तू तेव्हा तशी कलाकार

  1. Swapnil Joshi And Shilpa Tulaskar Starrer New Marathi Serial Tu Tevha Tashi On Zee Marathi
  2. Photos: 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'राधा' आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी; जाणून घ्या काही खास गोष्टी
  3. 'तू तेव्हा तशी'मधील चित्रलेखाची खऱ्या आयुष्यातील बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही आहेत प्रसिद्ध अभिनेते
  4. 'तू तेव्हा तशी' मालिकेची शंभरी; सौरभ
  5. Tu Tevha Tashi : मुक्ता बर्वेच हवी होती..., ‘तू तेव्हा तशी’ ट्रोल झाली....!!
  6. Tu Tevha Tashi


Download: तू तेव्हा तशी कलाकार
Size: 23.51 MB

Swapnil Joshi And Shilpa Tulaskar Starrer New Marathi Serial Tu Tevha Tashi On Zee Marathi

Tu Tevha Tashi Serial : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं, जे कधीही विसरता येत नाही. आयुष्यभरासाठी त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर.....? प्रेम आणि प्रेमकथा म्हटल की, आपल्या समोर येतो तो मराठी मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत अभिनेत्री शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर झी मराठीवर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल 10 वर्षांनी मालिकेत दिसणार असून, 'तुला पाहते रे' मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ–अनामिकाची प्रेमकहाणी या नवीन कार्यक्रमाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला की, ‘चाळीशी पार केलेल्या सौरभ–अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच “तू तेव्हा तशी”. प्रेम करायचं राहून गेलं, असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी, तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी ही मालिका आहे. यावर्षी मी मालिका करणार असं मी ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या रसिक प्रेक्षकांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे.’ सौरभला त्याचं प्रेम मिळणार की.. ‘तू तेव्हा तशी’ या आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, ‘तू तेव्हा तशी’ ही गोष्ट आहे प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची. सौरभला त्याचं प्रेम मिळणार की, शेवटपर्यंत प्रेम करायचं राह...

सौरभ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू तेव्हा तशी’ हि सौरभ आणि अनामिका यांच्या जोडीने गाजवली. सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या चाळिशीतल्या प्रेमाची हि गोष्ट प्रेक्षकांना आधी खटकली पण पुढे प्रेक्षक या मालिकेच्या कधी प्रेमात पडले तेच कळलं नाही. मालिकेतील दमदार ट्विस्टने प्रेक्षकांचं मन शेवटी जिंकलंच. या मालिकेने नुकतेच तब्बल ३०० भाग पूर्ण केले आहेत. प्रचंड ट्रोलिंगनंतरही या मालिकेने हे यश गाठले आहे. आता कुठे या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनात शिरले आहेत आणि असे असताना जी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असे समजत आहे, ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकायला वेळ घेतला पण आता हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात कमबॅक केलेलं. त्यांची सौरभ आणि अनामिका ही जोडी लोकप्रिय ठरली. वयाच्या चाळीशीत प्रेमासाठी थांबलेला सौरभ आणि पुन्हा प्रेमात पडलेली अनामिका सगळ्यांनाच प्रिय वाटू लागली. यामुळे हि रील लाईफ जोडी आणि ‘तू तेव्हा तशी’ मालिका प्रेक्षकांच्या प्रेमास पात्र ठरली. सध्या हि मालिका रंजक वळणावर आहे. मालिकेतील वल्ली सतत अनामिका आणि सौरभला वेगळं करण्यासाठी कारस्थान रचते. ज्यामुळे पुन्हा एकदा सौरभ आणि अनामिकाला प्रेमाच्या कसोटीवर खरं उतरावं लागणार आहे. त्यांनी आता एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून मालिकेत पुढे काय घडणार..? आता हे दोघे एकत्र कधीच येणार नाहीत का..? कि एकत्र येतील ते कायमचे..? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. पण यापैकी एका प्रश्नाचं उत्तरचं या मालिकेच्या सांगतेकडे नेणार आहे. तरीही अद्याप मालिका संपण्याविषयी निर्मात्...

