तेव्हा

  1. वाक्याचे प्रकार Types of sentences in marathi Separato
  2. भारतीय स्त्रियांची स्थिती
  3. माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi
  4. केरळच्या आकाशात मान्सून पोहोचतो, तेव्हा..
  5. Hi या शब्दाचा अर्थ मराठीमद्धे


Download: तेव्हा
Size: 59.77 MB

वाक्याचे प्रकार Types of sentences in marathi Separato

“ महत्वाचे: मराठीमध्ये आठवा प्रकार परिणाम दर्शक क्रियाविशेषण वाक्य हा आहे. परंतु परिणाम दर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते. संयुक्त वाक्यात गौण वाक्यच नसते. तरीही हा प्रकार मराठीत इंग्रजीतून घेण्यात आला आहे. इंग्रजी मध्ये जे CLAUSES चे प्रकार आहेत, त्याचे सरळ-सरळ भाषांतर म्हणजे मार्ठीतील नाम्वाक्या, विशेशान्वाक्या व क्रियाविशेषण वाक्य होय. उदगारार्थी वाक्याचे विधानार्थी करताना वाक्यातील किती/काय/कोण हे उदगार दर्शक शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन शब्द घ्यावेत. सुंदर साठी -अत्यंत, उंची/खोली साठी-खूप, गर्दीसाठी-अतोनात, वेगासाठी-फार, मी——-झालो तर! च्या ऐवजी- मला—-होण्याची फार इच्छा आहे, अशी शब्दरचना करावी. Select Category • Toady Published Test 684 • Police Bharti Quesiton Papers 284 • Talathi Bharti Question Papers 230 • Marathi Vyakran Question Papers 140 • MPSC Combine Exam Question Papers 134 • Daily Current Affiars 134 • GK-General Knowledge Question Paper 114 • History Practice Question Papers 85 • Math Practice Question Papers 81 • New Recruitments - जाहिराती 65 • SSC GD-CGL-CHLS Question Papers 64 • English Grammar Question Papers 56 • Indian Army Notes 53 • Mhada Bharti Question papers 40 • Marathi Grammar (मराठी व्याकरण) 39 • history 31 • Marathi Grammar 28 • Giography 28 • MPSC Low Question Papers 26 • मराठी व्याकरण 25 • Maharashtra police Bharti 23 • Indian Constitution 23 • How to Study 19 • Mpsc Maths 18 • Iindian History 17 • अभ्यास कसा करावा 17 • Science Practice Qu...

भारतीय स्त्रियांची स्थिती

मराठी निबंध भारतीय स्त्रियांची स्थिती तेव्हा आणि आत्ता / आजची भारतीय स्त्रियांची स्थिती मराठी निबंध / वैचारिक निबंध लेखन मराठी / १०वी मराठी निबंध २०२१ / Bhartiy striyanchi sthiti tevha aani atta Marathi nibandh / Marathi nibandh bhartiy striyanchi sthiti tevha aani atta / Aajchi bhartiy striyanchi sthiti Marathi nibandh आजपासून सुमारे ६०-७० वर्षांपूर्वी भारतीय समाज हा पूर्णपणे पुरुष प्रधान होता. घरामध्ये पुरुषांच्या इच्छेनुसार सारी कामे पार पाडली जात असत. घरातील मुख्य माणसाच्या आदेशाचे सर्वांना पालन करायला लागत असे. काही वेळेला तर स्त्रियांना पुरुषांचा त्रास देखील सहन करावा लागत असे. भारतीय स्त्रियांची स्थिती - तेव्हा आणि आत्ता मराठी निबंध हा तेव्हाचा काळ होता जेव्हा आपल्या स्त्रिया शिक्षण क्षेत्रामध्ये खूपच मागे होत्या. त्यांचे सारे जीवन घरातील जबाबदार्या आणि कामे पार पडता पडता निघून जात असे. पिंजर्यातील पक्ष्याप्रमाणे त्यांना त्यावेळी बाहेरच्या जगाचे ज्ञान नव्हते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही काम करता येत नसे. त्या काळी लॉक आपल्या घरातील मुलींना शाळेत पाठवत नसत. अगदी पाठवलेच तर पाचवी ते सहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांचे शिक्षण बंद होत असे. स्वयंपाक, धुणीभांडी, विणकाम, शिवणकाम यामध्ये पारंगत असणे हेच मुलींसाठी त्या वेळी महत्वाचे मानले जायचे. मुलींचे लग्न हे घरातील मोठी माणसेच ठरवत असत. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे आज स्त्रियांची पूर्वीची स्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. आज भारतीय स्त्रिया पुरुषांच्या मर्जीच्या गुलाम नाही आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आपल्या आवडीला महत्व देतात. आजची स्त्री ही उच्चशिक्षण प्राप्त करण्यावर जास्त भर देत आहे. आज प्र...

