खंडेराव महाराज फोटो

  1. छत्रपति शिवाजी महाराज इमेज – शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड – Shivaji Maharaj HD Images & Wallpapers Download – Hindi Jaankaari
  2. Khanderao Maharaj Started The Yatra
  3. खंडेराव होलकर की जीवनी
  4. ओझरची खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द
  5. काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात
  6. Chandanpuri Khanderao Mandir : चंदनपुरीच्या खंडेराव मंदिर संवर्धनास प्रारंभ


Download: खंडेराव महाराज फोटो
Size: 54.17 MB

छत्रपति शिवाजी महाराज इमेज – शिवाजी महाराज फोटो नवीन डाउनलोड – Shivaji Maharaj HD Images & Wallpapers Download – Hindi Jaankaari

Shivaji jayanti 2022: शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 2022 रोजी, महाराष्ट्रात महाराष्ट्रात, विशेषकरून मोठ्या उत्साहात, साजरा केला जाईल. शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा| हम आज आपके सामने पेश करने जा रहे हैं HD Wallpapers of Shivaji Maharaj, शिवाजी महाराज फोटो. शिवजी राजे फोटू व चित्र, Maratha King Shivaji Maharaj Images HD व Veer Shivaji Photos hq, hd wallpapers, Images, Pics, Quotes, sms, Status with images जिसे आप facebook व whatsapp पर अपने मित्र व दोस्तों से share कर सकते हैं| नाय उधळला तरी बी येळकोटच…! शिवाजी महाराज फोटो डाउनलोडिंग Chhatrapati shivaji maharaj images full hd इस प्रकार है: सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो! छञपती शिवाजी महाराज फोटो हमारे इस SHIVAJI Collection में आप Shivaji Maharaj Mobile Wallpaper , Veer Chhatrapati Shivaji Photos , Shivaji Maharaj Pictures in HD , Shivaji Maharaj Photos Painting , शिवरायांचे फोटो डाउनलोड, Shivaji Maharaj HD Images Raje, Raje Shivaji Maharaj Photo , Photos of Shivaji Maharaj Raje , Maratha Shivaji Maharaj Photos in HD देख सकते हैं|साथ ही आप छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा. छत्रपती शिवाजी महाराज फोटो hd Chhatrapati shivaji maharaj images hd download इस प्रकार है: शिव जयंतीच्...

Khanderao Maharaj Started The Yatra

खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ By February 14, 2019 06:03 PM 2019-02-14T18:03:16+5:30 2019-02-14T18:04:30+5:30 जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून मंगळवारी (दि.१९) बारा गाड्या ओढण्याचा होणार आहे. ठळक मुद्दे जळगाव नेऊर : काठी मिरवणुकीने जागर सुरु ; सात दिवस सोहळा नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून, उत्सवाचा एक भाग म्हणून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दिंडोरी तालुक्यातील कावडीधारक चांदोरीकडे रवाना झाले आहेत. खंडेराव महाराज मूर्तीस अभिषेक करण्यासाठी चांदोरी येथून गोदावरीजवळ आणले जाते. यासाठी पांडाणे व वरखेडा येथून सवाद्य मिरवणूक काढून कावडीधारक रवाना झाले. यात मंदिराच्या पुजाऱ्यासह कावडीधारक सहभागी झाले आहेत. वाद्यांच्या तालावर नाचणारा घोडा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सुरात नाचणाऱ्या घोड्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. नाशिक शहरासह ओझर, सायखेडा, सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ आदि ठिकाणी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)

खंडेराव होलकर की जीवनी

Table of Contents • • • • • • • • • • • • • • खंडेराव होलकर की जीवनी, युद्ध, मृत्यु और बच्चे – Khanderao Holkar History in Hindi खंडेराव होलकर की जीवनी, जीवन परिचय, इतिहास, मौत के कारण, उनके द्वारा लड़े गए युद् (Khanderao Holkar History in Hindi, Biography, Death, Age, 10 Wives name), खंडेराव होल्कर कौन थे? Khanderao Holkar in Hindi खंडेराव होल्कर का नाम मराठा साम्राज्य के प्रसिद्ध वीर योद्धा में गिना जाता है। वे महिलाओं के लिए प्रेरणा स्रोत रही प्रसिद्ध महारानी अहिल्या बाई होल्कर की पति थे। खंडेराव होल्कर का नाम मराठा साम्राज्य के इतिहास में एक अति वीर योद्धा में प्रसिद्ध है। कहते हैं की अपने शासन काल में उन्होंने अनेकों लड़ाई में विजय प्राप्त कर अपने नाम का डंका बजाय। उन्होंने बचपन मे ही अपने पिता होल्कर वंश के संस्थापक मल्हार राव होल्कर से युद्ध कौशल का प्रशिक्षण प्राप्त कितया था। मात्र 31 के आयु में अपने निधन तक उन्होंने काफी नाम और शोहरत हासिल की। कहा जाता है की एक बार उनके दिल्ली पहुचने की खबर से मुगल बादशाह भी खौफ में आ गए थे। खंडेराव होलकर की जीवनी – Khanderao Holkar आईए इस लेख में खंडेराव होल्कर की जीवनी, मृत्यु और परिवार के बारें में विस्तार से जानते हैं। खंडेराव होलकर संक्षिप्त जीवन परिचय – KHANDERAO HOLKAR IN HINDI नाम खंडेराव होलकर जन्म दिवस ज्ञात नहीं खंडेराव होलकर का जन्म 1723 माता का नाम गौतम बाई पिता का नाम मल्हार राव होल्कर खंडेराव होलकर की कितनी पत्नियां बच्चे का नाम पुत्र मालेराव और पुत्री मुक्ताबाई खंडेराव होलकर की मृत्यु 1754 साम्राज्य मराठा खंडेराव होलकर का जीवन परिचय – Khanderao Holkar jivan prichay in Hindi प्रारंभिक जीवन – Khanderao Holkar Early li...

