Vishnu sahasranamam lyrics in marathi

  1. विष्णुसहस्रनाम
  2. Vishnu Sahasranama
  3. खरमासच्या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
  4. Sri Vishnu Sahasranama : A Remedy That Brings A Thousand and More Benefits
  5. श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम । Vishnu Sahasranamam Lyrics in Marathi । Vishnu Sahasranamam


Download: Vishnu sahasranamam lyrics in marathi
Size: 78.30 MB

विष्णुसहस्रनाम

विष्णू सहस्रनामाची पाण्डुलिपि, इ.स. १६९० माहिती धर्म लेखक भाषा कालावधी ई.पू. ३१३९, (महाभारत काळ) अध्याय १ सूत्र ब्रह्मसूत्र श्लोक/आयत १०८ श्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री महत्त्व [ ] वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे. स्तोत्रपाठ [ ] श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हटले जाते. श्री विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे [ ] अ. क्र. नाम मराठी अर्थ १ विश्वम् सर्व विश्वाचे कारणरूप २ विष्णूः जो सर्वत्र व्याप्त आहे ३ वषट्कारः ज्याचं उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते , जो यज्ञस्वरूप आहे ४ भूतभव्यभवत्प्रभुः भूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी ५ भूतकृत् सर्व सजीवांचा निर्माता ६ भूतभृत् सर्व सजीवांचा पालनकर्ता ७ भावः प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा ८ भूतात्मा सर्व जीवांचा आत्मा, सर्वांतरयामी ९ भूतभावनः सर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत १० पूतात्मा पवित्र आत्मा ११ परमात्मा देवांचा देव, श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्धमुक्त आत्मा, १२ मुक्तानां परमा गतिः मुक्त पुरुषाची परम गती, जीवन्मुक्त आत्म्यांंचे परम लक्ष्य १३ अव्ययः कधीही नाश न होणारा १४ पुरुषः शरीरात राहणारा, पूर्ण पुरुषत्व असलेला १५ साक्षी स्वता:च्या ज्ञानाने पाहणारा १६ क्षेत्रज्ञः शरीराला जाणणारा १७ अक्षरः ज्याचा नाश होऊ शकत नाही तो १८ योगः जो योग भावात वसलेला आहे, जो योगा द्वारे जाणता येऊ शकतो तो १९ योगविदां नेता योग्यांचा मार्गदर्शक/नेतृत्व करणारा २० प्रधानपुरुषेश्वरः मूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर २१ नारसिंहवपुः जो नृसिंहरुपी आणि मनुष्यरूपी देहधारी आहे असा ईश्वर २२ श्रीमान् लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा २३ केशवः केशी राक्षसाचा संहारकर्ता, सुंदर कुरळे केस असलेला, २४ पुरुषोत्त...

Vishnu Sahasranama

Vishnusahasranama manuscript, c. 1690 Information Religion Author Verses 108 The Vishnu Sahasranama विष्णुसहस्रनाम, Viṣṇusahasranāma), Vishnu Sahasranama is featured in the Padma Purana, the Skanda Purana, and the Garuda Purana. There is also a Sikh version of the Vishnu Sahasranama found in the work Sundar Gutka. Background [ ] In the 135th Anushāsanaparva (verses 14 to 120) in kimekam daivatam loke kim vāpyekam parāyaṇam stuvantaḥ kam kamarcantaḥ prāpnuyurmānavāḥ śubham ko dharmaḥ sarva dharmāṇām bhavataḥ paramo mataḥ kim japan mucyate jantuḥ janmasamsārabandhanāt In this world Who is the one refuge for all? Who is the greatest Divinity in the world? By eulogising whom can a person reach auspiciousness? By worshipping whom can a person reach auspiciousness? What is, in your opinion, the greatest Bhishma answers by stating that mankind will be free from all sorrows by chanting the Vishnu Sahasranama, which are the thousand names of the all-pervading Etymology [ ] In sahasra means 'thousand'. The meaning of sahasra is situation dependent. nāma ( nāman-) means 'name'. The compound is of the nāma is pronounced [na:m]. It is also pronounced sahasranāmam in South India. The phala shruthi [Phala = results Vishnu Sahasranamam every day with full devotion achieves name, fame, wealth and knowledge in his life. Interpretations [ ] The Vishnu Sahasranama is popular among Vaishanvas venerate other Vishnu Sahasranama alone, thereby indicating its wide popularity and use. Two of the na...

