खरा तो एकची धर्म

  1. खरा तो एकची धर्म... श्रीमद्भगवद्गीतेचं उर्दूत भाषांतर, फातिमाने सांगितली समानता
  2. खरा तो एकचि धर्म


Download: खरा तो एकची धर्म
Size: 60.57 MB

खरा तो एकची धर्म... श्रीमद्भगवद्गीतेचं उर्दूत भाषांतर, फातिमाने सांगितली समानता

फातिमा ही एम ए इंग्रजी विषयाची विद्यार्थींनी आहे. त्यांनी उर्दू माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, इंग्रजी विषयात पदवीचं शिक्षण घेतलं. फातिमाचे वडिल परिसरातच एक छोटे व्यापारी आहेत. इतर धर्मांचे ज्ञान घ्यावे, यासाठी फातिमाने भगवद् गीतेचा अभ्यास केला. या दरम्यान, तिने भगवद् गीतेच्या १८ अध्यायातील एकूण ७०० श्लोक उर्दूत भाषांतरीत केले. काही शब्दांचा स्पष्ट आणि मूळ अर्थ जाणून घेण्यासाठी तिला मोठे परिश्रमही घ्यावे लागले. तर, भगवद् गीतामधील ५०० श्लोक आणि कुरानमधील ५०० छंदांचा एकच अर्थ असल्याचे फातिमा यांनी सीएनएन न्यूज १८ शी बोलताना सांगितले. भगवद् गीतेच उर्दू भाषेत अनुवाद म्हणजेच भाषांतर केलं आहे. विशेष म्हणजे फातिमा ‘मैसेज फॉर ऑल बाय हेबा फातिमा’ नावाने युट्यूब चॅनेल चालवत असून यात उर्दूमध्ये भगवद् गीतेचा अर्थ ती समजावून सांगते. या चॅनेवर आत्तापर्यंत १०० व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. Web Title: True religion of one... Urdu translation of Bhagavad Gita, great teaching given by Fatima of telangana Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

खरा तो एकचि धर्म

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकचि धर्म - मराठी कविता (साने गुरुजी) ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद-दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे जयांना कोणी ना जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अति विकल जयांना गांजिती सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे जिथे अंधार औदास्य जिथे नैराश्य आलस्य प्रकाशा तेथ नव न्यावे असे जे आपणांपाशी असे जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे -