उखाणे मराठी कॉमेडी

  1. उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane
  2. Good night images in Marathi : शुभ रात्री फोटो मराठी डाउनलोड
  3. 130+ Funny ukhane in marathi for male
  4. उखाणे मराठी कॉमेडी: Funny Ukhane in Marathi for Male and Female
  5. मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female
  6. मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female


Download: उखाणे मराठी कॉमेडी
Size: 63.26 MB

उखाणे मराठी कॉमेडी Funny Marathi Ukhane

Funny Marathi Ukhane एखाद्या प्रसंगी विनोदी उखाणे, हसायचे, टाईमपास किंवा कॉमेडी उखाणे नवरा-नवरीकडून,करवली किंवा इतर कोणाकडूनही घेतले जातात. आपल्या जोडीदाराची खोचक थट्टा मस्करी करणे किंवा एखादा सोज्वळ टोमणा मारणे हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. लग्नात मानपानाच्या प्रसंगी थट्टामस्करी करताना विनोदी उखाण्यांचा उपयोग केला जातो. विनोदी उखाण्यात मनोरंजाचा खजिना साठवलेला असतो. (Funny Ukhane). उखाणे मराठी कॉमेडी For Female *** रावांची थोरवी मी सांगत नाही, कितीही प्यायले तरीही ते कधीही झिंगत नाहीत. इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, *** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव. सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, *** रावांचे नाव घेते पाच गडी राखून. पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, *** रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर. एक होती चिऊ, एक होती काऊ, *** रावांचे नाव घेते, डोके नका खाऊ. इवले इवले हरीण, त्याचे इवले इवले पाय, *** राव आले नाहीत अजून, पिऊन पडले की काय? एक होती चिऊ, एक होती काऊ, गणपत रावांचा नाव घेते, डोकं नका खाऊ. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या, गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन गणपतरावांच्या घशात अडकला घास. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल. समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू. बदामाचा केला हलवा, त्यात काजू टाकले किसून, गणपतराव आमचे बिड्या पितात संडासात बसून. मोबाईलवर एफ.एम ऐकते कानात हेडफोन टाकून, आणि गणपतरावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलन्स राखून. शिडीवर शीडी बत्तीस शिडी, गणपतराव ओढत...

Good night images in Marathi : शुभ रात्री फोटो मराठी डाउनलोड

Table of Contents • • • • • Good night images in Marathi | शुभ रात्री फोटो मराठी सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात.. ती फक्त, पहायची असतात… शुभ रात्री! ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि, संपुर्णजगतुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे. त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा. संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल. शुभरात्री! जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णय… शुभ रात्री ! good night images in marathi for whatsapp स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस, थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे… तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे. शुभ रात्री! Good night images in marathi उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली. शुभरात्री! good night images in marathi for friends स्वतःच्या जीवावर जगायला शिका.. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…! शुभ रात्री ! वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे… शुभ रात्री! भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभरात्री! फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल, आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..! शुभ रात्री! good night images in marathi download झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो. त्यामुळे एकत्र रहा… शुभरात्री! एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ न...

130+ Funny ukhane in marathi for male

Funny ukhane in marathi नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! माझ्या प्रिय मित्रांनो,आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी आणि लग्नानंतर स्त्रियांमध्ये गमतीदार परंपरा आहे ती मराठी उखाणे घेण्याची.नाव घे असा प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर नेहमीच आग्रह केला जातो.मित्रांनो मजेची गोष्ट ही आहे की लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला हाच दिला जातो उखाणे पाठ करण्याचा.लग्न ठरल्यानंतर वर-वधू नवनवीन marathi ukhane शोधतात व उखाणे पाठ करतात.म्हणून Funny ukhane in marathi for male यांचा संग्रह या पोस्टमध्ये केलेला आहे. Funny ukhane in marathi for male with images:In thisarticle I have share Funny ukhane in marathi and chavat marathi ukhane.you will find all types of marathi comedy ukhane.Freinds you can copy and use this Marathi funny ukhane for sharing with freinds on facebook and whatsapp. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Funny ukhane in marathi for male गमतीदार उखाणे "तांदुळ निवडत बसले होते दारात तांदुळ निवडत बसले होते दारात ते पादले दारात नि वास आला घरात" "दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान्चा पठ्ठा" डाळित डाळ तुरिचि डाळ हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ एक होति चिउ एक होता काउ ....... रावान्चे नाव घेते डोके नका खाउ सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा... सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा...... बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबूराव बेवडा!!!! साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली "अंगणात पेरले पोतभर गहू लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ" "अटक मट्क चांदणी चट्क, .... ला म्हणा जळ्गांव मध्ये भटक" "एक बाटली दोन ग्ल...

