पुढील आठवड्यात काय होईल?

  1. विरोधकांची तयारी पाहता भाजपाने बदलली रणनीती; आता एनडीएतील मित्रपक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू
  2. Weekly Horoscope : रवीचा मिथुन राशीतील प्रवेश कोणासाठी लाभदायक?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य


Download: पुढील आठवड्यात काय होईल?
Size: 40.12 MB

विरोधकांची तयारी पाहता भाजपाने बदलली रणनीती; आता एनडीएतील मित्रपक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देशभरातील विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना भाजपानेही एनडीएची पुनर्रस्थापना करण्याचा विचार केला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने एनडीएमधील मित्रपक्षांना पुन्हा एकदा साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला असून आपल्या भूमिकेत लवचिकता आणली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एनडीएला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पक्षांसोबत चर्चा सुरू भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा नेतृत्वाने कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील तेलगु देसम पार्टी (TDP) आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलासोबत आघाडीसंबंधी चर्चा सुरू केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षासोबत आघाडीची चर्चा झाली असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील छोट्या छोट्या पक्षांसोबत लवकरच चर्चा केली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… दिल्लीमध्ये नुकतेच भाजपाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत संबंध आणखी दृढ करावेत, अशी सूचना केली. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सांगितले की, टीडीपी, शिवसेना (उबाठा), अकाली दल आणि जेडी (यू) हे पक्ष एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजपा प्रादेशिक पक्षविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण होत आहे, त्यामुळे प्रादेशिक पक्ष भाजपापासून दूर लोटले जात आहेत. हे वाचा...

Weekly Horoscope : रवीचा मिथुन राशीतील प्रवेश कोणासाठी लाभदायक?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

मेषः सप्ताहात प्रत्येक वेळी एका नवीन समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.प्रतिकूल परिस्थितीवर करण्यासाठी लागणारे धाडस कमी पड़ते.आणि चुकीच्या मार्गाने जाणे तुम्हाला आवडत नाही.अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे.प्रलोभने टाळा.दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत.बोलण्यावर संयम ठेवा.तुमची मते कारण नसताना देऊ नका.नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील.वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य विघडवणार आहे.काळ बदलला की परिस्थिती बदलते. व्यावसायिकांत कष्ट दगदग वाढणार आहे.व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.व्यवसायासाठी प्रवास होतील.कौटुंबिक खर्च होईल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावेत.मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील.लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल.वाहने सावकाश चालवा.अपघात भय संभवते.त्यासंबंधी काळजी घ्यावी. शुभ दिवस : सोमवार, बुधवार, गुरुवार. वृषभः सप्ताहात कामाचा व्याप वाढणार आहे.आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल.आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील.कामातील मध्यस्थांची भुमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल.नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील.कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत.नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल.परंतु बोलण्यावर संयम ...