पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय

  1. पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
  2. पोटात गॅस होतो? पोटात जास्त गॅस होत असेल तर रोज करा ही 3 योगासने, जाणून घ्या योग तज्ज्ञांकडून उपाय आणि फायदे.
  3. पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय by Dr Satish Upalkar
  4. पोट साफ होण्यासाठी हे उपाय करावे : Dr Satish Upalkar
  5. पोट दुखणे उपाय, करतील दुखणे कमी (Stomach Pain In Marathi)
  6. पोटातील गॅस लगेच बाहेर पडेल करा हा उपाय. अपचन, करपट ढेकर आणि गच्च पोट सुद्धा काही मिनिटात बरे होईल.


Download: पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय
Size: 55.79 MB

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Table of Contents • • पोटात गॅस होण्याची लक्षणे | Gas Problem Symptoms In Marathi Gas Problem Symptoms In Marathi आता अनेकदा आपल्याला नेमकं काय होतय हे कळत नाही. म्हणजे डोकेदुखी किंवा पायदुखी आपल्याला कळू शकते. पण पोटात गॅस झाल्यानंतर नेमकं काय होतं हे आपल्याला कळत नाही. जाणून घेऊया गॅस झाल्यानंतर नेमकं काय होतं ते आधी पाहुया • पोटात अचानक दुखायला लागते. पोटात अगदीच मुरडा आल्यासारखे वाटते. • काहींना पोटात गॅस झाल्यानंतर सतत अस्वस्थ वाटत राहते. • जर हा गॅस योग्यपद्धतीने बाहेर पडला नाही तर मात्र तुम्हाला छातीत दुखल्यासारखे वाटू लागते. • जर गॅस गुदद्वारावाटे बाहेर पडला नसेल तर मात्र काहींना सतत अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. • सतत गॅसचा त्रास होत असेल तर विष्ठेचाही त्रास होऊ लागतो. विष्ठेला येणारा दुर्गंधही अपचन अॅसिडीच्या त्रासापैकी एक असू शकतो. पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Potat Gas Hone Upay In Marathi Potat Gas Hone Upay In Marathi ओवा: अनेक खाद्यपदार्थांमध्ये कोरा चहा: जर तुम्ही चहा पित असाल तर तुमच्यासाठी गॅस घालवणारा झटपट उपाय म्हणजे कोरा चहा. चहा तयार केल्यानंतर त्यामध्ये दूध न घालता तुम्ही जर तो चहा गरम गरम प्यायलात तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. पण तुम्ही चहा पिताना खूप चहा पिऊ नका. अगदी एखादा कप चहा तुमच्यासाठी अगदीच पुरेसा आहे. आल्याचा तुकडा: नेकदा सोडा: जर तुम्हाला ओवा किंवा आलं सहज उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही सोडासुद्धा पिऊ शकता. सोड्याचा एक घोट गॅसेसवर कमालीचा फायदेशीर ठरतो. तुमचा गॅस ठेकरावाटे बाहेर पडतो. यामुळे तुमचे पचलेले अन्न पचायला मदत होते. म्हणूनच अनेक जंकफूडच्या कॉम्बोमध्ये कोल्ड्रींक्स असते याचे कारण पचन असे आहे. लिंबू पाणी: जर तुम्हाला ग...

पोटात गॅस होतो? पोटात जास्त गॅस होत असेल तर रोज करा ही 3 योगासने, जाणून घ्या योग तज्ज्ञांकडून उपाय आणि फायदे.

पोटात गॅसच्या समस्येमुळे पीडित व्यक्ती खूप त्रासात राहतो. हा वायू बाहेर काढण्यासाठी योगासने खूप फायदेशीर आहेत. पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेकदा पचनाच्या विकारांमुळे होते. आपण कसं खातो, काय खातो आणि कोणती जीवनशैली अंगीकारतो यावर आपलं जीवन अवलंबून असते. जर तुम्ही निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला नाही तर तुम्हाला पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तुम्हीही गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर घाबरू नका. ह्या लेखात काही योगासन सांगत आहोत ज्यामुळे तुमची पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी दूर होईल. इनोसेन्सा योगाचे योग तज्ञ भोली परिहार सांगत आहेत कोणते योगासन तुम्ही घरी बसून पोटाच्या समस्येवर मात करू शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर. पोटात गॅस का तयार होतो? योग तज्ज्ञ भोली परिहार यांनी पोटात गॅस निर्माण होण्याची पुढील कारणे सांगितली आहेत. • जास्त अन्न खाल्ल्याने पोटात गॅस होतो. • जास्त तेलकट खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. • आपण अन्न नीट चावून खाल्लं नाही तरी वायू तयार होतो. • औषधे आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे देखील गॅस होतो. • जास्त गोड, आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने देखील गॅस होतो. • जंक फूड खाल्ल्यानेही गॅस होतो. • जास्त वेळ काहीही न खाल्ल्याने देखील गॅस होतो. आता जाणून घेऊयात पोटातील गॅस दूर करण्यासाठी कोणती योगासने करायला हवीत 1. वक्रासन आपली जठराची सूज कमी झाल्यामुळे आपल्याला गॅसचा त्रास होऊ लागतो. वात रोग होऊ लागतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. असं होतं कारण पोटातील सर्व रसायने योग्यरित्या स्राव होत नाहीत, ज्यामुळे गॅस तयार होऊ लागतो. जर तुम्ही वक्रासन केलं तर तुमच्या पोटातील हार्मोन्स योग्य प्रकारे स्रवले जातील. त्या...

