उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा

  1. डॉक्टर कसे बनावे जाणून घ्या डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते Doctor kase banave
  2. २०२२ : वैद्यकीय संशोधनाची झेप
  3. अमृत हे विष की जाहले ………. अमृतवेलीमध्ये दडलेल्या विषवल्लीची कथा !
  4. डॉक्टर के उपकरणों के नाम और उपयोग
  5. डॉक्टर माहिती मराठी Doctor Information In Marathi इनमराठी
  6. राष्ट्रीय डॉक्टर दिन
  7. मुलांना होणारी डोकेदुखी: कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि घरगुती उपाय


Download: उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा
Size: 43.69 MB

डॉक्टर कसे बनावे जाणून घ्या डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते Doctor kase banave

डॉक्टर कसे बनावे जाणून घ्या डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते Doctor kase banave how to be a Doctor in marathi बहुतेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर पुढे कोणते करिअर चांगले आहे. कोणत्या विषयात आपले भविष्य घडवावे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. मात्र दहावीनंतर तुमच्या आवडीचा विषय निवडून विद्यार्थी आपल्या करिअरचे मार्ग निवडतात. प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीनुसार करिअर निवडतात, कोणी Doctor कोणी Engineer तर कोणी इतर काही मार्ग निवडून आपले करिअर घडवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्या निवडलेल्या करिअरमध्ये अधिक चांगले काम करून सतत पुढे जाण्याची इच्छा असते. बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात आपण एक चांगला डॉक्टर होणेचे स्वप्न असते, या साठी ते चांगले प्रयत्न ही करतात व डॉक्टर होऊन आपले स्वप्न साकार करतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत Doctor kase banave ?, डॉक्टर बनण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे? डॉक्टर बनण्यासाठी किती फी असते? व डॉक्टर बनण्यासंबंधी सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे डॉक्टर कसे व्हायचे हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा. डॉक्टर कसे बनायचे? How to be a Doctor in marathi डॉक्टर होणे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे, पण एक यशस्वी आणि चांगला डॉक्टर बनणे इतके सोपे नसते जेवढे तुम्ही समजता. डॉक्टर होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते खूप अभ्यास करावा लागतो सतत स्वतःला अभ्यासामध्ये व्यस्त ठेवावे लागते. यात फक्त अभ्यासच नाही तर डॉक्टर बनण्यासाठी खूप खर्च ही येतो, कॉलेजची फी अभ्यासक्रमाचा खर्च यात खूप आहे. अनेकांचे स्वप्न असते डॉक्टर बनण्याचे पण कित्येकांना डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्चही परवडत नाही, त्यामुळे त्यांचे डॉक्टर होण्याचे स...

२०२२ : वैद्यकीय संशोधनाची झेप

नमस्कार ! 2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे. १. मधुमेह प्रकार-१ : यामध्ये स्वादुपिंडाच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश झाल्यामुळे अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनच्या उपचारावर राहावे लागते. अशा रुग्णांसाठी सध्या विविध स्वयंचलित इन्सुलिन इंजेक्शन प्रणाली अस्तित्वात आहेत. यंदाच्या संशोधनात अशी एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केलेली आहे. त्याला ‘ बायोनिक पॅनक्रिआज’ म्हणतात. या आजाराच्या या पुढील संशोधनाचा टप्पा अधिक रोचक आहे. उच्चरक्तदाबासाठी उपचार म्हणून वापरण्यात येणारे verapamil हे औषध इन्सुलिन-निर्मिती पेशींचा नाश रोखू शकते. त्यावर अभ्यास चालू आहे. २. मेंदू विकारांच्या संदर्भात यंदा बऱ्यापैकी संशोधने झालेली आहेत. म्हातारपणी स्मृतिभ्रंश ही एक महत्त्वाची समस्या उद्भवते. सध्या त्यासाठी काही औषधे अस्तित्वात आहेत. परंतु औषधांविनाचे उपचार यावर बऱ्यापैकी संशोधन सातत्याने होत आहे. मेंदूचे विशिष्ट भाग लो फ्रिक्वेन्सी प्रवाहांच्या सहाय्याने चेतवल्यास स्मृतीपेशींचे कार्य अबाधित राहू शकेल का, यावरील विविध प्रयोग नेटाने चालू आहेत. ३. पार्किन्सन आजार हा देखील एक मेंदू संदर्भात महत्त्वाचा आजार. तो जितक्या लवकर ओळखता येईल तितके या रुग्णांचे भवितव्य अधिक चांगले राहील. त्यासाठी एखादी व्यक्ती झोपेत असताना तिच्या श्वसनाचा विशिष्ट अभ्यास करून संगणकाच्या साह्याने काही आलेख काढण्यात येतात. ...