Photos: 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'राधा' आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी; जाणून घ्या काही खास गोष्टी

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • २. ही तुझी टीव्ही मालिकेतील प्रथमच भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगशील? – माझी पहिलीच टीव्ही मालिकेतील भूमिका ती पण राधासारखी बोल्ड आणि बिनधास्त भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला आनंद आहे. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • ३. तुला अभिनयाची गोडी कशी लागली? मालिकेच्या तुझ्यासोबत अनेक दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याकडून किती शिकायला मिळतं? – अभिनयाची गोडी मला आधीपासूनच होती आणि म्हणूनच एसपी कॉलेजमध्ये शिकताना मी एकांकिका आणि लघुपटांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • ४. वडील कलाक्षेत्रात असल्यामुळे तुला त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला का? – लोकांशी कसं जुळवून घ्यावं, मीडियाला कसं सामोरं जावं, काम निवडताना काय विचार करावा हे सगळं करताना मी बाबांना लहानपणापासून बघत आलेय. • • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • या क्षेत्रातील समस्या, कामाची आणि उत्पन्नाची अनिश्चितता, कधी-कधी काही प्रोजेक्ट्स अर्धवट गुंडाळणं या सगळ्याला सामोरं कसं जायचं याचे धडे घरातच मिळतात. •

'तू तेव्हा तशी'मधील चित्रलेखाची खऱ्या आयुष्यातील बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही आहेत प्रसिद्ध अभिनेते

'तू तेव्हा तशी'मधील चित्रलेखाची खऱ्या आयुष्यातील बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही आहेत प्रसिद्ध अभिनेते By March 23, 2022 02:37 PM 2022-03-23T14:37:03+5:30 2022-03-23T14:37:39+5:30 Tu Tevha Kashi:‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. झी मराठी वाहिनीवर नुकतीच ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Kashi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट आहे. मालिकेत कित्येक वर्षानंतर या दोन कॉलेजपासूनच्या मित्र मैत्रिणीची अचानक भेट घडून येते. मालिकेतला अनामिकाचा वावर बिनधास्त आहे तर तिथेच सौरभ मात्र लाजरा, कमी बोलणारा आणि पुरता गोंधळलेला पाहायला मिळाला. शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) हिने अनामिकाची दिलखुलास भूमिका साकारली आहे. तर सौरभच्या भूमिकेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) पाहायला मिळते आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी शिवाय अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले, अभिज्ञा भावे, सुहास जोशी हे कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या लेकीची देखील एन्ट्री झाली आहे. नुकतेच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची एन्ट्री झाली आहे. मोहन जोशी यांनी साकारलेली जगन्नाथ चौधरीची भूमिका आता प्रदीप वेलणकर साकारताना दिसत आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची लेक देखील झी मराठी वाहिनीवर महत्वाची भूमिका साकारणार आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतील चित्रलेखाची भूमिका मीरा वेलणकर हिने साकारली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून मीरा वेलणकर...