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय by Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar article about Stomach Gas problem upay in Marathi. पोटातील गॅस – Stomach Gas problem in Marathi : अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते. पोटात गॅस होण्यासाठी चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव ही कारणे जबाबदार असतात. पोटात गॅस होण्याची कारणे, लक्षणे व पोटातील गॅस कमी करण्यासाठी करायचे घरगुती उपाय याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे. पोटात गॅस होण्याची कारणे – पोटात गॅस होण्यासाठी पचन संबंधित कारणे याला कारणीभूत असतात. काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर गॅसची समस्या होऊ शकते. • पचनास जड पदार्थ खाण्यामुळे, जसे तेलकट पदार्थ, मांसाहार, मैद्याचे पदार्थ, • भरपेट जेवल्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. • • गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसऑर्डर (GERD) मुळेही पोटात गॅस होऊ शकतो. • काही व्यक्तींना दुधाचे पदार्थ (लॅक्टोज) किंवा ग्लूटेनयुक्त पदार्थ पचत नाहीत. असे पदार्थ खाण्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. • तसेच व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, स्ट्रेस आणि तणाव अशा कारणांमुळेही पोटात गॅस होत असतो. पोटात गॅस होण्याची लक्षणे – जेव्हा गॅस गुदामार्गातून बाहेर जात नाही, तेव्हा तो तोंडातून बाहेर पडतो. पोटातील गॅसमध्ये पुढील लक्षणे जाणवू शकतात. • पोटात गॅस होण्यामुळे छातीत किंवा पोटात दुखु लागते. • छातीत व पोटात गच्च वाटू लागते. • पोट फुगल्यासारखे होते. • पोटातील गॅसमुळे अस्वस्थ वाटते. • पोटातील गॅस ढेकर येऊन बाहेर पडत असतो. • पोटातील गॅसमुळे काहीवेळा डोकेदुखी, एसिडीटी यासारखे त्रासही होऊ शकतात. पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय – • एक चमचा ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे यामुळे पोटातील गॅस कमी होतो. • अर्धा चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खाल्यास...

पोट साफ होण्यासाठी हे उपाय करावे : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Constipation solution in Marathi. पोट साफ न होणे – Constipation in Marathi : नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ (Constipation) असेही म्हणतात. या लेखात पोट साफ न होण्याची लक्षणे, कारणे आणि पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावे याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौचावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास होत असतात. शौचाचा खडा धरत असल्याने मल बाहेर येताना गुदाच्या ठिकाणी जास्त ताण व त्रास होत असतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी जखमा होणे, मूळव्याध होणे असे त्रासही नियमित पोट साफ होत नसल्यास होऊ शकतात. पोट साफ न होण्याची लक्षणे : रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ न झाल्यास खालील त्रास व लक्षणे जाणवू लागतात. • ‎शौचास होताना त्रास होणे, • कधी कधी संडासचा खडा तयार होऊन शौचास जोर द्यावा लागणे, यामुळे • ‎पोट गच्च होणे, • ‎चिडचिड होणे, दिवसभर कंटाळा येणे अशा अनेक तक्रारी नियमित पोट साफ न झाल्यास होत असतात. दररोज पोट साफ न होण्याची कारणे : अयोग्य आहार घेणे हे बद्धकोष्ठता होण्याचे प्रमुख कारण आहे. अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार असा आहार खात असल्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार सुरू होते. कारण अशा पदार्थात फायबर्सचे प्रमाण खुपचं कमी असते त्यामुळे बद्धकोष्ठता होत असते. याशिवाय पोटाचा व आतड्यांचा व्यायाम न झाल्यानेही बद्धकोष्ठता होत असते. वि...

