, त्यामुळे लहानपणापासून देशाबद्दल प्रेम आणि आदर त्यांच्या मनात भरले होते. १९४२ मध्ये मनुबाईचे लग्न झाशीचे शेवटचे पेशवे राजा गंगाधर राव याच्यासोबत झाले. लग्नानंतर या मनुबाई आणि छबलीला “राणी लक्ष्मीबाई” म्हणायला सुरवात झाली . लग्नाच्या नऊ वर्षानंतर राणी लक्ष्मीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु त्या बाळाचे तीन महिन्यांनंतर मृत्यू झाले. गंगाधररावांना राज्याच्या भविष्याची चिंता पडली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला त्यांच्या दुखा:चे आणखी एक कारण होते. ते म्हणजे त्या वेळचा गव्हर्नर जनरल लार्ड डलहौसी याचे प्रशासन अतिशय क्रूर होते. काही राज्यांनी इंग्रजांच्या मदतीचा स्वीकार केला होता. त्या बदल्यात त्यांच्या वर अशी एक अट लादली गेली होती , कि जो राजा पुत्रा शिवाय मरेल त्याचे राज्य खालसा होऊन इंग्रज साम्राज्यात विलीन होईल. एवढेच नव्हेतर राज्यांनी दत्तक घेतलेल्या ...