पाकिस्तान vs इंग्लंड

  1. PAK vs ENG : भारतात टेस्ट सिरीजचे लाइव्ह टेलिकास्ट कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार, कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या सर्व काही
  2. पाकिस्तान vs इंग्लैंड, T20 Final HIGHLIGHTS: इंग्लैंड बना वर्ल्ड चैंपियन
  3. PAK vs ENG Final Live: इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव


Download: पाकिस्तान vs इंग्लंड
Size: 11.80 MB

PAK vs ENG : भारतात टेस्ट सिरीजचे लाइव्ह टेलिकास्ट कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार, कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या सर्व काही

मुंबई : PAK) आणि इंग्लंड ( ENG) यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. जवळपास 17 वर्षानंतर पाकिस्तानमधील मैदानात कसोटी मालिका होणार आहे. सध्या दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू असून कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकताच ऑस्ट्रेलियात ( AUS) झालेला विश्वचषक इंग्लंड टीमने जिंकला. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल चांगलेचं उंचावले आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंड पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामने होणार आहेत. पहिला सामना रावळपिंडीमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना मुल्तानच्या मैदानावर होणार आहे. तर तिसरा सामना कराचीमध्ये होणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता कसोटी सामना सुरू होईल. पाकिस्तान संघ : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, शान मसूद, सौद शकील, सलमान आगा, नसीम शाह, नौमन अली, अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, जाहिद मेहमूद, मोहम्मद नवाज, अझहर अली, मोहम्मद अली इंग्लंड संघ: बेन स्टोक्स , जेम्स अँडरसन, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, विल जॅक्स, कीटन जेनिंग्ज, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड रेहान अहमद

पाकिस्तान vs इंग्लैंड, T20 Final HIGHLIGHTS: इंग्लैंड बना वर्ल्ड चैंपियन

पाकिस्तान की प्लेइंग इलेवन– बाबर आजम (कप्तान), मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ इंग्लैंड की प्लेइंग इलेवन– जॉस बटलर (कप्तान), एलेक्स हेल्स, फिल साल्ट, बेन स्टोक्स, हैरी ब्रुक, लियम लिविंगस्टन, मोईन अली, सैम करन, क्रिस वोक्स, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद सैम करन को मैन ऑफ द मैच और मैन ऑफ द सीरीज चुना गया. उन्होंने कहा, ‘मुझे नहीं लगता कि यह अवॉर्ड मुझे मिलना चाहिए. बेन स्टोक्स इसके हकदार हैं. मैं जानता था कि इस मैदान पर विकेट पर गेंदबाजी करने का फायदा होगा. मैंने स्लो गेंदों को मिक्स किया और उनकी मुश्किल बढ़ाई. मैं बल्ले से भी अच्छा करना चाहता था’ • वसीम जूनियर ने 17वें ओवर में वसीम जूनियर ने मैच को इंग्लैंड की झोली में डाल दिया. इस ओवर में वसीम जूनियर ने 16 रन दिए. ओवर की पहली गेंद पर मोइन अली ने कवर्स पर चौका लगाया. वहीं अगली गेंद पर पुल करके एक और चौका लगाया. ओवर का अंत भी मोईने ने चौके के साथ किया जो उन्होंने विकेटकीपर के सिर के ऊपर से खेला • बेन स्टोक्स ने पहली गेंद डाली जिसे रिजवान ने डिफेंड करने की कोशिश की. यह गेंद नो बॉल रही क्योंकि स्टोक्स का पैर लाइन से बाहर था. इसकी अगली गेंद वाइड रही और फ्री हिट जारी रही. हालांकि इसके बाद फ्री हिट पर पाकिस्तान कोई रन नहीं ले सका. चौथी गेंद पर रिजवान डायरेक्ट का शिकार होने से बचे. पहले ओवर स्टोक्स ने 8 रन दिए. • बाबर आजम ने कहा, 'हम पहले गेंदबाजी करना चाहते थे. हम ज्यादा से ज्यादा बनाकर सामने वाली टीम पर दबाव बनाना चाहेंगे. हम अच्छे मोमेंटम में हैं. हमने अपने पहले कुछ मैच हारे थे लेकिन फिर अच्छी वापसी की. जीत से हमेशा आत्मविश्वास बढ़ता...

PAK vs ENG Final Live: इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव

Pakistan vs England T20 World Cup Final Highlights: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ व्या षटकात ५ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडने १९९२च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. १९९२ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला होता. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून बदला घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ३२ धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन स्टोक्स ४९ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते. इंग्लंड दुसऱ्यांदा T20 मध्ये चॅम्पियन बनला आहे. याआधी २०१० मध्येही संघ T20 चॅम्पियन बनला होता. तेव्हा इंग्लिश संघाचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड होता. एकूणच इंग्लंडचे हे तिसरे विश्वचषक विजेतेपद आहे. 2019 मध्ये, इंग्लंड संघ एकदिवसीय चॅम्पियन देखील बनला. त्याचवेळी पाकिस्तानची ही तिसरी फायनल ठरली. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, 2009 मध्ये संघ टी-20 ...