माझ्या याआधीच्या फ्लाइट दाखव

  1. मराठी भाषा दिन कविता आणि माहिती
  2. मराठी राजभाषा दिन कविता संग्रह
  3. Friends Jokes In Marathi
  4. पहिली फ्लाइट ............ जरा हटके
  5. Peaceful Night Affirmation In Marathi
  6. 55+ भावनिक आठवण कोट्स मराठी


Download: माझ्या याआधीच्या फ्लाइट दाखव
Size: 54.77 MB

मराठी भाषा दिन कविता आणि माहिती

Table of Contents • • • • नव्या पिढीला तर धड मराठी बोलतानाही येत नाही आणि लिहिण्याचे तर काही न बोलले तरच बरे. पण प्रत्येक मराठी भाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठीचा सार्थ अभिमान असतो आणि असा मराठी भाषा दिन विशेष साजरा करण्यासाठी अर्थात आपला मराठी दिवस साजरा करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. मराठी भाषा दिन का साजरा केला जातो – Marathi Bhasha din Ka Sajra Kartat? दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ किंवा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मराठी कवी “विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)” यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामान्यतः महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या या भाषेची बोली हे तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. विविधतेने नटलेल्या भारतात दर 12 कोसावर संस्कृती आणि बोलीभाषा बदलते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मराठी भाषेतही वैविध्य दिसून येते. कुसुमाग्रज जयंतीलाच ‘मराठी भाषा दिन’ का साजरा करतात? मराठी राजभाषा दिन 2022आणि कुसुमाग्रज जयंती: दरवर्षी या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जरी कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही भागात हा विशेष दिवस पूर्ण उत्साहाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. खरे तर याच दिवशी मराठीतील प्रख्यात कवी विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंतीही साजरी केली जाते, जे ‘कुसुमाग्रज’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’ही साजरा केला जातो. सर्वात आधी जाणून घ्या कोण होते कुसुमाग्रज. कुसुमाग्रज कोण होते? आणि त्याच्या जयंतीला मराठी भाषा दिन...

मराठी राजभाषा दिन कविता संग्रह

मराठी राजभाषा दिन कविता : आपल्या देशात दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. 27 फेब्रुवारी हा कवि कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण मराठी भाषा दिन कविता (Marathi Bhasha din Kavita) पाहणार आहोत. Marathi Din Poem मराठी भाषा दिन कविता 1 शीर्षक: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा गीतकार : कुसुमाग्रज माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर, कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश<येथे वाचा मराठी राजभाषा दिन कविता 2 शीर्षक: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी कवी: सुरेश भट लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच...

Friends Jokes In Marathi

If you Looking for Best Friends Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 350+ Friends Jokes in Marathi. खोटं बोलायला पण काही लिमिट असते…. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो, “अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..” 😀 दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते. . . मला त्यांची दया येणार तेवढ्यात,. . हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली. 😀 Marathi jokes android app एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण, . . . मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही.. आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!! 😀 मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये? गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत मनू: मग आज मूड ऑन कसा गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 😀 प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल… . . . . फ़क्त नजर डूकराची पाहिजे.. 😀 ज्या दिवशी रिक्षा मधे बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे 😠 बुजले आहेत म्हणून समजावे…. एका संतप्त बाई ची प्रतिक्रिया . . . पुरुषांसाठीपण सेम…….फक्त लिपस्टिक हा शब्द वगळावा एका गरोदर बाईला बघुन .. . . दोन पैकी एक मैत्रीन म्हनाली, बिल्डींग तयार झालेय…. . दुसरी बोलली, लोक रहायला पण आलेत…. . ते ऐकुन गरोदर महीला म्हनाली.. . इंजिनीयर घरचाच आहे, पाठवुन देऊ तुमच्याकडे…..सध्या रीकामाच आहे…. राहुल: डोळा का सूजला ? अमित: काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता. राहुल: पण डोळा का सूजला? अमित: बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले…. “Happy Birthday Kutri” आत्ता like ,Comment सुद्धा लग्नाच्या आहेर...

पहिली फ्लाइट ............ जरा हटके

माझ्या सौभाग्यवतीला माबोकरीण होण्याची इच्छा होती पण बर्‍याच वेळा मदतपुस्तिकेशी संपर्क साधून देखील Invalid Password चा प्रॉब्लेम सुटू शकला नाही. त्यामुळे तिनी माझ्याच आय डी वर लिहायचं ठरवलं आहे. पहिली फ्लाइट ............ जरा हटके माझी मुलगी कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते. त्याप्रमाणे गेले. आम्ही तिच्या फ्लाईंग क्लबवर पोहोचलो आणि तिथल्या विमानांचा छोटा आकार बघून मी चरकलेच ! वारा नाममात्र होता तरी सगळी विमानं जागच्या जागीच हलत डुलत होती ! विमान हे दळणवळणाचं सगळ्यात सुरक्षित साधन असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ती विमानंच वेगळी! इतक्या छोट्या विमानात बसण्याची माझी पहिलीच वेळ. पहिली आणि शेवटची. मी तिथल्या तिथे ठरवून टाकलं. असं म्हणतात सौंदर्य सापेक्ष आहे. खरं तर प्रत्येक गोष्टच सापेक्ष आहे. ज्या विमानांचे पुनवनं पाठवलेले फोटो मी कौतुकानं बघत असे, ती प्रत्यक्षात बघितल्यावर आकारानं मला आपल्या गावातल्या जत्रेच्या स्टुडिओत फोटो काढायला बनवलेली असतात तेवढी छोटी वाटली! पण चेहर्यावर भीती दाखवून चालणार नव्हतं. मी एक स्मितहास्य चिकटवलं आणि पुनवच्या मागोमाग नाखुषीनीच जायला ल...