अमृत हे विष की जाहले ………. अमृतवेलीमध्ये दडलेल्या विषवल्लीची कथा !

"डॉक्टर, तुम्हाला फुलपाखरे आवडतात का? आमचे गाव सुंदर फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. फुलपाखरांचा राजा समजले जाणारे 'मोनार्क' जातीचे फुलपाखरू पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी आमच्या गावास नेहेमी भेट देत असतात. आपणही आमच्या 'फार्म-हाऊस'ला भेट देवून तेथील निसर्ग सौंदर्याचा व आमच्या फळबागेचा आस्वाद घ्यावा अशी माझी विनंती आहे." फुलपाखरू भेटीचे निमंत्रण देणाऱ्या ह्या तरुण पेशंटची पहिली भेट मला चांगलीच आठवते. सुमारे एक वर्षापूर्वी परागचे बाबा त्याला घेवून माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. तेंव्हा परागने माकड-टोपी घातल्यामुळे त्याचे डोके व कान संपूर्ण झाकले होते. एखादा पेशंट पाहताक्षणीच त्याला काय आजार असावा या विषयी तर्क बांधण्याचा मोह आम्हा डॉक्टरांना कधीच टाळता येत नाही. माझेही तसेच झाले. परागच्या टोपीकडे पाहून याला नक्कीच ताप येत असावा आणि तो हि नक्कीच टायफोईडचा ताप असावा अशी मी मनात नक्की खुणगाठ बांधली होती. पण परागच्या बाबतीत माझे 'प्रथम-दर्शनीचे निदान' पूर्ण चुकले होते कारण परागच्या टोपिमागे दडला होता केसांचा एक विचित्र आजार - 'अलोपेशिया एरियाटा'! मराठीमध्ये या आजाराला चाई लागणे असे म्हणतात. परागच्या डोक्याच्या केसांना अनेक ठिकाणी अशी चाई लागली होती आणि उरलेले केस त्याने खूपच लहान कापल्यामुळे त्याच्या डोक्यावर जणू जगाचा नकाशाच काढल्यासारखे दिसत होते. हे झाकण्यासाठी परागला टोपी घालणे आवश्यकच होते. अनेक त्वचारोगतज्ञ, वैद्य, होमिओपाथ इत्त्यादींचा सल्ला व अनेकविध औषधे धेवूनदेखील परागच्या केसांमध्ये काडीइतकाही फरक पडला नव्हता. माझ्याकडून बरा होवून गेलेल्या एका पेशंटच्या शिफारशीवरून त्याचे बाबा त्याला माझ्याकडे तपासण्यासाठी घेवून आले होते. वैद्यकीय व्यवसायामधील नितीमत्तेनुसार आम्हा डॉक्टरां...

