संत एकनाथ प्रसिद्ध अभंग

  1. संत एकनाथ गाथा
  2. सन्त एकनाथ
  3. English to Hindi Transliterate
  4. एकनाथी अभंग गाथा
  5. Ashadhi Wari: आजि म्या देखिली पंढरी; नाचताती वारकरी.. संतांचे 'हे' अभंग सांगतात कशी करावी वारी..
  6. [PDF] संत एकनाथ अभंग


Download: संत एकनाथ प्रसिद्ध अभंग
Size: 74.39 MB

संत एकनाथ गाथा

संत एकनाथ गाथा समाप्त त्यांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा. एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या संत एकनाथ अभंग गाथा Post navigation

सन्त एकनाथ

सन्त एकनाथ भारत के सन २००३ के एक डाकटिकट पर सन्त एकनाथ जन्म 1533 ई. मृत्यु 1599 ई. ( 66 वर्ष की आयु में) खिताब/सम्मान सन्त धर्म हिन्दू दर्शन एकनाथ (१५३३-१५९९ ई.) भारत के एक प्रसिद्ध सन्त थे। जिनका जन्म एकनाथ अपूर्व संत थे। कृतियाँ [ ] एकनाथ की रचनाएँ निम्नलिखित मानी जाती हैं- • १. चतुश्लोकी भागवत, • २. पौराणिक आख्यान और संतचरित्र, • ३. भागवत, • ४. रुक्मिणी स्वयंवर, • ५. भावार्थ रामायण, • ६. मराठी एवं हिंदी में कई सौ ' • ७. हस्तामलक शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंदलहरी, चिरंजीव पद इत्यादि आध्यात्मिक विवेचन पर कृतियाँ, • ८. लोकगीतों ( भागवत इनकी सर्वोत्कृष्ट रचना है, जिसका संम्मान बाहरी कड़ियाँ [ ] •

English to Hindi Transliterate

एकनाथ, संत (१५३३-१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत, असे एक मत आहे. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांची तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदागंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू. हरिपंडित हा कर्मठ व सनातनी असल्याने काही काळ एकनाथांचा विरोधक होता. आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४). पैठण येथेच फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांनी देह ठेवला. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होताहे दिसून येते. एकनाथ विठा रेण...

एकनाथी अभंग गाथा

ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती नाथांच्या घरची उलटी खूण| पाण्याला मोठी लागली तहान || आत घागर बाहेर पाणी|पाण्याला पाणी आले मिळोनी || आज मी ऐक नवल देखिले |वळचणीचे पाणी आढयाला लागले|| शेतकऱ्याने शेत पेरिले| राखणदाराला त्याने गिळिले | हंडी खादली भात टाकिला |बकऱ्यापुढे देव कापिला|| एका जनार्दनी मार्ग उलटा |जो जाणे तो गुरूचा बेटा || अभंगाचे महत्त्व [ ]

Ashadhi Wari: आजि म्या देखिली पंढरी; नाचताती वारकरी.. संतांचे 'हे' अभंग सांगतात कशी करावी वारी..

विद्याधर ताठे - पंढरीची वारी इतिहास, परंपरा व वैशिष्टये:- पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. 'वारी' म्हणजेपंढरीचीच! तिरुपती, काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटले जात नाही. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव आहे. संत साहित्याचे उपासक व अभ्यासक विद्याधर ताठे यांचा विशेष लेख. आषाढी कार्तिकाचा सोहळा । चला जाऊ,पाहू डोळा ॥ संत तुकाराम महाराजांचा हा अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे. पंढरीची वारी करावी असे वाटणे हेच मराठीपण आहे, मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे, तसेच पारमार्थिक ऐश्वर्य आहे. पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या-पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत. वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. त्यानंतर होयसळ सम्राटांच्या काळातील शके 1159 (इ.स.1237)चा श्ािलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो. ताम्रपट, शिलालेख यानंतर संत ज्ञानदेवकृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो. संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती. या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजार-बाराशे वर्षे अखंड, अव्याहतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. 'माझी जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ॥' असा संत ज्ञानदेवांचा एक अभंग प्रसिध्द आहे. पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, 'भेटेन माहेरा आपुलिया।' म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले 'माहेर' संबोधतात. 'माहेर' या विशेषणातच पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले...

[PDF] संत एकनाथ अभंग

पुस्तक के कुछ मशीनी अंश देवसाधि रूप विटेकी गोजि । पाहता साजिरे घर कमळ । पाहता पाहता पल्टी धावे जेणे विकुंठीचे पेणे सहजहाती । भानुदास हमणे लावण्यपुतळ । देखियेना डोळ पांडुरंग ॥१। चतुर्मुस मूर्ति सावण्य वपडे। पाहता आवडे औवा व । बैजयंती माळा किरीट कुंडले । भूषण मिरविले मकराकार । कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोम माये । बाँखा एक हाती पन ते शेशले । भानुदासे वंदिले घरणकमळ ।।1६।। गो शाजिरे स्पस । उमा आहे हरिकेश योगी ध्यात ज्यास । तो हा सर्वेभ साजिा ।रूप मंडित सगुण । शंखधर पण जाण । गळां वैजयंती भूषण । पितांबर मेखळा । कस्तूर पंदनाथा टिळा । मस्तकी मुकुट रेखिला । घवघवीत धन सावळा नंदरायाचा नंदनु । हरूले भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे । प्रेम विठोबाचे । अंगी उसे सदा ।। उन्मनी समाधी नावे मनासी । पाहतां विठोवासी सुख बहु । आनंदाआनंद अवधा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे । जागृती स्वप्न सुषुष्ती नाठवे । पाहता साठवे रूप मनी। नित्य दिवाळी नित्यता दसरा । पाहता साजिरा विजल देव । भानुदास हमणे तित्रांतीचे स्थान । विज्रल निधान सापडले ॥८॥ जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले । म्हणौनी विज्रले कृपा केली । जन्मोनी संसारी जाहलो त्याचा दास । माझा तो विश्रवास पांडुरंगी। आणिका देवता ने धे माझे चित्त । गोड़ गाता गोत विठोबा तर मुर्दा मधासी ती माशी । तैसा या देवासी मन माझे । भानुदास हमणे मज पंढरीसी न्यारे । सुखे निरवारे विठोबासी आमोर पस्नी जीवी । तो गोसावी भेटला । जन्म मरण हरला पांग लुटला प्रपंचा । इच्छा केसी ती पावो। धन्य जाहलो कृतकृत्य। भानुदास म्हणे देवा। ध्याती सेवा जन्मोजन्मी ।।२०।वेदशास्त्रांचे सार । तो हा विज्ल विटेवर ।नित्य दिवाळी नित्यता दसरा। पाहता साजिरा विजल देव।