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

मित्रानो , या पोस्ट मध्ये माझी आजी निबंध मराठी निबंध लेखन / Majhi Aaji Nibandh In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण Majhi Aaji Nibandh In Marathiया विषयावर निबंध बघणार आहोत. ‘ऊठ बाळ, सकाळ झाली. उन्हे अंगावर आली बघ प्रत्यक्ष सूर्यदेव ‘उठवायला आलेत. झटकन् उठ.’ असे म्हणत सकाळी सकाळी माझे पांघरूण अंगावरून काढते ती ‘माझी आजी’. एव्हाना तिची योगासने, प्राणायाम आटोपलेला असतो. तोंडाने एकीकडे ती म्हणत असते. सदाचार हा थोर सांडू नये तो जगी तोचि तो मानवी धन्य होतो । माझी आजी बी.ए. बी.एड. झाली, मराठी हा स्पेशल विषय घेऊन. तिचे लेखनशैली खूप छान आहे, अन् विचार उच्च पातळीवरचे, ती निवृत्त उच्चार, शिक्षिका आहे, अगदी हाडाची. शिकवण्यात तिचा विशेष हातखंडा आहे. विशेष म्हणजे गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी कुठलाही विषय ती लीलया गळी उतरवते. तिच्याजवळ नुसतं बसण्याने, अवघड टॉपिक सोपा होऊन उलगडत सामोरा येतो. तिच्यामुळेच मराठी व्याकरणातल्या समास, संधीशी माझी घट्ट मैत्री झाली. मी तिचा सगळ्यात मोठा नातू, दुधावरची साय, तळहातावरचा फोड, ती माझे खूप लाड करते पण शिस्तीच्या वेळी मात्र तिचा शिस्तीचाच शिरस्ता असतो. जातिभेद, वर्णभेद तिला मुळीच मान्य नाही. सर्वधर्म समभावावर तिची दृढ निष्ठा आहे. ईश्वर एकच आहे हे तिचं तत्त्व. ती श्रद्धाळू जरूर आहे, पण अंधश्रद्धांवर तिचा विश्वास नाही. मनाचा हळवेपणा, मृदुता तिच्या ठायी पावलोपावली दिसतो. अभ्यास करून कंटाळलो तर विरंगुळा म्हणून ती कधी विनोद चुटकुले सांगून हसवते, कधी महाभारतातल्या व्यक्तीरेखा समजावते, तर कधी इसाप, बिरबल डोळ्यांसमोर उभे क...

केरळच्या आकाशात मान्सून पोहोचतो, तेव्हा..