डॉक्टर के उपकरणों के नाम और उपयोग

डॉक्टर रोगी का इलाज करने के लिए बहुत तरह के उपकरणों और औजारों का उपयोग करते हैं। इसलिए यह कहना पूरी तरह से उचित है किसी डॉक्टर के पास उचित रूप से काम करने के लिए जरूरी उपकरण होने चाहिए। ‌ऐसा इसलिए है क्योंकि इस तरह से डॉक्टर किसी भी मरीज की बीमारी का पता आसानी से और सुरक्षित रूप से लगा सकते हैं। अगर आपके मन में यह सवाल आ रहा है कि आखिर डॉक्टर कौन से मेडिकल इक्विपमेंट का इस्तेमाल करते हैं और इसके बारे में जानना चाहते हैं। तो हमारे इस आर्टिकल में आपको डॉक्टर के उपकरणों के नाम और उपयोग के बारे में जानकारी मिल जाएगी। स्टेथोस्कोप का उपयोग इसका उपयोग दिल की धड़कन, फेफड़ों, पेट और आंतों की आवाज को सही तरह से सुनने के लिए किया जाता है। इससे यह पता लगाया जा सकता है कि किसी भी व्यक्ति की दिल की धड़कन 1 मिनट में कितनी बार धड़कती है। कई बार बहुत से लोगों को कोई बीमारी होती है जिसकी वजह से उनका दिल ठीक से काम नहीं करता। ऐसे में स्टैथोस्कोप का उपयोग करके हार्ट बीट के बारे में यह पता लगाया जा सकता है कि वह नियमित है या फिर अनियमित। ब्लडप्रेशर रीडिंग मशीन (रक्तदाब मापी) थर्मामीटर से अधिकतम सभी लोग परिचित हैं क्योंकि यह डॉक्टरों के द्वारा बहुत ज्यादा इस्तेमाल किया जाता है। यह एक प्रकार का घरेलु उपकरण भी है जिसे कई लोग अपने घरों में रखते हैं जिससे शरीर के तापमान का पता लगाया जा सके। थर्मामीटर कई तरह के होते हैं जैसे कि ओरल थर्मामीटर, रेसिटल थर्मामीटर, डिजिटल थर्मामीटर और ईयर थर्मामीटर। थर्मामीटर का उपयोग थर्मामीटर का उपयोग किसी भी व्यक्ति के शरीर के टेंपरेचर को रिकॉर्ड करने के लिए किया जाता है। इसकी जरूरत ऐसे पेशेंट के लिए सबसे ज्यादा होती है जिन्हें बुखार हो जाता है। बुखार के समय शरीर का त...

डॉक्टर माहिती मराठी Doctor Information In Marathi इनमराठी

doctor information in marathi निराशेमध्ये हि आशेचा एक किरण दाखवणारे आणि अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे असे हे डॉक्टर ज्यांना आपण पृथ्वीवरील देव मानतो. या अशाच महान डॉक्टरांबद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. doctor in marathi language अभियंता आणि प्राध्यापकाप्रमाणेच डॉक्टरांना हि समाजात महत्वाचे स्थान आहे तसेच समाजात डॉक्टरांकडे आदराने बघितले जाते कारण ते आपल्या सर्वांच्या प्रकृतीचे संरक्षण करतात. डॉक्टर हे रोगाचे निदान करतान आणि त्यावर योग्य ते उपचार करतात. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जातो अगदी ताप असो किवा गंभीर आजार आणि डॉक्टर त्या आजाराचे निदान करून त्यावर योग्य ते विचार करतात. doctor information in marathi/doctor in marathi language डॉक्टर म्हणजे काय – Doctor Information in Marathi डॉक्टर हि एक अशी व्यक्ती आहे जी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. रुग्णाशी संवाद साधने, वैद्यकीय समस्यांचे निदान करून त्यावर योग्य आणि यशस्वीरीत्या उपचार करण्याचे डॉक्टरांचे काम आहे. डॉक्टरांचे कार्ये – duties of doctors • रुग्णांना काय झाले आहे त्याची लक्षणे काय आहेत हे सर्व रुग्णांना विचाराने आणि ते काय सांगतात ते काळजीपूर्वक ऐकणे. • मग त्या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी त्यावर निदान करणे. • त्यानंतर त्यावर योग्य तो उपचार करणे आणि मग औषधे लिहून देवून उपचार हि चालू ठेवणे जोपर्यंत आजार कमी होत नाही. • रुग्णांची शक्य तितकी उत्तम काळजी घेण्यासाठी सहाय्यक डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट आणि ईएमटी या सर्वांशी जळवून काम करणे. डॉक्टरांचे प्रकार – types of doctor आपण आपल्या घरामध्ये जर कोणाची तब्येत बरी नसेल किवा आजारी असतील तर आपण आपल्या फॅमिल...