'तू तेव्हा तशी' मालिकेची शंभरी; सौरभ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. खूप वर्षांनी तिची पुन्हा भेट होणे हि भावनाच किती भारावणारी आहे. असेच गोड कथानक घेऊन हि मालिका प्रसारित झाली आणि प्रेक्षकांना या कथानकाची भुरळ पडली. यानंतर आता आनंदाची बाब अशी कि या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या १०० भागांसह मालिकेतील कलाकार आता प्रत्येक घरातील व्यक्तीसाठी खास झाली आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेचा टीआरपी एक एक पाऊल पुढे घेत चालला आहे. सध्या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले सौरभ पटवर्धन अर्थात स्वप्नील जोशी आणि अनामिका दीक्षित म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच प्रेम बहरताना दिसतंय. सौरभने अनामिकाला प्रेमाची साद घातल्यानंतर अखेर अनामिका सुद्धा प्रेमात पडलीच. अलीकडच्याच भागांमध्ये अनामिकाने सौरभच्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे दाखविले. यानंतर आता अनामिका आणि सौरभ आपल्या नात्याचा पुढे विचार करत असताना अनामिकाची आई कावेरी वादळ बनून आली आहे. त्यात अनामिकाची मुलगी राधा हि तिची प्रायोरिटी असताना सौरभ तिच्या आयुष्यात टिकेल..? अनामिकाची आई कावेरी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाचा स्वीकार करेल का…? राधा आपल्या आईच प्रेम आणि तिचा मित्र एक नव्या नाट्यासह स्वीकारू शकेल का..? असे अनेक प्रश्न आणि एक रंजन वळण घेऊन या मालिकेने नुकतीच शंभरी पूर्ण केली आहे. अल्पावधीतच या मालिकेने मनोरंजाचा विस्तार वाढवला आहे. आता प्रेक्षकही पुढे काय होणार याचा विचार करत असतील. त्यामुळे शंभरी नंतर आता नॉन स्टॉप हि मालिका चालणार आणि बहरणार असेच या मालिकेचे भविष्य दिसत आहे. या मालिकेचे शीर्षक गीत जणू प्रेक्षकांसाठी मधुर आणि श्रवणीय साद झाले आहे. तू तेव्हा तशी या...

Tu Tevha Tashi : मुक्ता बर्वेच हवी होती..., ‘तू तेव्हा तशी’ ट्रोल झाली....!!

झी मराठीवर नुकतीच एक नवी कोरी मालिका सुरू झालीये. मालिकेचं नाव काय तर ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ). मालिकेची अगदी पहिल्या झलकेपासूनच या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू झाली होती. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) ही जोडी पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता मालिका सुरू झाल्यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे तर प्रेक्षकांना मालिका आवडलीये. अर्थात काहींची नाराजीही आहे. होय, निवड चुकली, असं म्हणत काही लोकांनी या मालिकेला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर या नव्या कोऱ्या जोडीची पडद्यावरची काहींना प्रचंड आवडली. पण काहींनी मात्र शिल्पा तुळसकरच्या निवडीवरून मालिकेला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुक्ता बर्वेचं हवी होती, चॉईस चुकली, अशी कमेंट एका चाहत्याने केली. काहींनी मात्र या मालिकेचं भरभरून कौतुक केलं आहे. मस्तच, भारी... सुंदर मालिका अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अशी आहे कथा कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वषार्नंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझाइनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची भेट घडून येते. आपले काम आटोपून हे दोघेही अनामिकाच्या गाडीने पुण्याला येतात. त्यावेळी सौरभने त्याच्या वहिनीसाठी घेतलेलं गिफ्ट अनामिकाच्या गाडीत विसरतो. यामुळे या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.

Tu Tevha Tashi

IndianTV series or programme Tu Tevha Tashi Genre Written by Priya Ramanathan Directed by Mandar Devasthali Maruti Bhagirathi Starring Voices of Composer Sameer Saptiskar Country of origin India Original language Marathi No. of episodes 334 Production Producer Sandeep Jadhav Production locations Camera setup Running time 22 minutes Production company Ekasmai Creations Release Original network Picture format Audio format Original release 20 March 2022 ( 2022-03-20)– 26 March 2023 ( 2023-03-26) Tu Tevha Tashi ( transl. You, Then, Like that) is an Indian Plot [ ] Anamika Dixit is a self-employed businesswoman and Saurabh Patwardhan is a job seeker. Anamika is separated from her husband and lives with her mother-in-law Rama Joshi and daughter Radha Dixit whereas Saurabh lives with his brother Sachin, sister-in-law Pushpavalli, and aunt Kunda Maimavshi. As Sachin is unemployed, Pushpavalli and her father Appa are always robbing Saurabh by putting on acts while Radha is proud of money. Saurabh and Anamika, friends in college, meet after several years due to their friend Chandu Chimane. Saurabh loves Anamika but has promised his late parents that he will not get married unless Sachin stands on his own feet. Pushpavalli does not want him to marry her because she thinks that if Anamika comes to their house, she will be the owner of it. Maimavshi has a mouthful but she loves Saurabh as her own son and wants him to marry Anamika. However, things take a turn when Anamika's mother Kave...