तो व्यायाम करीत असे

  1. Marathi actress mitali mayekar shared a post to wish husband Siddharth Chandekar on his birthday
  2. मराठी व्याकरण
  3. Marathi Health Tips For Women
  4. 'ही चाल तुरूतुरू'नंतर मिथिला पालकरने आमिर
  5. Jalna Crime: शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार
  6. Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 व्यायामाचे महत्त


Download: तो व्यायाम करीत असे
Size: 38.7 MB

Marathi actress mitali mayekar shared a post to wish husband Siddharth Chandekar on his birthday

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सिद्धार्थचा जन्म १४ जून १९९१ रोजी पुण्यात झाला. अभिनेत्याने २०२१ मध्ये अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान, आपल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मितालीने खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. सिद्धार्थ-मिताली दोघेही एकमेकांबरोबरचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतात, परंतु नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्रीने सिद्धार्थचा मजेशीर फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिली आहे. सिद्धार्थचा पेर खातानाचा फोटो शेअर करून मितालीने त्यावर “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Idiotic Piece of Pear, आय लव्ह यू” असे लिहिले आहे. या फोटोमध्ये मिताली आणि सिद्धार्थ एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाचा वाढदिवस सिद्धार्थ-मिताली एकमेकांपासून दूर राहून साजरा करणार का? अशा चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा : मितालीने टाकलेली स्टोरी री-शेअर करीत सिद्धार्थने त्यावर ‘माझे माकड’ असे बोलून आपल्या बायकोला धन्यवाद म्हटले आहे. मितालीशिवाय, सिद्धार्थला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि त्याच्या मित्रमंडळींनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा : हेही वाचा : दरम्यान, सध्या सिद्धार्थ-मितालीच्या पॅरिसमधील फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांनीही फ्रान्स-स्पेन दौऱ्यावर असताना, पॅरिसमधील आयफेल टॉवर परिसरात रोमॅंटिक फोटो शूट केले होते. या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी मंडळीं...

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण – परीक्षेत विचारलेले प्रश्न क्रियापद क्रियापद या शब्दजातीतील घटकावर ३ ते ४ प्रश्न विचारले जातात. या घटकात पुढील उपघटकांचा समावेश होतो. १) क्रियापदाचे प्रकार २) क्रियापदाचे काळ ३) क्रियापदाचे अर्थ व क्रियापदाचा आख्यात विचार. राज्यसेवा मुख्य परीक्षा योग्य जोड्या जुळवा. (राज्यसेवा २०१६) अ) मांजराने उंदीर खाऊन टाकला १) अकर्तृक क्रियापद ब) शिंक्याचे तुटले २) द्विकर्मक क्रियापद क) विदुषक मुलांना हसवितो ३) सहायक क्रियापद ड) मुलांनी चावणाऱ्या कुत्र्याला खडे मारले ४) प्रयोजक क्रियापद अ ब क ड १) २ १ ३ ४ २) ४ ३ १ २ ३) २ ४ ३ १ ४) ३ १ ४ २ 2) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (राज्यसेवा २०१५) ‘गुरुजी विदयार्थ्यांना व्याकरण शिकवितात.’ 1)अकर्मक क्रियापद २) द्विकर्मक क्रियापद ३) संयुक्त क्रियापद ४) सकर्मक क्रियापद 3) खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे. (राज्यसेवा २०१४) १) 1)देवा, सर्वाना सुखी ठेव २) आता पाऊस थांबावा 3)पाऊसआला तरी सहल जाणारच ४) परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली. PSI मुख्य परीक्षा ४) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील आधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ? (PSI 2014) १) प्रयोजक क्रियापद २) शक्य क्रियापद ३)अनियमित क्रियापद ४) गौण क्रियापद ५) जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात ? (PST 2014) १) सिद्ध शब्द २) साधित शब्द ३) उपसर्ग घटित ४) प्रत्यय घटित ६)शिक्षक विदयार्थ्यांना प्रश्न विचारतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (PSI 2014) १) शक्य क्रियापद २) द्विकर्मक क्रियापद ३) प्रयोजक क्रियापद ४) अकर्तृक क्रियापद ७) संयुक्त क्रियापद म्हणजे (PST 2013) १) कृदंत + धातुसाधित २) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद ...