पोट दुखणे उपाय, करतील दुखणे कमी (Stomach Pain In Marathi)

Table of Contents • • • • • • बरेचदा आपल्याला पोटदुखी उद्भवत असते. त्याची कारणं अनेक असतात. पण पोटात दुखायला लागल्यानंतर सगळा उत्साह निघून जातो. पोटात दुखणे (stomach pain in marathi) हे अत्यंत कॉमन आहे. पोट दुखणे कारणेही अनेक आहेत. कधी कधी पोटात अचानक कळ येते, तर कधी पोटात डाव्या बाजूला दुखणे सुरू होते. पोटात का दुखते हे बरेचदा कळतही नाही. पण लगेच डॉक्टरांकडे जाण्याआधी पोट दुखणे घरगुती उपाय आपण करून पाहतो. पोटात दुखणे घरगुती उपायही (stomach pain home remedy in marathi) अनेक आहेत. पोट दुखणे उपाय करताना आपल्याला घरातल्या गोष्टींची आधी मदत घेतली जाते. बऱ्याचदा चुकीच्या खाण्यामुळे पोटाला त्रास होतो हे आपण अनुभवलं आहे. पण कधी कधी ही समस्या खूप मोठीही ठरते. पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहेत आणि ते काय आहेत तेच आपण या लेखातून पाहणार आहोत.हे घरगुती उपाय पोटातील दुखणे कमी करण्यासाठी काही प्रमाणात नक्कीच मदत करतात. पोटदुखीचे प्रकार (Types of Stomach Pain In Marathi) Freepik.com पोटदुखीचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला फक्त पोट दुखते इतकंच जाणवते. पण याचे कोणते प्रकार आहेत पाहूया. सामान्य पोटदुखी – या प्रकारामध्ये पोटात दुखणे सुरू होते. कोणत्याही पदार्थांचा खाऊन त्रास झाल्याने अथवा अपचनामुळे हा पोटदुखीचा प्रकार उद्भवतो. हे पोटाच्या पूर्ण अथवा अर्ध्या भागाला त्रासदायक ठरते. पोटात डाव्या बाजूला दुखणे अथवा अचानक पोटातून कळ येणे अशी याची लक्षणं असतात. बऱ्याचदा काहीही न खाल्ल्यास हा त्रास कमी होतो. स्थानीय पोटदुखीचा त्रास – सामान्य त्रासापेक्षा याचा त्रास थोडा जास्त असतो. पोटातील एका बाजूला कुठेतरी असह्य अशा कळा येणं सुरू होतं. अल्सर अथवा अपेंडिक्स याचे कारण असू शकते. पण त्यासाठी ...

पोटातील गॅस लगेच बाहेर पडेल करा हा उपाय. अपचन, करपट ढेकर आणि गच्च पोट सुद्धा काही मिनिटात बरे होईल.

पोटात गॅस तयार होण्याचे अनेक कारणे असू शकतात. पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय पाहणारच आहोत पण त्याआधी पोट गॅसेसे का निर्माण होतात हे हि जाणून घेऊ. तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणत चहा घेतला असला किंबहुना घेत असाल. तसेच बाहेरचे सतत खाणे, रोजच्या आहारात गॅस तयार करणाऱ्या पदार्थाचे सेवन होत असेल. जेवणात अनिमित्ता असणे, जेवण्याचे योग्य वेळ नसणे, दोन जेवणातील अंतर जास्त असणे, यासारखी अनेक कारणे असू शकतात पोटात गॅस तयार होण्याची. पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय तुम्हाला नेहमीच पोट दुखी आणि गॅसेस चा त्रास होत असेल तर तुम्हला आज आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हला गॅसेस आणि पोट दुखी यांच्या पासून अराम मिळेल. कारण ज्या व्यक्तीचे पोट साफ असोत तो जास्त काळ नियोगी जीवन जगत असतो. असे म्हंटले जाते पोट साफ नसेल तर आपल्या अस्वस्थ वाट रहाते फ्रेश आणि उत्साही वाटत नाही. त्यामुळे पोट साफ होणे खुप गरजेचे आहे. यांचा वापर कसा करायचा उपाय मध्ये याबद्दल जाणून घेऊ. एकावेळेस करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये अर्धा लिबू वापरयाचा आहे. त्यापनतंर काळे मिरे घ्याचे आहे. डोंट तीन दाणे घेऊन ते बारीक करून घ्याचे आहे. त्याच सोबत काळे मीठ सुद्धा बारीक करून घ्याचे आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचे सेवन करायचे आहे. याचे सेवन दिवसातून दोनदा करायचे आहे. एक सकाळी आणि दुसरे रात्री. असे दोन ते तीन दिवस केल्यास त्याचा परिणाम तुम्हला लगेच दिसून येईल. त्याच सोबत छोटे पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय सुद्धा करू शकतात. आल्याचा काढा. आले हे अनेक घरगुती उपयावर गुणकारी औषध आहे. पोटातील गॅस कमी करण्यसाठी सुद्धा आपल्याच वापर औषधं मधून वापर करू शकतात. आपल्याच काढा तयार करून चहा प्रमाणे ते पिल्यास त्याचा लाभ मि...