Tomorrow rashi bhavishya in marathi

  1. कसा असेल तुमचा हा आठवडा? राशिभविष्य, टॅरो कार्ड आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून जाणून घ्या...
  2. Tomorrow Horoscope : 'या' राशीच्या लोकांचा रम्यस्थळी फिरावयास जाण्याचा बेत होईल, वाचा, उद्याचे राशीभविष्य, horoscope for tomorrow 08 january 2023 marathi sunday rashi bhavishya
  3. Horoscope today 11 June 2023 : प्रीती योग आणि तैतील करणात आज कसा असेल दिवस; वाचा राशीभविष्य!
  4. Horoscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
  5. daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 13 June 2023
  6. Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, गोड बोलून काम करुन घ्याल, वाचा, उद्याचे राशी भविष्य, horoscope for tomorrow 9 march 2023 marathi thursday rashi bhavishya


Download: Tomorrow rashi bhavishya in marathi
Size: 64.8 MB

कसा असेल तुमचा हा आठवडा? राशिभविष्य, टॅरो कार्ड आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून जाणून घ्या...

चंद्राचे भ्रमण राशीत कायम आहे. उत्साह राहील. कोणाकडूनही अपेक्षा राहणार नाही आणि आत्मिक समाधान मिळेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामातही समाधानी असाल. विरोधकांना पराभूत करण्यात यश मिळेल. मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी कामात गती राहील. शुक्रवार आणि शनिवारी शौर्य उत्तम राहील. भावांकडून सहकार्य मिळेल. टॅरो शुभ रंग- तपकिरी शुभ अंक - 3 टॅरो कार्ड - 3 of Pentacles तुम्हाला कामाशी संबंधित बाबींमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य हवे आहे. विचारपूर्वक विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करा. अचानक धनलाभाचे योग आहेत, परंतु काही कौटुंबिक तणावामुळे तुमचा योग्य वेळ वाया जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी बौद्धिक पराक्रम दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रसिद्धी, प्रसारमाध्यमांच्या कलात्मक अभिव्यक्तीचे कौतुक होईल. आठवड्याच्या सुरुवातीला बाराव्या स्थानी चंद्र असल्याने अडचणी येतील. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी राहील. कामात मन उदासीन राहील. मंगळवारी संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल राहील. उत्पन्न वाढेल आणि सहकार्यही मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी प्रवासाची शक्यता आहे. अचानक मोठा फायदा होऊ शकतो. टॅरो शुभ रंग - पिवळा शुभ अंक - 1 टॅरो कार्ड - Ace of Pentacles या आठवड्यात काही आर्थिक समस्या सुटतील. सुरक्षित शेअर्समधून धनलाभ होईल. पेन्शन योजनांचाही लाभ मिळेल. तरुणपणातील उतावळेपणावर नियंत्रण ठेवा. इच्छा आणि लालसा यांचा अंत नसतो. योग्य-अयोग्य याचा विचार करूनच कोणत्याही कामाची जबाबदारी घ्या. आठवड्याचा शेवट काही भावनिक तणाव घेऊन येईल. ही एक उन्नती होण्याची वेळ आहे. तुम्हाला काळजीपासून मुक्ती मिळेल आणि उत्साह असेल. नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होईल आणि पैशाचा पुरवठा व्यवस्थित होईल. मंगळवार आणि बुधवारी काही त्रास होऊ शकतो. खर्च व...

Tomorrow Horoscope : 'या' राशीच्या लोकांचा रम्यस्थळी फिरावयास जाण्याचा बेत होईल, वाचा, उद्याचे राशीभविष्य, horoscope for tomorrow 08 january 2023 marathi sunday rashi bhavishya

08 जानेवारी 2023 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशीभविष्य. 08 JANUARY 2023 . Horoscope For The Day 08 January 2023 . Tomorrow Rashi Bhavishya. Sunday Rashi Bhavishya या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत. 08 January 2023 . Horoscope For The Day 08 JANUARY 2023 . Tomorrow Rashi Bhavishya. Sunday Rashi Bhavishya मेष : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण तणावाचा आहे. वृषभ : आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्...

Horoscope today 11 June 2023 : प्रीती योग आणि तैतील करणात आज कसा असेल दिवस; वाचा राशीभविष्य!