खरमासच्या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर

भीष्म पितामह यांच्यकडून विष्णु सहस्त्रनामाचं वर्णन महाभारतावेळी जेव्हा भीष्म पितामह हे बाणांच्या शैयेवर आपल्या मृत्यूच्या योग्य वेळेची प्रतिक्षा करत होते तेव्हा युधिष्ठिरने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा प्रकट केली. युधिष्ठिरने विचारलं की असा कोण आहे जो प्रत्येक कणाकणात आहे आणि ज्याला सर्वशक्तिशाली मानलं जातं. जो आम्हाला या भवसागरमधून बाहेर काढू शकेल. याचं उत्तर देताना भीष्म पितामह यांनी त्याच्यासमोर विष्णू सहस्त्रनामाचं वर्णन केलं होतं. विष्णू सहस्त्रनामाचं महत्व काय? याचं महत्व सांगताना भीष्म पितामह म्हणाले की विष्णू सहस्त्रनामाचं पठन युगानुयुगे फलदायी ठरेल. जो कोणी नियमितपणे याचं पठन करेल किंवा हे ऐकेल त्याचे प्रत्येक प्रकारचे कष्ट दूर होतील. विष्णू सहस्त्रनामाचं पठन करणाऱ्यांवर दुर्भाग्य, धोका, जादूटोणा, दुर्घटना आणि वाईट नजरेचा काहीही असर होत नाही. विष्णू सहस्त्रनामाचं पठन कसं करावं सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करुन पिवळे कपडे परिधान करा. भगवान विष्णूला पिवळे पुष्प, चंदन, पिवळ्या अक्षता आणि धूप-दीप अर्पण करा. त्यानंतर त्यांना गुळ आणि चण्याचं नैवेद्य दाखवा. मग त्यांच्यासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूला शिव, शंभु आणि रुद्र यांसारख्या नावांनेही ओळखलं जाते, जो हे स्पष्ट करते की शिव आणि विष्णू वास्तवमध्ये एकच आहे (Kharmas 2021 Vishnu Sahasranamam Mantra Chanting Importance). हा मंत्रही देऊ शकतो विष्णू सहस्त्रनामाचं फळ जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल किंवा तुम्ही नियमितपणे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करु शकत नसाल तर आम्ही तुम्हाला आणखी एक मंत्र सांगतोय ज्याचा तुम्ही नियमित जाप करु शकता. हा मंत्र भगवान विष्णूच्या सहस्त्र नावांचं फळ द...

Sri Vishnu Sahasranama : A Remedy That Brings A Thousand and More Benefits

Download MP3 from Video Guided Chanting Sri Vishnu Sahasranama (श्रीविष्णुसहस्रनाम) meaning a thousand names of Each recitation and mediation brings about a positive change in one’s consciousness and gives peace of mind. A joy starts flows from inside. It kills ignorance, mind no longer clings to useless objects and takes one nearer to divinity and one’s true nature(dharma). Self realization brings an awareness that body and mind itself are temporary and transitory in nature, but Self is never born and never dies. The Sri Vishnu Sahasranam is found in the Mahabharata, Anusasana Parva, Section 149, verses 14 to 120, and authored by Srila Vyasadeva. Many devotees chant this everyday; if this is not convenient they perform this at least on their birthdays, on eclipse days and on the day which sun moves from one zodiac sign to another. The chanting of the Vishnu Sahasra Nama is said by sastras to ward off troubles that arise from the position of stars, planets, anger of rulers, incurable diseases and ruthless enemies. Moreover this purifies the mind there by letting one gain more inner poise for meditation, allows us greater understanding of the characteristics of the Lord, and invokes His energy into our life and consciousness. — As posted by At the end of • Who may be said to be the one god in the world? • Who is the one refuge of all? • By glorifying and worshiping whom, can people attain peace and prosperity? • What is, in your opinion, the greatest Dharma – one’s true nat...

श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम । Vishnu Sahasranamam Lyrics in Marathi । Vishnu Sahasranamam

मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देवी-देवतांना खूप महत्वाचे दिले आहे. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी देवतांची पूजा केली जाते. यामध्ये भगवान विष्णू ला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या पौराणिक धार्मिक वेद पुराण ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या धार्मिक कथानुसार भगवान विष्णू यांना आपले पालनहार म्हटलं आहे. सृष्टीची रचना करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी ते एक आहेत. पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू यांची उपासना करण्यासाठी ‘विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे‘ पठन करण्यास विशेष महत्व दिल आहे. या स्तोत्राची विशेष महिमा असून या स्तोत्रामध्ये भगवान विष्णू यांच्या एक हजार नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर तुम्हाला देखील भगवान विष्णुला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही देखील विष्णुसहस्त्रनाम स्त्रोतांचा पठाण करू शकता. Table of Contents • • • • ॐ श्री परमात्मने नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । अथ श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्रम यस्य स्मरणमात्रेन जन्मसंसारबन्धनात्‌ । विमुच्यते नमस्तमै विष्णवे प्रभविष्णवे ॥ नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते । अनेकरुपरुपाय विष्णवे प्रभविष्णवे ॥ वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः । युधिष्टिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत ।१। युधिष्टिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम्‌ । स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्‌ ।२। को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः । किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्‌ ।३। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम्‌ । स्तुवन्नामसहस्त्रेण पुरुषः सततोत्थितः ।४। तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम्‌ । ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेव च ।५। अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम्‌ ...