ओझरची खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

ओझर। वार्ताहर Ozar शेकडो वर्षांची परंपरा असलेली ओझर (Ozar) परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा (Shri Khanderao Maharaj Yatra) यंदा या इतिहासात दुसर्‍यांदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाटे (Police Inspector Ashok Rahate) यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिली आहे. यात्रा कमिटी, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपरिषद व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत रहाटे बोलत होते. करोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने (maharashtra government) जाहीर केलेल्या निर्देशानुसार यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ओझरची खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा सुरू राहिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचणी येतील व त्यामुळे बारागाड्या मिरवणुका करता येणार नाही. परंतु स्थानिक ठिकाणी बारागाड्या ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांकडून पूजा करून घ्यावी असे यावेळी तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar Sharad Ghorpade) यांनी सांगितले. चंपाषष्ठी निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांना येता येईल. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांनी दर्शन घ्यावे. पाच ते सहा फुटाचे अंतर ठेवून दर्शन घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मास्क (mask) लावणे, हात धुणे, इतर सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बारागाड्या, मोंढा गाडा (देवाचा गाडा) मिरवणूक तसेच कुठलाही सार्वजनिक उत्सव (Public celebration) करता येणार नाही. भाविकांनी विनाकारण गर्दी केल्यास नियमांचे उल्लंघन (Violation of rules) होत असल्याचे आढळल्यास गुन्हे दाखल केले जाईल याची नोंद सर्व भा...

काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात

लोकमत ऑनलाईन नंदुरबार, दि़ 21 : तालुक्यातील काकर्दे येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाडय़ांची लांगड भगत बन्सीलाल महाजन यांनी ओढली. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अक्षयतृतीयेनंतर तिस:या दिवशी काकर्दे येथे श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. गेल्या 15 वर्षापासून बन्सीलाल महाजन (भगत) यांनी बारा गाडय़ांची लांगड ओढली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला. या वेळी श्री खंडेराव महाराज मंदिरात नैवद्य देणे व पूजेचा मान शंकर भापकर यांच्या कुटुंबाला मिळाला तर मंदिरावर प्रथम ध्वज चढविण्याचा मान रामदास मिस्तरी यांना मिळाला. लांगड ओढण्याआधी भगत व वाघ्या-मुरळी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी भंडारा (हळद) व खोब:याची उधळण करण्यात आली. दरम्यान, नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी काकर्देसह परिसरातील गावांमधील भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.

Chandanpuri Khanderao Mandir : चंदनपुरीच्या खंडेराव मंदिर संवर्धनास प्रारंभ

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us नैसर्गिक परिस्थितीमुळे पुरातन वस्तूंना इजा पोचत असल्याने जय मल्हार ट्रस्टच्या पुढाकाराने मंदिराचे ऑर्गेनिक रासायनिक संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील गौतम सरनाईक व त्यांचे सहकारी संवर्धनाचे काम करणार आहेत. चंदनपुरी येथील श्री खंडेरायाचे मंदिर पाचशे ते सातशे वर्षापूर्वीचे आहे. नैसर्गिक परिस्थितीमुळे पुरातन वस्तूंना इजा पोचत आहे. मंदिराला काही ठिकाणी नुकसान झाल्याने जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी ऑर्गेनिक रासायनिक संवर्धनाचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या यात्रोत्सव काळात शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंदनपुरीला भेट दिली होती. पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यानंतर मंदिर संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला. हेही वाचा : सावंतवाडी येथील गौतम सरनाईक हे काम करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर, चेन्नई येथील जगन्नाथ मंदिर याखेरीज उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तमिळनाडू आदींसह देशातील विविध पुरातन मंदिरांचे ऑर्गेनिक रासायनिक संवर्धन केले आहे. जिल्हाध्यक्ष श्री. निकम म्हणाले, की मंदिर संवर्धन आवश्‍यक होते. नैसर्गिक बदलांमुळे पुरातन वस्तुंची पडझड होते. ऑर्गेनिक रासायनिक...