मेष: आजचा दिवस सुखप्रद राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहिल. सुख व शांतीचे वातावरण राहिल. आपले मनोबल मनोधैर्य उचांवलेल असेल. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनस्वास्थ लाभेल. वृषभ: आज आनंदी दिवस राहिल. मित्रमैत्रिणी अथवा वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खुप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहु दया. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल. लेखनक्षेत्रातील व्यक्तीनी नवीन प्रस्ताव योजना मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. मिथुन: आजचं चंद्रभ्रमण काहीसं समिश्र फलं देणार आहे. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी बाबतीत दुर्लक्ष क...

Horoscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

Horoscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे? 19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य Todays Horoscope 19 April 2023 in Marathi : नवीन दिवस नवीन सुरुवात...हा आयुष्य जगण्याचा खऱ्या मंत्र. आयुष्य हे ऊन सावली सारखं आहे. कधी थोडं सुख तर खोडं दु:ख...यालाच तर आयुष्य म्हणतो. प्रत्येकाला उत्सुकता असते की आजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन आला आहे. कुंभ राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. इतर राशींसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मराठीत मेष (Aries) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. ऑफिसमधील कामात तुम्ही यशस्वी व्हाल. भूतकाळात केलेली गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करणार आहात. वृषभ (Taurus) या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. नवीन व्यक्तीची चाहुल लागणार आहे. नोकरीची ऑफर मिळणार आहे. रखडलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येणार आहेत. ऑफिसमधील दिलेली कामं वेळीत पूर्ण करा. मिथुन (Gemini) या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. दिलेली कामं वेळेत पूर्ण करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्य आज तुमच्या हातातून घडणार आहे. जुन्या मित्र भेटल्यामुळे आनंद होईल. कर्क (Cancer) कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ...

daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 13 June 2023

आजच्या दिवशी काही बाबतीत दुमत असल्यामुळं कामात मन रमण्याची शक्यता कमी आहे. काम आणि व्यवसायाच्या बाबतीत शत्रूवर मात करणं कठीण होणार आहे. मिथुन (Gemini) आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळू शकतं. कर्क (Cancer) आजच्या दिवशी कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असणार आहे. सिंह (Leo) आजच्या दिवशी जोडीदाराकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाचा ताण प्रयत्न केल्यास कमी केला जाऊ शकतो कन्या (Virgo) आजच्या दिवशी रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. नोकरी बदलणे किंवा अतिरिक्त उत्पन्न याबद्दल विचार कऱण्यासाठी काळ चांगला आहे. तूळ (Libra) या राशीच्या व्यक्तींना अचानक फायदा होऊ शकतो. व्यवसाय किंवा कोणतीही कार्य हातात घेतली तर ते अर्धवट सोडू नका. वृश्चिक (Scorpio) आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. वेळेवर सहकार्य नसल्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात. धनु (Sagittarius) आजच्या दिवशी जुन्या समस्यांमधून मुक्तता मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. मकर (Capricorn) आजच्या दिवशी नियोजित कामांमध्ये लोकांचे अडथळे येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कुंभ (Aquarius) आजच्या दिवशी कामात मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत नवीन नियोजन करणं फायदेशीर ठरेल. मीन (Pisces) आजच्या दिवशी कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं असू शकतं. तसंच आज संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून...

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, गोड बोलून काम करुन घ्याल, वाचा, उद्याचे राशी भविष्य, horoscope for tomorrow 9 march 2023 marathi thursday rashi bhavishya

उद्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 9 मार्चच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ. मुंबई : जन्मकुंडलीतील उद्या 9 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य. मेष : आज चंद्र कन्या राशीस स्थिर राहणार आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात आपण प्रशंसेस पात्र ठरण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज आपण कौटुंबिक जीवनात सुख आणि संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेतही सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे गरजेचे आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटणार आहे. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यताही आहे. वृषभ : आज चंद्र कन्या राशीस स्थिर राहणार आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असणार आहे. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून तुम्ही लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता अधिक आहे. वैचारिक समृद्धी वाढून मन आनंदी राहील. आज शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळण्याची शक्यता आहे. तरीही आपण निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. मिथुन : आज चंद्र कन्या राशीत स्थिर राहणा...