Marathi Health Tips For Women

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”. मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे. हिंदीमध्ये ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे जर शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपण लुटू शकतो. भरपूर धन-दौलत आणि यश मिळालं पण शरीर प्रकृती खराब झाली तर या यशाचा आणि संपत्तीचा काहीच फायदा होत नाही. जीवनात जर काही महत्त्वाचं आणि अमुल्य असेल तर ते आहे मानवी शरीर. मात्र निसर्गाकडून माणसाला मानवी शरीर अगदी फुकट मिळाल्यामुळे त्या शरीराचे महत्व वाटत नाही. जेव्हा शरीराचा एखादा अवयव बिघडतो अथवा आरोग्य बिघडते तेव्हा कितीही पैसे खर्च केले तरी ते जसेच्या तसे पुन्हा मिळवणे कठीण जाते. उशीर झाल्यावर शहाणपण येण्यापेक्षा वेळीच प्रयत्न करणे नेहमीच चांगले. निरोगी राहण्यासाठी मानवी शरीराला नियमित व्यायाम, सतुंलित आहार आणि सकारात्मक विचारांची गरज असते. Table of Contents • • आजकाल फिटनेस आणि सौंदर्याबाबत सर्वच जागरूक होताना दिसत आहेत. मात्र धावत्या जीवनशैलीमुळे फिटनेसबाबत जागरूक असूनही व्यायामासाठी पुरेसा वेळ आणि संतुलित आहार घेणे शक्य होतेच असे नाही. शिवाय प्रत्येकीलाच आपण आयुष्यभर सुंदर दिसावं असं वाटत असतं. असं चिरतरूण दिसण्यासाठीदेखील निरोगी जीवनशैली फार महत्त्वाची आहे. यासाठीच जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करून आणि नियमित काही गोष्टी कटाक्षाने करून तुम्ही कसे निरोगी ठेवू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत निरोगी राहायचं आहे मग फॉलो करा या आरोग्य टिप्स (Marathi Health Tips) फिटनेसची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करणं गरजेचं आहे. काही सकाळी लवकर उठा (Wake Up Early In The Morning) “लवकर निजे लवकर ...

'ही चाल तुरूतुरू'नंतर मिथिला पालकरने आमिर

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… मिथिला पालकरने ‘ही चाल तुरुतुरु’ हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यामुळे मिथिला रातोरात स्टार झाली. आता या अभिनेत्रीने दुसऱ्या एका गाण्यावर कप सॉंग बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये मिथिला पालकरला गायक एबी वीने साथ दिली आहे. सध्या हेही वाचा : मिथिला आणि एबी वीने गायलेल्या “तेरे हवाले…” गाण्याच्या नव्या व्हर्जनचे नेटकरी भरभरून कौतुक करीत आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने या व्हिडीओवर कमेंट करत “अशा लिटील थिंग्जमुळे आमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.” असे लिहिले आहे, तर अनेकांनी मिथिलाच्या गोड आवाजाची तुलना थेट श्रेया घोषालबरोबर केली आहे. सध्या या गाण्याला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून व्हिडीओला ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून एबी वीने, “आम्ही दोघे लवकरच आणखी एक गाणं तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत अशी घोषणा केली आहे.”