मान्सून समजून घ्यायचा असेल, अनुभवायचा असेल तर केरळला जावे लागते. त्याच उद्देशाने "भवताल'ने मान्सून आगमनाच्या तोंडावर केरळचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. त्यात मान्सूनचे अनेक पैलू उलगडता आले. तिथले संपूर्ण जगणे, सर्वच व्यवहार मान्सूनचे आगमन, पाऊस यावर अवलंबून असतात, याचा अनुभव घेता आला. विडिन्नम बंदरात भेटलेले सहायम् आणि झेवियर यांच्या मते मान्सूनचा काळ मासेमारीसाठी धोक्याचा. त्यात जीवित हानी होण्याची शक्यता असते. वादळांमुळे मोठी हानी झाल्याची अलीकडची उदाहरणेही आहेत. तरीसुद्धा मान्सूनच्या आगमनाची वाट पाहिली जाते. कारण पावसाचे गोडे पाणी आणि समुद्रातील खारे पाणी एकमेकांत मिसळते, वाऱ्यांमुळे समुद्रात घुसळण होते. त्यातून मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होतात. त्यांच्याच जिवावर तर संपूर्ण वर्ष व्यवस्थित काढता येते; पण या हंगामात कमी- जास्त झाले तर मात्र नुकसान सोसावे लागते. या एकाच बंदरात ऐन मोसमात तब्बल पाच हजार बोटी असतात आणि प्रत्येक बोटीवर पाच- सहा माणसं. याशिवाय माशांचा लिलाव करणारे, हे मासे विकत घेणारे विक्रेते, त्यांच्याकडून घेणारे छोटे-मोठे ग्राहक अशी ही साखळी. किती तरी हजार कुटुंबांचे यावर अवलंबित्व आणि त्याच्यात गुंतलेले त्यांचे अर्थकारण...! म्हणूनच मान्सूनचे आगमन लांबले तर लोकांची चिंता वाढणे थापक. बाल मंच स्वाभाविक, ते या दौऱ्यात पाहायला मिळाले मान्सूनचे आगमन ही अतिशय विस्मयकारक घटना. विशेषत: वादळी पाऊस ते मोसमी पाऊस या स्थित्यंतराचे साक्षीदार होणे हा अद्वितीय अनुभव तुम्ही केरळात असाल तर त्याची मजा किती तरी पटींनी वाढते. समुद्रावरून काळे ढंग आक्रमण करून येतात, त्यांच्यासोबत गडगडाटी वादळी पाऊससुद्धा येतो. हे ढंग किनाऱ्यापर्यंत पोहोचून भरपूर पाऊस देतात. हे काही दिवस घडल्या...

Hi या शब्दाचा अर्थ मराठीमद्धे

• जेव्हा आपण सोशल मीडियावर पहिल्यांदा कोणाला मेसेज करतो तेव्हा आपला पहिला मेसेज हाय असतो. आणि त्यानंतरच आम्ही गप्पा मारायला सुरुवात करतो. • जेव्हा आपण व्हॉट्सअॅपवर कोणाला संदेश पाठवतो तेव्हा Hii लिहून पाठवतो. व्हॉट्सअॅपवर हाय हा शब्द वापरला जातो. • hii हा शब्द Facebook वर देखील वापरला जातो, जेव्हा तुम्ही फेसबुक मेसेंजरवर एखाद्याला चॅट करण्यासाठी मेसेज करता तेव्हा पहिला मेसेज जवळजवळ हाय असा असतो. • हाय या शब्दाने सोशल मीडिया चॅटिंग सुरू होते. त्यानंतरच बाकीच्या चॅटिंग किंवा जे काही संभाषण होते ते सुरू होते. • जेव्हा दोन लोक एकमेकांना भेटतात, तरीही ते एकमेकांशी हाय बोलतात. Some Exampls ofHi In Marathi: काही Hi शब्दाचे उदाहरणे मराठीत Recent Posts • ऍसिडिटी व गॅस ची समस्या- Pan 40 Tablet Uses In Marathi-उपयोग व साइड इफेक्ट्स • विटामिन ची कमी असेल तर? Becosules Capsules Uses In Marathi-बिकासुल कैप्सूल • सायरा-डी टब्लेट,Cyra D Tablet Uses In Marathi, उपयोग, डोस, साइड इफेक्ट्स, किंमत, रचना • झिंकोविट टॅब्लेटचे उपयोग व साइड इफेक्ट्स,Zincovit Tablet Uses In Marathi • Pan D Tablet Uses In Marathi: उपयोग, डोस, साइड इफेक्ट्स, किंमत,रचना पॅन डी टॅब्लेट Follow Me • Facebook • Twitter • Instagram