उखाणे मराठी कॉमेडी: Funny Ukhane in Marathi for Male and Female

Table of Contents • • • • Marathi ukhane funny | गमतीदार मराठी उखाणे आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा … ….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण …. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण चंदनी पानात मुग्ध कळी हसली ….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली लग्नात मागितला हुंडा एक खोक्का ….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का! पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात ….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात… कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी, …… राव माझे आहेत फार निस्वार्थी डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया ….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया खोक्यात खोका टिवी चा खोका, ….. माझी मांजर आणि मी तिचा बोका टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी ….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई comedy ukhane धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा बागेत बाग राणीचा बाग… अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग! गोड करंजी सपक शेवाई …… होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …. चे नाव घेते राखते तुमचा मान आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची……. म्हणजे जगदंबा Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन ….. इज माइन चांदीच्या ताटात फणसाचे गरे ….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे गोव्याहून आणले काजू गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु funny ukhane in marathi for male सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय, आमचे हे अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय? जीवन आहे एक अनमोल ठेवा, ….. राव आणतात नेहमी सुकामेवा. अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका, नाव घ्या...

मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female

Ukhane Marathi for Female धार्मिक कार्यात उखाणे घेण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. धार्मिक शुभकार्यात किंवा सणासुदीला रचून म्हटलेल्या ठुमकेदार तुकड्यास 'उखाणे' असे म्हणतात. सुदैवाने उखाणा हा प्रकार आजही टिकून आहे. उखण्यामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि विनोदाची खाण खचाखच भरलेली आहे. विशेषतः स्त्रीजीवनाशी निगडित असलेला उखाणा स्त्रियांच्या मनातील भावना मोकळी करण्याचं प्रभावी माध्यम आहे. (Ukhane Marathi). झिम्मा-फुगडी, कोंबडी-पिंगा, लग्नातील उखाणे, मंगळागौर उखाणे, संक्रात उखाणे, दिवाळी उखाणे, हळदी कुंकूउखाणे म्हणा किंवा कोणत्याही धार्मिक शुभकार्यात उखाणेची महफिल जमल्याशिवाय त्या कार्याला रंगत येत नाही. नवीन नवरीला उखाणे घेण्यासाठी गृहप्रवेशच्या दिवशी अडवले जाते हा जणू नियमच झाला. नवरीने नाव घेतल्यावर नवरदेवासही उखाण्यामध्ये नाव घेण्यासाठी आग्रह धरला जातो. जोडीदाराला चिडवणे, थट्टा मस्करी करणे, खोचक टोमणे मारणे, कॉमेडी/विनोदी उखाणे, उखाण्यामध्ये सवाल- जवाब करणे किंवा आपल्या जोडीदाराबद्दल आदर व्यक्त करणे हाच प्रांजल हेतू उखाणे घेण्यामागे दडलेला असतो. (मराठी उखाणे नवरीसाठी). Ukhane Marathi for Female अंबाबाईच्या देवळात सोन्याचा कळस, *** चं नाव घ्यायला मला नाही आळस. गणपतरावांचा आणि माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर. चंदेरी चोळीला सोनेरी बटन, गणपतरावांना आवडते तंदुरी चिकन. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म, विष्णू-महेश, ***रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश. पांडुरंग माझे गुरु प्रमोदिनी माझी विठाई, ***बाळाची झाले मी गं आई. रामाने आणले रामफळ सितेने आणले सीताफळ, लक्ष्मणने आणले चुडे, ****नाव घेते सर्वांच्या पुढे. काढणीत काढणी तुरीची, अवघड पायरी विहिरीची, भाकरी घेऊन न्या...

मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female

विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट, …… च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ. नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी, …… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी. श्रीकृष्ण बसले जेवायला, चांदीचा टाकते पाट, ….. च नाव घेऊन बांधते वधू-वराची गाठ. विठ्ठलाच्या देवळात भक्ताची दाटी, …… च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी. हिरव्या साडीला जरीचे काठ, …… नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ. रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी, ….. च नाव घेऊन सोडते….. च्या गाठी. नाटकात नाटक गाजलं सुभद्राहरण, …… च नाव घ्यायला गाठ मारण्याचं कारण. गोकुळाष्टमीला घरोघरी कृष्णजन्माचा थाट, …… च नाव घेऊन सोडते वधू-वराची गाठ. श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरतात ओटी, ….. च नाव घेऊन बांधते….. च्या गाठी. श्रावण महिन्यात सण उत्सवाचे पर्वणी, ….. रावांचं नाव घेते गाठ मारण्याच्या कारणी. श्री वर्धनी सुपारी अडकित्त्याने फोडते, ….. नाव घेऊन….. ची गाठ बांधते. मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana Ukhane in marathi for female मुंडावळी सोडताना | Mundavali sodtana Ukhane in marathi for female गृहप्रवेशाच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Grahapravesh ukhane in marathi for female आकाशाच्या अंगणात ब्रह्म, विष्णू आणि महेश, …… च नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश. उंबरठ्यावरचे माप, पदस्पर्शाने लवंडते, …… पत्नी म्हणून गृहप्रवेश करते. उंबरठ्यावर पाय देताच लागली सुखी जीवनाची चाहूल, …… च नाव घेऊन टाकते घरात पाऊल. सुखाच्या पायर्‍या चढताना नाही दुःखाचा लवलेश, ….. च नाव घेऊन करते गृहप्रवेश. लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विनयाने विद्या शोभते, …… बरोबर गृहप्रवेश करते. मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते, …… च नाव घेऊन ग्रह प्रवेश करते. पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, …… च नाव ...