उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव

  1. नवरदेवाची मराठी कॉमेडी उखाणे
  2. नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे
  3. Marathi Ukhane For Female
  4. 130 Satyanarayan Pooja Ukhane कोणतेही शुभकार्य व पूजेसाठी मराठी उखाणे
  5. Marathi Ukhane: नवरा


Download: उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव
Size: 34.63 MB

नवरदेवाची मराठी कॉमेडी उखाणे

माहिती लेक मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे, हि पोस्ट वाचताय म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनसंगणीचे प्रेम इथवर खेचून आणलेले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. या आर्टिकल मध्ये आम्ही १०० पेक्षा जास्त मराठी उखाणे यांचा समावेश केलेला आहे. आशा करतो कि, तुम्हाला हे ukhane in marathi for male हे नक्कीच आवडेल. खाली दिलेल्या उखाण्यांमध्ये आम्ही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. फक्त तेथे तुमच्या सौभाग्यवती चे नाव टाकायचे बास. आहे ना सोप्प चला तर मग….. Marathi Ukhane Comedy Marathi Ukhane for Male उखाणे मराठी कॉमेडी Marathi ukhane for male। उखाणे मराठी • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने ! • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..…..मला मिळाली आहे अनुरूप ! • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….…चे नाव घेतो सर्वजण ऐका ! • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला ! • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा ! • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ….…च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार ! • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदा, …….चे बरोबर बांधली जीवन गाठ ! • पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, .……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे ! • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री ! • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, ..…..च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी ! • सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, …….चे नाव घेतो….च्या घरात ! • टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, …….चे नाव घेतो. सर्व जयहिंद म्हणा ! • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ……चे ना...

नवरीसाठी 1000+ भरपूर नवीन उखाणे

घराच्या अंगणात असावी तुळस, ……….. रावांचे घ्यायचा कसाला हो आळस. सांजवेळी तुळशीपुढे लावावा दिवा, ……….. रावांचा सहवास वाटते नेहमीच हवा. दारात असावी तुळस, गोठ्यात गाय, ………… रावांच्या संसारात आणखी हवे काय ? मंगळागौरीची पूजा मनोभावे करते, ………. साठी दीर्घायुष्य ईश्वराकडे मागते. यमुनेच्या तीरावर कृष्णा वाजवतो पावा, ………… रावांचा सहवास जन्मोजन्मी लाभावा. मोत्याच्या माळेला शोभून दिसे सोन्याचा साज, ………… रावांचे नाव घेते …….आहे आज. थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले, …….रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले. संथ वाहती गंगा, यमुना, सरस्वती, ……. रावांचे नाव हीच माझी महती. श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान, ……… रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान. अंगणातील वृंदावनात तुळस लाविली, ………… रावांच्या संसरात आहे शितल सावली. ध्येय, प्रेम, आकांक्षाची जिथे होतसे पूर्ती अशा, ………… रावांची मी सौभाग्यवती. नंदनवनात फुलली सुवर्णाची कमळे, ………… रावांच्यामुळे संसाराचा अर्थ कळे. चांदीचा तांब्या रुप्याची परात, ……..रावांचे नाव घेते……..च्या घरात. Long Marathi Ukhane for Female झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजवतात वरात, ……. रावांचे नाव घेते …….च्या घरात. सासरचे निरंजन माहेरची फुलवात, …….रावाचं नाव घेते……. च्या घरात. सतारीचा नाद विणेचा झंकार, …….रावांच्या बरोबर सुखी करीन संसार. सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, …….. राव सुखी राहूत हाआशीर्वाद द्यावा मला. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, ……..रावांच्या नावावर भरला सौभाग्याचा चुडा. दह्याचा करतात श्रीखंड, दुधाचा खवा, ……….. रावांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा. कोल्हापूरच्या देवीपुढे हळदीकुंकवाच्या राशी, ……. रावांचे नाव घेते…… दिवशी. काजव्यांचा प्रकाश दिसे अंधार आहे तोवर, ...

Marathi Ukhane For Female

Recent Posts • 26 Smart Marathi Ukhane Female and Male स्मार्ट मराठी उखाणे स्त्री आणि पुरुषांसाठी • 58 Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार मराठी उखाणे • 10 Long Marathi Ukhane For Female and Male लांबलचक मराठी उखाणे • Simple Marathi Ukhane for Bride And Groom साधे सोपे उखाणे • 39 Marathi Ukhane For Unmarried Girl and Boy अविवाहित मुलामुलींसाठी उखाणे • 31 Hindi Ukhane for Male and Female पुरुषो तथा औरतो के लिए हिंदी उखाणे • 41 Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Ukhane छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे Follow Me • Facebook • Twitter • Instagram

130 Satyanarayan Pooja Ukhane कोणतेही शुभकार्य व पूजेसाठी मराठी उखाणे

लग्नानंतर नवरदेव व नवरी मुली ला अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी जावे लागते. घरामध्ये अनेक पूजा विधी होतात आणि अश्या पूजेच्या दिवशी नवरदेव व नावरी मुलीला मराठी उखाणे / Marathi Ukhane घ्यावे लागते. आम्ही तुमच्यासाठी अश्याच पूजेसाठी चे मराठी उखाणे / Marathi Ukhane For Pooja, Satyanarayan Pooja Ukhane घेऊन आलो आहोत. आपण ह्या मराठी उखाण्या (Marathi Ukhane For Pooja) मधील कुठला हि साधा सोप्पं उखाणा पाठ करू शकता व अश्याच पूजे दिवशी म्हणू शकता. अनुक्रमणिका • • • • Satyanarayan Pooja Ukhane for Female & Male- स्त्री व पुरुषांसाठी सत्यनारायण पूजेसाठी लागणारे मराठी उखाणे • 1) माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा. … नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा. • 2) अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीला …. ची आली होती हत्तीवरुन वरात. • 3) नारऴीपौर्णिमेला करतात नारऴीभात, …सह फेरे खाल्ले सात… • 4) ………च्या पूजेला जाई-जुईच्या राशी, …च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी. • 5) हंसराज पंक्षी दिसतात हौशी, —रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी. • 6) सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा, ….. चे नाव घेते आज आहे दसरा. • 7) काचेच्या बशित बदामचा हलवा …….रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा. • 8) माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती, ….. ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती. • 9) कपात दुध दुधावर साय —— च नाव घेते —-ची माय • 10) मंथरेमूळे घडले रामायण, ….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण • 11) पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘ , …….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. • 12) जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी ….रावाची आहे मी अर्धागीनी • 13) उखाणा घेउन...

Marathi Ukhane: नवरा

2. Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka, .....चं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka 3. लग्नात लागतात हार आणि तुरे, ... च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 4. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 5. वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान ...रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..! 6. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ... चे नाव घेतो ऐका देऊन कान मराठी उखाणा 7.केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, ..... चं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ. 8. अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, …… रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना 9. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …… रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 10. लग्नात लागतात हार आणि तुरे, …… चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 11. इंग्रजीत म्हणतात मून, …… चं नाव घेते …… ची सून. 12. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. लग्नासाठी खास मराठी उखाणे 13. कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 14. तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ……रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात 15. एक होती चिऊ, एक होता काऊ, …… चे नाव घेतो डोक नका खाऊ. 16. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, …… चे नाव घेतो सर्वजण ऐका. 17.रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास, …… रावांना भरविते मी प्रेमाचा घास 18. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 19. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …… चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 20. रोज …… म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस… मग उखाणा घेताना ……, कशाला गं खोटे खोटे लाजतेस? नवऱ्या मुलीसाठी खास मराठी उखाणे 21. आग्रहाखातर नाव घेते...