विठ्ठल आवडी प्रेमभावो

  1. विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स
  2. Ashadi Ekadashi Messages In Marathi – आषाढी एकादशीचे मराठी संदेश


Download: विठ्ठल आवडी प्रेमभावो
Size: 14.80 MB

विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स

Popular Posts • श्याम से ऐसी होली हुई शरम से मैं मर गई भजन लिरिक्स • कहाँ जाके छुपा चितचोर राधा तेरी माला जपे लिरिक्स • दगा किसी का सगा नहीं है किया नहीं तो कर देखो लिरिक्स • मैं खुश किस्मत हूँ कितना माँ बाप है मेरे साथ भजन लिरिक्स • आ गए आ गए भोलेनाथ जी बारात ले के लिरिक्स • तुम आन बसों यही गाँव सुहागन सुंदरी लिरिक्स • प्रेमियों की नैया का बाबा खेवनहार लिरिक्स • किस्मत को मेरी आज बना क्यों नहीं देते लिरिक्स • जय हो गणेश आरती लिरिक्स – Jai Ho Ganesh Aarti Lyrics • कब लोगे खबर भोलेनाथ बड़ी देर भयी भजन लिरिक्स • रे गणराया नमितो मी आधी तुला लिरिक्स – Re Ganraya Namito Mi Aadhi Tula Lyrics • उलझ मत दिल बहारों में बहारों का भरोसा क्या लिरिक्स • लाली लाली चुनरी में लिरिक्स – Lali Lali Chunari Me Lyrics • कान्हा ऐसी मारी पिचकारी भजन लिरिक्स • शेरावाली मैया को भजले तू उद्धार हो जाए लिरिक्स • अरे आये रे आये नवरात रे गरबा भजन लिरिक्स • kripalu ji maharaj bhajan lyrics Archives • करे है ये तो सबके बिगड़े काम भजन लिरिक्स • परदेसी परदेसी चला गया पिंजरा तोड़ के लिरिक्स • कारोबार मेरो बालाजी चलावे लिरिक्स – Karobar Mero Balaji Chalaave Lyrics Popular Posts • बाजे छे नोपत बाजा म्हारा रुनिचे रा राजा लिरिक्स • किसने रचाई मेहंदी हाथो में माता भजन लिरिक्स • मेरी श्याम सोइ किस्मत जगा दो भजन लिरिक्स • गुरूजी थारा समचाणा दरबार स्वर्ग तं प्यारा लागे स • ​राधा की पायल छम छम बाजे भजन लिरिक्स • आकर देखो श्याम के दर पर क्या करतब दिखलाता है • आजा रे आजा अब आजा सांवरे भजन लिरिक्स

Ashadi Ekadashi Messages In Marathi – आषाढी एकादशीचे मराठी संदेश

Ashadi Ekadashi Messages In Marathi – आषाढी एकादशीचे मराठी संदेश आषाढी एकादशीचे मराठी संदेश धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे…. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी…. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणिकाचे काम नाही येथे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला, कंठ हा सोकला आळविता… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो, डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता, थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा This picture was submitted by Smita Haldankar.