ठरला तर मग

  1. मुरांबा मालिकेतील अक्षय ठरला सर्वोत्कृष्ट पती, तर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरली अबोली. अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार. तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार.
  2. Mumbai : ठरलं तर मग! समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा 'हा' मुहूर्त...
  3. Pune: ट्रॅफिक पोलिसांची गांधीगिरी ! हेल्मेट परिधान करणाऱ्यांना गुलाबपुष्प, लाक्षणिक हेल्मेट दिवस ठरला यशस्वी
  4. ठरलं तर मग!


Download: ठरला तर मग
Size: 61.78 MB

मुरांबा मालिकेतील अक्षय ठरला सर्वोत्कृष्ट पती, तर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरली अबोली. अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार. तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार.

वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे तिसरं वर्ष. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाला विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस मेल या पुरस्काराचा मानकरी ठरला ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन. तर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ठरले ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि शुभविवाह मालिकेतील आकाश. ‘स्वाभिमान’ मालिकेतील शांतून आणि पल्लवीला मिळाला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार. तर सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील राघव-सिंधू. सहकुटुंब सहपरिवारचा मोरे परिवार ठरला सर्वोत्कृष्ट परिवार तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील दुर्गा आत्या, विनायक, विठ्ठल आणि विकास यांना सर्वोत्कृष्ट भावंडं म्हणून गौरवण्यात आलं.

Mumbai : ठरलं तर मग! समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा 'हा' मुहूर्त...

मुंबई (Mumbai) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 2 मे रोजी नागपूर ते सेलू बाजार या 210.60 किलोमीटरच्या टप्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचबरोबर हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही लोकार्पणाचे निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी पहिल्या टप्याची पाहणी केली आणि त्यादरम्यान महामार्गाच्या लोकार्पणाची घोषणा केली. नागपूर-मुंबई 701 किलोमीटर सहा लेन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणी सुरू आहे. त्यातीलच नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नागपूर-सेलू बाजार पहिला टप्पा तयार झाल्याने त्याचा फायदा लोकांना द्यावा, त्यानंतर पुढचे टप्पे जसे पूर्ण होतील त्याप्रमाणे त्याचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. महामार्गाच्या लगत वन्यप्राण्यांसाठी महामार्गावर अंडरपास आणि ओव्हरपास रस्ते बांधण्यात आले आहेत. दोन्ही मार्गावर जंगलासारखे वातावरण तयार केले असून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात मदत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. बांधकामांची सध्यास्थिती स्ट्रक्चरचा प्रकार - एकूण संख्या - प्रगतीपथावरील बांधकाम - पूर्ण झालेले बांधकाम फ्लायओव्हर/वायाडक्ट - 65 - 37- 28 मोठे पूल - 32 - 7 - 25 रेल्वे ओव्हर ब्रिज - 8 - 3 - 5 छोटे पूल - 274 - 19 - 255 वाहनांसाठी उन्न...

Pune: ट्रॅफिक पोलिसांची गांधीगिरी ! हेल्मेट परिधान करणाऱ्यांना गुलाबपुष्प, लाक्षणिक हेल्मेट दिवस ठरला यशस्वी

पुणे - वाहतूक पोलिसांनी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनचालकांना हेल्मेटचे महत्त्व समजावून त्यांचे प्रबोधन केले. सरकारी कार्यालयांसमोर बुधवारी (ता. २४) वाहतूक पोलिस विनाहेल्मेट वाहनचालकांचे प्रबोधन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी हेल्मेट परिधान न करणाऱ्या एक हजार ६२६ दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. देशात दररोज ४११ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये ८० टक्के व्यक्ती दुचाकीस्वार आणि पादचारी असतात. दुचाकीचा अपघात झाल्यास हेल्मेटमुळे जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रस्ते अपघातांबाबत सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २४ मे रोजी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून सरकारी कार्यालये, महापालिका, महावितरण, शाळा- महाविद्यालये, सरकारी रुग्णालये यांच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांची नेमणूक केली होती. पुणे शहर पोलिसांचे हेल्मेट जनजागृती अभियान केवळ रस्ते सुरक्षाच नव्हे, तर नागरिकांना त्यांची जबाबदारी पटवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाला पाठिंबा असून, आपण मिळून अभियान यशस्वी करू, असे रईस शेख या नागरिकाने सांगितले. नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रथम सुरुवात प्रशासकीय कार्यालयांपासून करणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने आज केवळ प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली होती. संपूर्ण शहर, जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे आदेश दिले नसून केवळ ही जनजागृतीपर मोह...

ठरलं तर मग!

ठरलं तर मग! निर्माता निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन कलाकार आवाज हृषिकेश रानडे, शीर्षकगीत रोहिणी निनावे संगीतकार निलेश मोहरीर देश भाषा एपिसोड संख्या १०० निर्मिती माहिती स्थळ प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारण माहिती वाहिनी प्रथम प्रसारण ५ डिसेंबर २०२२ – चालू अधिक माहिती ठरलं तर मग! ही हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात कलाकार [ ] • • अमित भानुशाली - अर्जुन प्रताप सुभेदार • चैतन्य सरदेशपांडे - चैतन्य गडकरी • • • • सागर तळाशीकर - रविराज किल्लेदार • शिल्पा नवलकर - प्रतिमा रविराज किल्लेदार • नारायण जाधव - मधुकर पाटील • प्रियंका तेंडोलकर - प्रिया पाटील / तन्वी किल्लेदार • अतुल महाजन - प्रताप सुभेदार • प्राजक्ता दिघे-कुलकर्णी - कल्पना प्रताप सुभेदार • प्रतीक सुरेश - अश्विन प्रताप सुभेदार • ज्ञानेश वाडेकर - नागराज किल्लेदार • श्रद्धा केतकर-वर्तक - सुमन नागराज किल्लेदार • अपूर्व रांजनकर - राकेश नागराज किल्लेदार • दिशा दानडे - कुसुम मधुकर पाटील • मोनिका दाबाडे - अस्मिता प्रताप सुभेदार • श्रेयश माने - श्रेयश मधुकर पाटील • सप्तश्री उगळे - रश्मी मधुकर पाटील • शौर्य यादव - सोमु मधुकर पाटील • दिया राणे - मानसी मधुकर पाटील • मयुरी मोहिते - विमल पुनर्निर्मिती [ ] भाषा नाव वाहिनी प्रकाशित रोजा सन टीव्ही ९ एप्रिल २०१८ - ३ डिसेंबर २०२२ शेवंती उदया टीव्ही २५ फेब्रुवारी २०१९ - चालू रोजा जेमिनी टीव्ही ११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२० सिंदूर की कीमत दंगल टीव्ही १८ ऑक्टोबर २०२१ - चालू कलिवीडू सूर्या टीव्ही १५ नोव्हेंबर २०२१ - चालू साथी सन बांग्ला ७ फेब्रुवारी २०२२ - चालू