Jalna Crime: शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime News : शिक्षक हे समाज घडवण्याचे काम करत असतात. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य एका शिक्षकाने केले आहे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं आहे. जालना येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी संस्थाचालकाला जाब विचारत शाळेला ठोकलं कुलूप. तसेच जो पर्यंत विद्यार्थीनी पालकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरु होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतला आहे (Jalna Crime News). जालना जिल्ह्यातल्या ढासला गावात हा प्रकार घडला आहे. बदनापूर तालुक्यातील ढासला गावात सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये हा शिक्षक कार्यरत आहे. महेंद्र साठे असे या शिक्षकाचे नाव आहे. साठे या शिक्षकाने इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा आरप केला जात आहे. याची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी शाळा गाठत मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाचा याचा जाब विचारला. त्याचबरोबर शाळेला कुलूप ठोकत आरोपी शिक्षकाला अटक होत नाही तसेच मुलीला जोपर्यंत पालकांच्या ताब्यात परत देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात तणावाचे वातावर निर्माण झालेय. नागरिकांनी शाळेतच ठिय्या मांडला. NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलींची आत्महत्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका मुलीने आत्महत्या केली आहे. सलोनी गौतम (वय 17 वर्षे) असे या या मुलीचे नाव आहे. नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून तिने साडीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरा लागला . घरातील सर्व झोपी गेले हो...

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 व्यायामाचे महत्त

5. भावार्थाधारित प्रश्न (अ) व्यायामाचेमहत्त्वतुमच्याशब्दांतलिहा. उत्तरः मानवीजीवनातव्यायामाचेअनन्यसाधारणमहत्त्वआहे. व्यायामाचेमहत्त्वसंपूर्णजगानेमान्यकेलेआहे. व्यायामामुळेशरीरातीलआळस, कंटाळादूरहोतो. शरीरामध्येतरतरी, उत्साहयेतो. व्यायामामुळेअन्नपचनसहजपणेहोते. शरीरातस्थूलपणावाढतनाही. रक्तव्यवस्थासुरळीतहोते. शरीरातीलस्नायूबळकटमजबूतहोऊनआपलेआयुष्यवाढते. शिवायशरीरातीलपित्त, कफ, वायूयांचेप्रमाणसंतुलितराहण्यासमदतहोते. त्यामुळेशरीराचीप्रतिकारशक्तीवाढतेआणिकामकरण्याचाउत्साहवाढतो. त्यामुळेदररोजव्यायामकरणेआवश्यकआहे. प्रश्न (आ) ‘व्यायामेअंगीवाढेस्फूर्ति।कार्यकरण्याची।।’यापंक्तीतीलतुम्हांलासमजलेलाअर्थलिहा. उत्तरः तुकडोजीमहाराजम्हणतातकी, व्यायामामुळेआपल्याशरीरालाबळकटीप्राप्तहोऊनरोगप्रतिकारकशक्तीवाढते. येणाऱ्याआजारांचा, संकटांचाआपणसहजसामनाकरूशकतो. त्याचबरोबरशरीरसुदृढझाल्यामुळेआपणस्वावलंबीसुद्धाबनतो. आपल्याव्यक्तिगतकामासाठीआपल्यालादुसऱ्याकोणावरअवलंबूनराहण्याचीआवश्यकताराहतनाही. यानियमितव्यायामामुळेशरीरातीलआळसकंटाळादूरहोऊनशरीरताजेतवानेबनते. शिवायकोणत्याहीकामामध्येउत्साहजाणवतो. म्हणजेचकोणतेहीकामकरण्याचीशरीरातीलजोश, स्फूर्तीवाढते. प्रश्न (इ) ‘आरोग्यम्धनसंपदा’याउक्तीतीलविचाराचाविस्तारकरा. उत्तरः संध्याकाळीदिवेलागणीच्यावेळीदेवाजवळबसूनघराघरात‘शुभंकरोतिकल्याणम्’हीदिव्याचीप्रार्थनाम्हटलीजाते. ‘आरोग्यम्धनसंपदा’हीत्यातीलचएकपंक्तीआहे. प्रार्थनाकरतानाजणूआपणपरमेश्वराकडूनआरोग्यरूपीधनसंपदेचीअपेक्षाकरतअसतो. पणअवघ्याजगानेमान्यकेलेआहेकीउत्तमआरोग्यप्राप्तकरणेहेआपल्याचहातातआहे. त्यासाठीनियमितपणेयोग्यव्यायामकरणेगरजेचेआहे. व्यायामामुळेअन्नपचनव्यवस्थितहोते. रक्तव्यवस्थासुरळीतहोते. शरीरातीलस्नायूबळकटहोऊनशरीराचीप्रत...