राष्ट्रीय डॉक्टर दिन

National Doctors Day राष्ट्रीय डॉक्टर्स डे 2021 भारतातील लोकांनी 1 जुलै, गुरुवारी साजरा केला. राष्ट्रीय डॉक्टर्स डे २०२१ विशेष | National Doctors Day Special गुरूवार, 1 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला, भारताचे उत्कृष्ट चिकित्सक आणि भारतरत्न पुरस्कार विजेते डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जन्माच्या स्मरणार्थ, ज्याची थीम “सेव्ह द सेव्हर्स” होती. यानिमित्त कलकत्ता येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रोटरी क्लब ऑफ नॉर्थ कलकत्ता आणि नॉर्थ ईस्ट कलकत्ता सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन’ या कार्यक्रमाला आकार देणार होते. देशभरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि मोफत औषधे देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर्स डे National Doctors Day भारतातील राष्ट्रीय डॉक्टर दिन ही एक मोठी जागरूकता मोहीम आहे जी सर्वांना डॉक्टरांची भूमिका, महत्त्व आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती मिळवण्याची संधी देते तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या जवळ आणण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी समर्पणाने पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करते. डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा इतिहास आणि 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन का साजरा केला जातो दरवर्षी 1 जुलै हा राष्ट्रीय वैद्यकीय दिवस म्हणून ओळखण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी भार...

मुलांना होणारी डोकेदुखी: कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि घरगुती उपाय

In this Article • • • • • • • • • • • तुमच्यामुलालाडोकेदुखीचात्रासहोण्याचीअनेककारणेआहेत. ताणतणाव, दृष्टीच्यासमस्या, झोपेचीकमतरता, अशीडोकेदुखीचीअनेककारणेआहेत. डोकेदुखीचेकारणजाणूनघेतल्यानेतुम्हालाआणितुमच्यामुलालात्याचासामनाकरण्यासमदतहोईल. ह्यालेखाचाउद्देशहामुलांमधीलडोकेदुखीबद्दलकाहीआवश्यकमाहितीप्रदानकरणेआणिपालकह्याचासामनाकसाकरूशकतातह्याबद्दलआहे. अधिकजाणूनघेण्यासाठीहालेखवाचा. १. आजार डोकेदुखीच्यासर्वातसामान्यकारणांपैकीएकम्हणजेसर्दी, ताप, फ्लूकिंवासायनससंक्रमणासारखेआजारहोय. अंतर्निहितआजारकिंवासंसर्गावरउपचारकेल्यानंतरअशाप्रकारचीडोकेदुखीआपोआपनाहीशीहोईल. ह्यास्थितीत, डोकेदुखीहेनिर्जलीकरणाचेलक्षणआहे. २. डोक्यालाझालेलीदुखापत खेळतानाकिंवाअन्यकुठल्याहीकारणामुळेडोकेदुखीहोऊशकते. डोक्यालामारलागल्यावरअनेकदातेचिंतेचेकारणनसलेतरीसुद्धातुम्हीवैद्यकीयमदतघेणेचांगलेआहे. डोकेदुखीकालांतरानेवाढतराहिल्यास, आपल्यालावैद्यकीयमदतघेणेआवश्यकआहे. ३. भावनिकताण तणावआणिचिंताहेमुलांमधीलडोकेदुखीचेप्रमुखकारणअसूशकते. शाळेच्यातणावामुळेआणिशाळेनंतरच्याक्रियाकलापांमुळे, काहीमुलांनायादबावालाकसेसामोरेजावेहेमाहितनसतेआणित्यामुळेडोकेदुखीहोऊशकते. नैराश्याच्यालक्षणांपैकीएकम्हणजेडोकेदुखीहोय. ४. काहीखाद्यपदार्थआणिपेये खाद्यपदार्थातीलकाहीपदार्थांमुळेडोकेदुखीहोऊशकते. खारवूनवाळवलेलेडुकराचेमांसकिंवाहॅमसारख्यामांसामध्येनायट्रेट्सअसतातआणिजास्तप्रमाणातसेवनकेल्यासडोकेदुखीहोऊशकते. म्हणजेसामान्यतःअन्नपदार्थांमध्येआढळणाराआणखीएकपदार्थम्हणजेएमएसजीहोय,तेडोकेदुखीचेआणखीएककारणआहे. सोडा, कॉफीआणिचहायांसारख्याकॅफिनयुक्तपेयांमुळेहीडोकेदुखीहोऊशकते. ५. आनुवंशिकता मायग्रेनसारखीडोकेदुखीआनुवंशिकअसतेआणिजरतुम्हालाकिंवाकुटुंबातीलइतरकोणत्याहीसदस्यालाअसात...