Peaceful Night Affirmation In Marathi

रात्री झोपताना एकदा नक्की वाचत जा | Peaceful Night Affirmation in marathi मी माझ्या डोक्यातून सर्व चिंता या बाहेर काढत आहे. मी माझ्या आयुष्याचा आणि या सध्याच्या क्षणाचा खूप आनंद घेत आहे. मी आतून खूप खुश आहे आणि खुप प्रेरित असल्याचे जाणवत आहे. आज मला जे जे काम करायचे होते ते सर्व काम आज मी पूर्ण केलेत आहे आणि उद्या जे करायचे आहे त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. उद्या मला जे काम करायचे आहेत त्यासाठी मी आत्ताच सर्व काही विचार केला आहे. मला जे हवे असते त्यासाठी मी माझे योगदान हे 100% देत असतो. मला माझ्या कामाशी खूप सलोखा आणि प्रेम आहे. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये शांततेत विचार करतो. मी प्रेम आणि आनंद वाटत असतो आणि लोकांशी बोलून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणत असतो. माझा स्वभाव खूप चांगला आहे. मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या अवचेतन मनावर पूर्ण विश्वास आहे. ज्या गोष्टीचा मी विचार करतो आणि ज्या गोष्टीला मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ती मला मिळेलच! मी सर्वांचा सन्मान करतो आणि सर्व लोक माझा सन्मान करतात. मी ऊर्जेने भरलेलो आहे आणि मी त्या उर्जेला चांगल्या कामांसाठी वापरत असतो. मी आभारी आहे माझ्या आई वडिलांचा जे कायम माझे भलेच जाणतात. मी आभारी आहे त्या मित्रांचा जे माझ्यावर प्रेम करतात. माझा स्वतःवर पूर्ण नियंत्रण आहे. माझ्यामध्ये ती सर्व योग्यता आहे जी माझ्या स्वप्नांसाठी गरजेची आहे. मी एक खूप मेहनती व्यक्ती आहे. मला स्वतःसोबत वेळ घालवायला खूप आवडते. मी प्रत्येक दिवशी आणखी योग्य बनत चाललो आहे. मी कायम वेळेची कदर करतो. डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस यासारखे सर्व प्रकारचे दुःख हे माझ्यापासून खूप दूर आहेत. मी कधीच रागवत नाही आणि कधीही टेन्शन घेत नाही. मला स्वतःवर खूप गर्व आहे. मी मा...

55+ भावनिक आठवण कोट्स मराठी

आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब असली तरी आपल्या मनात तिच्या आठवणी कायम रुंजी घालत असतात. कधी हा दुरावा थोड्या दिवसांसाठी असतो पण कधी आयुष्यात असे काही घडते की दोन जीवांच्या मध्ये कायमचा दुरावा येतो. कधी ती व्यक्ती गैरसमजामुळे आपल्या आयुष्यातून निघून जाते किंवा कधी ती दुर्दैवाने या जगातूनच निघून जाते. ती व्यक्ती जरी आपल्या जवळ नसली तरी तिच्या आठवणी आपल्या मनात कायम ताज्या असतात. मग ती व्यक्ती नवरा असो ,बायको असो, प्रियकर असो की प्रेयसी… कधी कधी आपले मित्र मैत्रिणी सुद्धा काही कारणाने आपल्यापासून दुरावतात तेव्हाही मनाला खूप दुःख होते. काही लोक त्यांचे दुःख मनातच ठेवून जगतात तर काहींना ते व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एकदा मिस करत असाल आणि तुम्हाला स्टेटस वर काही भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi ) ठेवायचे असतील किंवा कुणा खास व्यक्तीसाठी Miss You Marathi Athavan Status हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास मराठीतून आठवण कोट्स (Athavan Quotes In Marathi) आणले आहेत.हे मिस यु स्टेटस मराठीतून वाचा किंवा सुंदर प्रतिमांसह डाउनलोड करा आणि ते तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा. तुम्ही त्या व्यक्तीला किती मिस करत आहात हे दाखवण्यासाठी त्यांना हे भावनिक आठवण कोट्स मराठी (Emotional Athavan Quotes In Marathi ) पाठवा. Table of Contents • • • • • • • इमोशनल आठवण कोट्स मराठी | Emotional Athavan Quotes In Marathi आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात अन जातात.. पण काही खास लोकांच्या आठवणी मात्र कायम मनात रुतून बसतात. त्या काही केल्या विसरता येत नाहीत. अशाच भावना व्यक्त करणारे इमोशनल आठवण कोट्स वाचा. भावनिक आठवण कोट्स मराठी ज...