बाबासाहेब आंबेडकर जयंती सूत्रसंचालन

  1. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सूत्रसंचालन
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023


Download: बाबासाहेब आंबेडकर जयंती सूत्रसंचालन
Size: 75.40 MB

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सूत्रसंचालन

सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...!! शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो माणूस पिणार.... तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव, ज्ञानीपंडित युगपुरुष तसेच युगप्रवर्तक दीनदलितांचे कैवारी कोटीकोटी कुळांचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. दीनदलितांचे कैवारी म्हणजे... बाबासाहेब !! माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे... बाबासाहेब !! गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे... बाबासाहेब !! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे... बाबासाहेब !! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक उद्धारक व तारक शक्ती होय. भारताच्या पावन भूमीवर देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासणाऱ्या थोर महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. डॉ. बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. त्यांच्या प्रेरक व स्फूर्तीदायक स्मृतींना वंदन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. / सौ. ............ मनपूर्वक स्वागत करतो / करते. ● अध्यक्षीय निवड : ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान स्विकारुनी आमुची विनंती आपण भुषवावे अध्यक्षस्थान - गिरीष दारुंटे विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना स...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023|dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 14 एप्रिलला आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव ,दलितांचे कैवारी ,महान अर्थशास्त्रज्ञ,इतिहासकार अशा कितीतरी ज्यांना उपाध्या लावल्या जातात असे थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसाजरी करतो. या दिवशी संपूर्ण भारतभरअतिशय उत्साहाचे वातावरण असते. आंबेडकर जयंतीला शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ठिकठिकाणी भीम गीतांच्या मैफिली सुरू असतात यातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला जातो. भाषण स्पर्धा असो की वक्तृत्व स्पर्धा असो तसेच भीम गायन कार्यक्रम असो या सगळ्यांना जर आपल्याला रंगत आणायची असेल तर कुठेतरी अलीकडे नव्याने ट्रेड होत असलेला प्रकार म्हणजे मराठी शायरीही जी लोकांना खूप आवडते. म्हणूनच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शायरी घेऊन आलेलो आहोत या शायरी मध्ये 2023 मध्ये नव्याने आलेल्या शाब्दिक अदाकारी सादर करीतआहोत.ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 ही आपले मित्र, नातेवाईक यांना व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम,युट्युब यांच्या साह्याने आपण पाठवून एक प्रकारे आंबेडकरांच्या विचारांचा तो प्रसारच असेल. आंबेडकर जयंतीच्या मराठमोळ्या शायरीचा त्यांना देखील आनंद देऊ शकता. तर मग नव्याने आकारास येत असलेला काव्यप्रकार किंवा साहित्यप्रकार आंबेडकरी मराठी शायरी आपण पाहूया. त्या अगोदर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. dr babasaheb ambedkar jayanti shayari in marath...